Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Isreal Iran War : इराण हल्ल्यात नेतन्याहूंचा मृत्यू? इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टचं सांगितलं…

Israel Iran War Update : मध्यपूर्वेतील संघर्षाने जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्यान सोशल मीडियावर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू इराण हल्ल्यात ठार झाला असल्याचा दावा केला जात आहे. मात्र...

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 15, 2026 | 10:51 AM
Benjamin Netanyahu Assassinated

Benjamin Netanyahu Assassinated

Follow Us
Follow Us:
  • इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंचा मृत्यू?
  • इराण हल्ल्यात मारले गेल्याच्या चर्चांना उधाण
  • काय आहे व्हायरल दाव्यामागचं सत्य?
Benjamin Netanyahu Assassinated : मध्यपूर्वेत इस्रायल आणि इराण संघर्षाने (Israel Iran War) भीषण रुप घेतले आहे. या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. हा इराणसाठी मोठा राजनैतिक धक्का आहे. यानंतर इराणने आक्रमक पवित्रा घेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netnyahu) यांना मारण्याची धमकी दिली होती. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर त्यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली आहे. या अफवांचे इस्रायलने खंडन केले आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इराण(Iran) हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर केला जात आहे. मात्र या चर्चा निव्वळ अफवा असून नेतन्याहू पूर्णपणे सुरक्षित आणि निरोगी असल्याचे इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने (PMO) ने म्हटले आहे.

Middle East War : आता चर्चा नाही, फक्त…; ट्रम्प यांचा युद्धविरामाला नकार, तर इराणचाही होर्मुझ बंद ठेवण्याचा इशारा

शुक्रवार (१३ मार्च २०२६)पासून सोशल मीडियावर नेतन्याहू यांच्या मृत्यू झाल्याचा एक व्हिडिओ व्हारल होत आहे. या व्हिडिओमध्ये अग्निशमक आणि बचाव अधिकारी काही लोकांना वाचवताना दिसत आहे. यावर दावा केला जात आहे की, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू मारले गेले आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहे. शिवाय याबाबत काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये नेतन्याहूंचा मृतदेह बाहेर काढताना दाखवला जात आहे. तसेच काही फोटोही व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ

#breaking सूत्रों के मुताबिक बेंजामिन #नेतन्याहू मारा गया…! अब यह खबर सत्य होती प्रतीत हो रही है
बड़ी खबर: इजरायली प्रधानमंत्री का एक्सक्लूसिव फुटेज—सफेद चादर में लिपटाए हुए, एम्बुलेंस के पिछले हिस्से में ले जाते हुए।#USIranWar pic.twitter.com/deiM9eAmEx
— Mobassir Gani (@MobssirG) March 15, 2026

व्हायरल होणारे फोटो 

Is this him? pic.twitter.com/PtDKABSK7q — Kim Dotcom (@KimDotcom) March 14, 2026

काय आहे नेमकं सत्य ?

परंतु याच वेळी हा व्हिडिओ अनेकजणांना फेत असल्याचे आणि एआय जनरेटेड असल्याचे म्हटले आहे. तर इस्रायल(Israel) च्या पंतप्रधान कार्यालयाने देखील यामागचं सत्य खुले केले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत इस्रालच्या पंतप्रधान कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, सोशल मीडियावर नेतन्याहूंच्या मृत्यूच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि निराधार आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सुरक्षित आणि निरोगी असून त्यांचे काम नेहमीप्रमाणे करत आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कार्यालयाने लोकांना केले आहे.

तसेच एका व्हायरल व्हिडिओथ नेतन्याहू भाषणात इराणला कडक शब्दात इशारा देताना दिसत आहे. यामध्ये त्यांच्या हाताला सहा बोटे दिसत असून ही तांत्रिक चूक असल्याचे म्हटले जात आहे.

NETANYAHU HAS 6 FINGERS IN OFFICIAL VIDEO AS ASSASSINATION REPORTS MOUNT ‘Not AI but an OPTICAL ILLUSION’ https://t.co/OPdHcqfMdo pic.twitter.com/GMHWCqCUPF — RT (@RT_com) March 15, 2026

Iran Israel युद्धाच्या भडक्यात भारताला मोठा दिलासा! होर्मुझमधून दोन जहाजे सुखरुप बाहेर; गॅसची टंचाई संपणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: बेंजामिन नेतन्याहू यांच्याबाबत सोशल मीडियावर काय अफवा पसरल्या आहेत?

    Ans: सोशल मीडियावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.

  • Que: बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या चर्चा खऱ्या आहेत का?

    Ans: इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, नेतन्याहूंच्या मृत्यूच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि निराधार आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सुरक्षित आणि निरोगी असून त्यांचे काम नेहमीप्रमाणे करत आहे.

Web Title: Isreal iran war benjamin netanyahu assassinated israel pmo office denies viral rumours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Iran News
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.