Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Conflict : इराणची खैर नाही! इस्रायलच्या भात्यात सामील होणार दोन नवे ब्रम्ह्मास्त्र; अमेरिकेसोबत मोठी संरक्षण डील

US Israel Defence Deal : मध्यपूर्वेत एक मोठी खळबळ उडाली आहे. इस्रायल आणि अमेरिकेत अब्जावधी डॉलर्सचा संरक्षण करार करण्यात आला आहे. यामुळे इराणची झोप उडाली आहे. इस्रायलच्या ताफ्यात दोन नवे घातक शस्त्रे सामील होणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 04, 2026 | 03:05 PM
US Israel Defence Deal

US Israel Defence Deal

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेत इस्रायलचे शक्तिप्रदर्शन
  • अमेरिकेसोबत अब्जावधी डॉवर्सचा संरक्षण करार
  • इराणचा नकाशा बदलणार ?
Israel US Defence Deal : जेरुसलेम/वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) निवळण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. या तणावादरम्यान एक मोठे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. इस्रायलने आता आपल्या दलाला अधिक घातक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अमेरिकेसोबत मोठा संरक्षण करार करण्यात आला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.

पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त! UAE च्या एक्झिटनंतर OPEC+ चा मोठा निर्णय; भारताला दिलासा मिळणार का?

इस्रायलची हवाई ताकद वाढणार

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायल(Israel) ने रविवारी(०३ मे)  अमेरिकेसोबत एका मोठ्या कराराची घोषणा केली आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या काराराअंतर्गत  अमेरिकेकडून घातक लढाऊ विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. यामध्ये F-35I अदिर आणि F15IA या अत्याधुनिक दोन नवीन स्क्वाड्रन्स  विमानांचा समावेश आहे.

इस्रायलच्या संरक्षण समितीने या खरेदीला अधिकृत मान्यता दिली आहे. यामध्ये लॉकहीड मार्टिनकडून F-35I चे चौथे स्क्वाड्रन्स  घेण्यात येणार आहे. या करारामुळे येत्या  काळात इस्रायलच्या हवाई ताफ्यात F-35I संख्या १०० पर्यंत पोहोचणार आहे. सध्या इस्रायलडे F-35I ची ४८ विमाने आहेत.

कधी मिळणार ही विमाने?

मिळालेल्या माहितीनुसार, F-35I च्या २५ विमानांची डिलिव्हरी २०२८ पासून सुरु होणार आहे. तर F15IA या विमानांची डिलीव्हरी २०३१ पासून अपेक्षित आहे. इस्रायलने स्पष्ट केले आहे की, इराणसोबतच्या संघर्षामुळे इस्रायलने आपली हवाई ताकद वाढवण्याचे निश्चित केले आहे.

ही विमाने केवळ विकासाचा पाया नसून, भविष्यात इस्रायलच्या वर्चस्वाची खात्री देणारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेकडून तब्बल ६,५०० टन लष्करी सामग्रीचे जहाज इस्रायलमध्ये दाखल झाले आहे. हे दोन्ही देशांतील दृढ धोरणात्मक संबंधाचे प्रतीक असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

इराणची खैर नाही

मात्र यामुळे इराण(Iran) ची झोप उडाली आहे. सध्या इस्रायल-अमेरिकेच्या सततच्या हल्ल्यांमुळे इस्रायलची लष्करी आणि नौदल ताकद कमकुवत झाली आहे. परंतु इराणने तरीही अमेरिका-इस्रायलसमोर झुकण्यास नकार दिला आहे.

परंतु या नव्या विमानांच्या ताफ्यात सहभागाने इस्रायलची हवाई संरक्षण क्षमता अधिक बळकट होणार आहे. इस्रायल शत्रूच्या कोणत्याही आव्हानाला चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम असणार आहे.

US Iran Conflict : इराणचा थेट इशारा! संघर्षादरम्यान Trump यांचा आवाज केला बंद; तेहरान चौकातील ‘त्या’ बिलबोर्डनं जगात खळबळ

Web Title: Israel us defense deal f35 middle east conflict iran warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • America
  • Iran News
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Gaza War: ‘भारत इस्रायलचा सर्वात मजबूत मित्र आणि UN अविश्वासार्ह’; जेरुसलेमच्या माजी उपमहापौरांचे मोठे विधान
1

Gaza War: ‘भारत इस्रायलचा सर्वात मजबूत मित्र आणि UN अविश्वासार्ह’; जेरुसलेमच्या माजी उपमहापौरांचे मोठे विधान

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
2

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार
3

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट
4

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.