Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जॉर्जिया मेलोनींची चतुर खेळी! एकीकडे रशिया-अमेरिकेला जवळ केले; दुसरीकडे यूक्रेनसोबत मोठा करार

सध्या रशिया आणि यूक्रेनमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. यादरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनो यांनी वेगळीच रणनिती यादरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनो यांनी वेगळीच रणनिती अवलंबवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 25, 2025 | 06:03 PM
Italy's PM Giorgia Melonis' big deal with Ukraine during the Russo-war

Italy's PM Giorgia Melonis' big deal with Ukraine during the Russo-war

Follow Us
Close
Follow Us:

क्वीव/ रोम: सध्या रशिया आणि यूक्रेनमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. जागतिक पातळीवर अनेक देश हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येकजण विविध रणनीतींचा वापर करत आहे. यादरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनो यांनी वेगळीच रणनिती अवलंबवली आहे. त्यांनी अमेरिका आणि रशियाने आपल्या बाजून केले आहेच, परंतु दसरीकडे यूक्रेनसोबत एक मोठा करार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृषी विकास आणि अन्न सुरक्षेच्या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी इटलीने युक्रेनसोबत 11 दशलक्ष युरोचा करारा केला आहे. यामुळे त्यांना अतिशय चतुर आणि असली खिलाडी म्हटले जात आहे.

यूक्रेन इटलीमध्ये महत्वपूर्ण प्रकल्प सुरु

इटलीचे कृषी मंत्री विटाली कोवल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडेसा ओब्लास्टमध्ये शाश्वत कृषी विकास आणि अन्न सुरक्षेला मदत करण्यासाठी यूक्रेनसोबत मिळून इटलीने Pro.UKR प्रकल्प सुरु केला आहे. या करारांतर्गत शेतकरी, प्रजननकर्ते आणि सहकारी संस्थांना उत्पादन आणि संघटनात्मक क्षमता वाढवण्यासाठी नवीन उपकरणे, तंत्रज्ञान आणि संचिन प्रणालीची मदत करण्यात येणार आहे. कृषी विकासाला चालना देण्यासाठी इटलीने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- हुथींविरोधातील युद्धाची अमेरिकेची योजना लीक; चुकून पत्रकाराला दिला प्लॅन, नेमकं काय घडलं?

इटालियन राजदूतांची प्रतिक्रिया

यूक्रेनमधील इटालियन राजदूत काला फार्मोस यांनी म्हटले आहे की, युद्धाच्या काळात इटली आणि यूक्रेनचा हा करारा एक महत्वपूर्ण कामगिरी आहे. याच वेळी यूक्रेनला देशाच्या विकासासाठी आणि कृषी पुनर्बांधणीसाठी देखील मदत होईल. तसेच युरोपियन युनियनसोबत संबंध देखील बळकट होतील. यामुळे इटली आणि यूक्रेनचा फायदा होणार आहे.

मेलोनींची रणनीती

दुसरीकडे जॉर्जिया मेलोनी यांनी अमेरिका आणि रशियाला इटलीच्या बाजूने जवळ केले आहे. मेलोनी यांनी डावपेचात्मक रणनीती वापरत काही दिवसांपूर्वीच यूक्रेन युद्ध संपवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजनेला मेलोनी यांनी पाठिंबा दर्शवला होता. तर दुसरीकडे यूक्रेनमध्ये शांतता सैन्य पाठवण्याच्या ब्रिटनच्या प्रस्तावाला विरोध केला होता. यामुळे मेलोनी यांनी अप्रत्यक्षपणे रशियालाही आनंदी केले आणि आपल्या बाजूने खेचले. डोनाल्ड ट्रम्प यांचा मेलोनींवरील विश्वास वाढला आहे.

इटलीच्या पंतप्रधानांकडून यूक्रेनला मदत

यापूर्वी देखील इटलीच्या पंतप्रदान जॉर्जिया मेलोनी यांनी युक्रेनच्या सुरक्षेच्या दृष्टीने मदत केली होती. त्यांनी यासाठी शिखर परिषदेचे आयोजन केले होते. त्यांनी युद्धाच्या आव्हानांना समोरो जाण्यासाठी युनायटेड स्टेट्स, युरोपियन राष्ट्र आणि मित्रदेशांनी एकत्र येण्याची मागणी केली होती.

या सर्व घडामोडींमुळे मेलोनींनी एकाच वेळी युक्रेन, अमेरिका आणि रशियासोबत चतुराईने संबंध सुधारले आहेत. त्यामुळे त्या जागतिक राजकारणातील खऱ्या खेळाडू ठरल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पृथ्वीवर तर आली पण प्रकृतीचे काय? सुनीता विल्यम्सची प्रकृती चिंताजनक, फोटो आले समोर

Web Title: Italys pm giorgia melonis big deal with ukraine during the russo war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 06:03 PM

Topics:  

  • Italy
  • Russia
  • ukraine
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.