Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रायली राष्ट्रपती ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर; Bondi Beach दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सिडनीत कडेकोट सुरक्षा

Bondi Beach Attack : सिडनी येथे बोंडी बीचवर यहुदींवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याने जग हादरले होते. दरम्यान याच पार्श्वभूमीवर इस्रायलचे राष्ट्रापती सिडनीत आले आहे. देशात कडेकोट सुरक्षा करण्याती आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 09, 2026 | 03:31 PM
Isreal President Australia Visit

Isreal President Australia Visit

Follow Us
Close
Follow Us:
  • इस्रायलचे राष्ट्रपतींची ऑस्ट्रेलियाला भेट
  • यहुदींवरील हल्ल्यानंतर पहिलाच दौरा
  • ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनीच दिली आमंत्रण
Israel President Australia Visit : सिडनी : इस्रायलचे (Isreal) राष्ट्रपती आयझॅक हर्झोग सोमवारी (०९ फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाच्या (Australia) दौऱ्यावर पोहतले आहेत. त्यांचा हा दौरा गेल्या डिसेंबर २०२५ मध्ये बोंडी बीचवर झालेल्या यहुदींवरील हल्ल्यानंतर समुदायाला पाठिंबा दर्शवण्यासाठी होत आहे. सिडनी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जग हादरले होते. इस्रायलने यहुदींवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला होता.

यहूदींवरील हल्ल्यानंतर बेंजामिन नेतन्याहूंची संतप्त प्रतिक्रिया ; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप

इस्रायली राष्ट्रपतींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे कडकत सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरुन हर्झोग यांचा हा दौरा होत आहे. सिडनी हल्ल्यात मृत पावलेल्या पीडीतांच्या स्मरणार्थ होणाऱ्या कार्यक्रमासाठी इस्रायलचे राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात आले आहे. हर्झोग ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर-जनरल आणि पंतप्रधान अँथनी अल्बानीज, ज्यु समुदयाच्या नेत्यांसह सामुदायिक कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या राजकारणात वाद

पण हर्झोग यांच्या या भेटीमुळे ऑस्ट्रेलियाच्या राजकारणात वाद पेटल आहे. काही विरोधी पक्षांनी आणि व्यक्तींनी हर्झोग यांच्या भेटीचा तीव्र निषेध केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅनबेरा आणि मेलबर्नसह हर्गोझ यांच्या निषेधात निदर्शनांच्या नियोजन माहिती समोर आली आहे. सोमवारी संध्या शहराच्या मध्यभागी रॅली आणि मोर्चा देखील आयोजित आहे. पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियातील ज्यू समुदायाने एक पत्र जारी करुन त्यांचे स्वागत केले आहे.

बोंडी बीच हल्ला

गेल्या वर्षी १४ डिसेंबर २०२५ रोजी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील बोंडी बीचवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात यहुदी समुदायाला लक्ष्य करण्यात आले होते. यहुदींच्या उत्सावादरम्यान हा हल्ल्या झाला होता.  यामध्ये १६ जणांचा मृत्यू, तर ४० जखमी झाले होते. या हल्ल्याला इस्लामिक स्टेटच्या विचासरणीने प्रेरित कृत्य मानले गेते. यामध्ये दोन पाकिस्तान हल्लेखोरांचा समावेश होता. याचा इस्रायलने तीव्र विरोध केला होता.

ऑस्ट्रेलियात कडक सुरक्षा बंदोबस्त

इस्रायली राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांची ही भेट ज्यू समुदायाच्या एकतेचे प्रतीक आहे. ज्यु समुदायाला पाठिंबा आणि धैर्य देण्याचा याचा हेतू आहे. सध्या डिसेंबर २०२५ मध्ये घडलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हर्झोग यांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. न्यू साउथ वेल्स राज्यात ३,००० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

सिडनीत मृत्यूचे तांडव! बोंडी बीच हल्ल्यामागे पाकिस्तानी बाप-लेकाचा हात? अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर का आले आहेत?

    Ans: इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरुन बोंडी बीच हल्ल्यात मृत पावलेल्या पीडीतांच्या स्मरणार्थ होणाऱ्या कार्यक्रमासाठी आले आहेत.

  • Que: इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा काय उद्देश आहे?

    Ans: इस्रायली राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांची ही भेट ज्यू समुदायाच्या एकतेचे प्रतीक आहे. ज्यु समुदायाला पाठिंबा आणि धैर्य देण्याचा याचा हेतू आहे.

Web Title: Israeli president on australia visit tight security in sydney in wake of bondi beach terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Australia
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh Elections : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी युद्ध! BNP-जमातच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; चप्पल-बुटांनी एकमेकांना तुडवलं
1

Bangladesh Elections : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी युद्ध! BNP-जमातच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; चप्पल-बुटांनी एकमेकांना तुडवलं

Epstein Files मुळे जागतिक राजकारणात भूकंप; अमेरिकेपासून ते नॉर्वेपर्यंत राजीनाम्यांची लाट
2

Epstein Files मुळे जागतिक राजकारणात भूकंप; अमेरिकेपासून ते नॉर्वेपर्यंत राजीनाम्यांची लाट

डोनाल्ड ट्रम्प यांना बधलं नाही चिनी सरकार! मीडिया टायकून जिमी लाई यांना ठोठावली 20 वर्षांची शिक्षा
3

डोनाल्ड ट्रम्प यांना बधलं नाही चिनी सरकार! मीडिया टायकून जिमी लाई यांना ठोठावली 20 वर्षांची शिक्षा

Japan Election 2026 : जपानच्या निवडणुकीत पंतप्रधान ताकाइची प्रचंड बहुमतांनी विजयी; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन 
4

Japan Election 2026 : जपानच्या निवडणुकीत पंतप्रधान ताकाइची प्रचंड बहुमतांनी विजयी; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.