Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण होता एली कोहेन? ज्याचा इस्त्रायलने सीरियाकडून 60 वर्षांनंतर परत मागितला मृतदेह

मध्य पूर्वेतील राजकीय उलथापलथी दरम्यान इस्त्रायलने सीरियावरील त्यांचा प्रभाव वाढवण्यासाठी अनेक कारवाया सुरु केल्या आहे. दरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे. इस्त्रायलने एली कोहेन यांचा मृतदेह सीरियाकडून परत मागितला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 05, 2025 | 07:20 PM
कोण होता एली कोहेन? ज्याचा इस्त्रायलने सीरियाकडून 60 वर्षांनंतर परत मागितला मृतदेह, नेमकं कारण काय?

कोण होता एली कोहेन? ज्याचा इस्त्रायलने सीरियाकडून 60 वर्षांनंतर परत मागितला मृतदेह, नेमकं कारण काय?

Follow Us
Close
Follow Us:

जेरुसेलम: मध्य पूर्वेतील राजकीय उलथापलथी दरम्यान इस्त्रायलने सीरियावरील त्यांचा प्रभाव वाढवण्यासाठी अनेक कारवाया सुरु केल्या आहे. दरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मोसाद या गुप्तहेर संघटनेचा उपयोग त्यांनी या कारवायंदरम्यान केला आहे. मोसादचा एक प्रसिद्ध जासूस, एली कोहेन याला 1965 साली सीरियात फाशीची शिक्षा देण्यात आली होती. ही फाशीची शिक्षा त्यांना सार्वजनिक फाशी देण्यात आली.

कोण होता एली कोहेन?

कोहेन यांनी 1967 च्या सहा दिवसांच्या युद्धात इस्त्रायलच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. यामुळे इस्त्रायलने त्यांच्या मृत्यूनंतर शव मिळवण्याचा प्रयत्न केला. एली कोहेन यांचा जन्म 1924 साली मिसरमधील एका यहूदी कुटुंबात झाला. 1948 मध्ये इस्त्रायलची स्थापना झाल्यानंतर त्यांचे कुटुंब तिथे स्थलांतरित झाले. कोहेन यांनी 1957 मध्ये इस्त्रायल डिफेन्स फोर्समध्ये प्रवेश केला. त्यांच्या फ्रेंच, स्पॅनिश आणि अरबी भाषांवरील उत्कृष्ट पकडीमुळे 1960 मध्ये त्यांना मोसादमध्ये समाविष्ट करण्यात आले. 1962 मध्ये, “कामेल अमील थामेट” या नावाने त्यांनी सीरियामध्ये एका व्यापाऱ्याचे रूप घेतले. तेथील राजकीय आणि लष्करी व्यक्तींशी मैत्री करून त्यांनी महत्त्वाची गुप्त माहिती मिळवली. त्यांच्या गुप्त कामामुळेच इस्त्रायलला गोलान हाइट्समधील सीरियाच्या हालचालींचा ठाव लागला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- 72 तासांत 94 हवाई हल्ले, 184 जणांचा मृत्यू; इस्त्रायलचा गाझामध्ये कहर

गुप्तहेर कारवाईचा शेवट आणि सार्वजनिक फाशी

मिळालेल्या माहितीनुसार, 1965 साली कोहेन यांच्या जासूसीचा पर्दाफाश झाला. सीरियाच्या गुप्तहेर विभागाने सोव्हिएत संघाच्या मदतीने त्यांच्या गुप्त रेडिओ संदेशांचा माग काढला. 4 जानेवारी 1965 रोजी त्यांना अटक करण्यात आली. सीरियात त्यांच्यावर खटला चालवून त्यांना जासूसीसाठी दोषी ठरवले गेले. आंतरराष्ट्रीय पातळीवर दयायाचना करूनही, 18 मे 1965 रोजी त्यांना दमास्कस येथे सार्वजनिक फाशी देण्यात आली.

शव परत मिळवण्यासाठी इस्त्रायलचे प्रयत्न

एली कोहेन यांच्या मृत्यूनंतर त्यांचे शव कुठे आहे, याबाबत अनेक वाद उद्भवले. इस्त्रायलने वारंवार त्यांचे शव परत मागितले, पण सीरियाने तो प्रस्ताव नाकारला. 2018 साली, मोसादला सीरियातून कोहेन यांची घड्याळ मिळाली, ज्यामुळे त्यांच्या शवाचा माग घेण्याच्या प्रयत्नांना नवे बळ मिळाले.

सत्तापालटानंतर नवे संवाद सुरू

सध्या सीरियात बशर अल असद सरकारच्या सत्तापालटानंतर, इस्त्रायल आणि सीरियामध्ये संवादासाठी नवे पर्याय उघडले आहेत. मोसादचे प्रमुख डेव्हिड बार्निया यांच्यासह इस्त्रायली अधिकारी असद सरकारच्या माजी सदस्यांशी चर्चा करत आहेत. इस्त्रायलला एली कोहेन यांचे शव परत मिळवून त्यांच्या बलिदानाचा सन्मान करायचा आहे. एली कोहेन यांच्या कार्यामुळे त्यांचे नाव इतिहासात अजरामर राहिले आहे, आणि त्यांचे शव परत मिळवण्याची इस्त्रायलची धडपड अजूनही सुरू आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताने केला मालदीवचे सरकार पाडण्याचा प्रयत्न? वॉशिंगटन पोस्टचा ‘तो’ अहवाल मुइज्जूने काढला मोडीत

Web Title: Israel searching for grave of eli cohenexecuted openly in syria after 60 years nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • Israel
  • Syria
  • World news

संबंधित बातम्या

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…
1

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…

कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात
2

कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?
3

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?

‘… तर NATO संपेल’ ; ग्रीनलँडवरील ट्रम्पच्या धमकीवर डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा थेट इशारा 
4

‘… तर NATO संपेल’ ; ग्रीनलँडवरील ट्रम्पच्या धमकीवर डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा थेट इशारा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.