Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3: लहान लेकरांना सोडलं नाही; Iran सोबत जग संपणार? Airstrike मध्ये 51 जणांचा मृत्यू

Israel Vs Iran News: आज सकाळीच इराणची राजधानी तेहरानवर भीषण हल्ले केले. या हल्ल्यात दक्षिण इराणमध्ये 51 मुलांसह 54 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 28, 2026 | 08:14 PM
World War 3: लहान लेकरांना सोडलं नाही; Iran सोबत जग संपणार? Airstrike मध्ये 51 जणांचा मृत्यू

World War 3: लहान लेकरांना सोडलं नाही; Iran सोबत जग संपणार? Airstrike मध्ये 51 जणांचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

इस्त्रायल,या अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला 
इराणने देखील दिले चोख प्रत्युत्तर 
एअरस्ट्राइक करून इराणी शाळेला केले लक्ष्य

अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणची (Iran vs Israel War)राजधानी तेहरानवर केलेल्या भीषण हल्ल्यानंतर, इराणने जगाचा श्वास रोखणारा प्रतिहल्ला केला आहे. आज सकाळीच इराणची राजधानी तेहरानवर भीषण हल्ले केले. या हल्ल्यात दक्षिण इराणमध्ये 51 मुलांसह 54 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात इराणमधील 45 मुले  जखमी देखील झाल्याचे समोर आले आहे.

इराणमध्ये इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणमधील 51 मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. तर 45 पेक्षा जास्त जखमी असल्याचे म्हटले जात आहे. अधिकृत माहिती अद्याप समोर आली नसल्याचे समजते आहे. तसेच अन्य काही नागरिकांचा देखील मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.

अमेरिकेने आज सकाळी जियोनास्ट शासनासोबत मिळून अनेक ठिकाणी हल्ले केल्याचे इराणने सांगितले. या हल्ल्यांमुळे इराण दबावाखाली येईल असे शत्रूला वाटते पण असे होणार नाही. इराणने देखील चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्याने स्पष्ट केले आहे. हल्ल्यांना घाबरण्याची गरज नसल्याचे इराणने आपल्या जनतेला सांगितले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. तर सरकारी कर्मचारी देखील 50 टक्केच संख्येने काम पाहणार आहेत.

Middle East War : इराणचे विनाशकारी प्रत्युत्तर! काय आहे ऑपरेशन फतह-ए-खैबर? इस्रायल-अमेरिकेचे दणाणले दाबे

इराणचे विनाशकारी प्रत्युत्तर

अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपण इराणवर लष्करी कारवाई केली आहे. इराणची राजधानी तेहरानसह अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. तर इराणने देखील या हल्ल्यांना विनाशकारी प्रत्युत्तर दिले आहे. इराणने अमेरिका-इस्रायलविरोधात ऑपरेशन फतह-ए-खबैर सुरु केले आहे. इराणने ऑपरेशन फतह-ए-खबैर अंतर्गत इस्रायलवर खतरनाक बॅलेस्टिक मिसाइल्सचा मारा केला आहे. तसेच अमेरिकेच्या सात देशांमधील लष्करी तळांवरही हल्ले केले आहेत. यामध्ये फतह शब्दाचा अर्थ विजय आणि खैबर हे सौदी अरेबियाजवळील एक ऐतिहासिक ठिकाण आहे. यापूर्वी ७ व्या शतकात मुस्लिम आणि ज्यू समुदायात मोठी लढाई झाली होती. याच युद्धाला फतह-ए-खैबर असे नाव देण्यात आले होते.

Iran vs USA Conflict 2026: इराणचा प्रतिहल्ला! बहरीन आणि युएईमधील अमेरिकन तळांवर डागली क्षेपणास्त्र

ज्युन्या लढाईत प्रेषिदत मोहम्मद पैगंबर यांचे जावई हजरत अली यांनी खैबर किल्ल्याचा अभेद्य दरवाजा उखडून टाकला होता. ज्यामुळे मुस्लिमांना विजय मिळाला होता. सध्या मध्यपूर्वेत अशीच परिस्थिती आहे. इराण हे शिया मुस्लिम बहुल देश आहे तर दुसरीकडे इस्रायल एक ज्यू समुदायी राज्य आहे. यामुळे अमेरिका-इस्रायलविरोधीत मोहिमेला फतह-ए-खैबर नाव देऊन नेतन्याहूंना इतिहासाची आठवण करुन दिली आहे.

Web Title: Israel usa attack airstrike on tehran iran death of 51 students world war 3 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War
  • World War 3

संबंधित बातम्या

Iran vs USA Conflict 2026: इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर मोठा हल्ला; काय आहे यामागचं खरं कारण?
1

Iran vs USA Conflict 2026: इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर मोठा हल्ला; काय आहे यामागचं खरं कारण?

Iran vs USA Conflict 2026: इराणचा प्रतिहल्ला! बहरीन आणि युएईमधील अमेरिकन तळांवर डागली क्षेपणास्त्र
2

Iran vs USA Conflict 2026: इराणचा प्रतिहल्ला! बहरीन आणि युएईमधील अमेरिकन तळांवर डागली क्षेपणास्त्र

Iran-Israel War: इराणचा ‘अणु’ माज उतरवणार? ‘असे’ आहे इस्रायल-अमेरिकेचे ‘Operation Epic Fury’; पाहा युद्धाचा भीषण चेहरा
3

Iran-Israel War: इराणचा ‘अणु’ माज उतरवणार? ‘असे’ आहे इस्रायल-अमेरिकेचे ‘Operation Epic Fury’; पाहा युद्धाचा भीषण चेहरा

World War 3: जगाचा श्वास रोखला! Iranचा विजयोन्माद; 70 क्षेपणास्त्रांनी Israel चं आकाश फाडलं, जेरुसलेममध्ये मृत्यू तांडव
4

World War 3: जगाचा श्वास रोखला! Iranचा विजयोन्माद; 70 क्षेपणास्त्रांनी Israel चं आकाश फाडलं, जेरुसलेममध्ये मृत्यू तांडव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.