Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Hamas War : गाझामध्ये रक्ताचा सडा! हमासच्या इंटेलिजेंस चीफचा इस्रायली हल्ल्यात खात्मा, ७ ऑक्टोबरचा हिशोब चुकता?

Israel Hamas War Update : हमासची सुरु असलेल्या संघर्षात इस्रायलला मोठे यश मिळाले आहे. IDF ने अत्यंत महत्त्वाची मोहिमे फत्ते करत बमाच्या मिटरी इंटेलिजन्स प्रमुखाचा खात्मा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 29, 2026 | 05:25 PM
Israel kills Iyad Ahmed Shambari head of Hamas’s Military Intelligence HQ

Israel kills Iyad Ahmed Shambari head of Hamas’s Military Intelligence HQ

Follow Us
Follow Us:
  • गाझा युद्धात इस्रायलला मोठे यश
  • हमालसचा इंटेलिजन्स चीफचा खात्मा
  • ७ ऑक्टोबरचा हिशोब चुकता?
Israel kills Hamas’s Military Intelligence Head : जेरुसेलम : एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. इस्रायलने हमासच्या इंटेलिजन्सचीफचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. हे इस्रायलचे सर्वात मोठे यश मानले जात आहे. गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या गाझा संघर्षात इस्रायलच्या संरक्षण दलाने महत्त्वाची मोहिम फत्ते केली आहे. ७ ऑक्टेबर २०२३ रोजी इस्रायलवर भीषण हल्ला झाला होता. अखेर या हल्ल्याचा बदला घेतला असे इस्रायलने म्हटले आहे.

World War 3: जगाचे दिवस भरले! Israel ने थेट…; मृत्यूच्या तांडवात तब्बल 19 जण ठार

मिळालेल्या माहितीुसार, इस्रायल(Israel) वर ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार आणि हमासच्या मिलिटरी इंटेलिजन्स प्रमुख इयाद अहमद अब्द अल-रहमान शंबारी याचा ठार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे हमासच्या  गुप्तचर यंत्रणेचे कंबरडे मोडले आहे. बुधवारी (२९ एप्रिल) इस्रायलच्या संरक्षण दलाने ही कारवाई केली.

कोण होता शंबारी?

इस्रायलच्या माहितीनुसार, शांबाही हा हमास(Hamas)च्या गुप्तचर यंत्रणेचा महत्त्वाचा कणा मानला जातो. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायवर झालेल्या संपूर्ण हल्ल्याची रणनीती आणि आराखडा शंबारीने तयार केला होता. या हल्ल्यात १२०० हून अधिक निष्पाप लोकांचा बळी गेला होता, तर शेकडोहून अधिक इस्रायलींना ओलिस ठेवण्यात आले होते.

शंबारी केवळ गुप्तचर प्रमुख नव्हता, तर त्याने इस्रायलविरोधी अनेक महत्त्वाच्या लष्करी मोहिमांचे नेतृत्त्व केले होते. त्यामुळे त्याच्या खात्माला इस्रायलने मोठे यश मानले आहे.

संपूर्ण कुटंबाचा आणि साथीदाराचाही खात्मा

IDF च्या माहितीनुसार, मंगळवारी (२८ एप्रिल) गाझा पट्टीत इस्रायलने भंयकर हल्ले केले होते. या हल्ल्यात शंबारीसोबत त्याच्या कुटुंबाचाही खात्मा झाला आहे. तसेच त्याच्या आणखी एका साथीदार कमांडरचीही हत्या करण्यात आली आहे. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद अनेक दिवसांपासून शंबारीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. योग्य संधी मिळताच इस्रायलच्या संरक्षण दलाने कारवाई केली.

शंबारीच्या हत्येमुळे हमासच्या रणनीतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. हा हमाससाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता यावर हमासची काय प्रतिक्रिया असेल, युद्ध आणखी भडकणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

🔥NEW: The IDF and ISA have eliminated Iyad Ahmed Abd al-Rahman Shambari, head of operations in Hamas’s Military Intelligence HQ. Shambari played a central role in building Hamas’s battlefield intelligence picture across Gaza and directing attack plans against IDF forces. He was… pic.twitter.com/RpZUqesr0S — Israel War Room (@IsraelWarRoom) April 29, 2026

Gaza Elections : गाझात नवा सुर्योदय! तब्बल २० वर्षानंतर पार पडले मतदान; लोकशाहीचा उदय होणार?

Web Title: Israel kills iyad ahmed shambari head of hamass military intelligence hq

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Hamas
  • Israel
  • Israel Hamas War
  • World news

संबंधित बातम्या

Germany News : माजी गुप्तचर प्रमुखाला अटक; हेरगिरी आणि देशद्रोहाच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप!
1

Germany News : माजी गुप्तचर प्रमुखाला अटक; हेरगिरी आणि देशद्रोहाच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप!

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!
2

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!

Pechora S125 : F-35 ला पाडणारे रशियन क्षेपणास्त्र आता मोबाईल लाँचरवर; जाणून घ्या भारताला कसा होणार मोठा फायदा
3

Pechora S125 : F-35 ला पाडणारे रशियन क्षेपणास्त्र आता मोबाईल लाँचरवर; जाणून घ्या भारताला कसा होणार मोठा फायदा

Turkey: इतिहासाचा अविश्वसनीय पलटवार! 200 वर्षांपूर्वी तुर्की खलिफाने कापले होते सौदी राजाचे मुंडके अन् तेच राज्य कसे बनले ढाल?
4

Turkey: इतिहासाचा अविश्वसनीय पलटवार! 200 वर्षांपूर्वी तुर्की खलिफाने कापले होते सौदी राजाचे मुंडके अन् तेच राज्य कसे बनले ढाल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.