Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Japan News : वयाची शंभरी आता नवी गोष्ट नाही! जपानमध्ये १ लाखांहून अधिक शतकवीर

Japan News : जपानमध्ये १०० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांची संख्या पहिल्यांदाच एक लाखांच्या पुढे गेली आहे. १ सप्टेंबरपर्यंत देशात १,०७,६७७ शतकवीरांची नोंद झाली असून, त्यापैकी ८७.६ टक्के महिला आहेत. सलग ५६ वर्षे हा आकडा वाढत असून, जपानच्या वाढत्या आयुर्मानासोबत वृद्ध लोकसंख्येचे आव्हानही अधिक गंभीर होत आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 15, 2026 | 05:12 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ५६ वर्षांपासून सातत्याने वाढ
  • महिलांचा वाटा ८७.६
  • वाढत्या आयुर्मानासोबत नवी आव्हाने
Japan News : दीर्घायुष्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जपानने लोकसंखेच्या बाबतीत नवा विक्रम नोंदवला आहे . देशात १०० वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांची संख्या पहिल्यांदाच एक लाखांचा टप्पा ओलांडली आहे . जपानच्या आरोग्य मंत्रालयाने १५ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १ सप्टेंबर पर्यंत देशात १,०७,६७७ शतकवीर होते . गेल्या वर्षाच्या तुलनेत या संख्येत ७,९१४ जणांची वाढ झाली आहे .

५६ वर्षांपासून सातत्याने वाढ

जपानमध्ये १०० वर्षावरील नागरिकांची संख्या सलग ५६ व्या वर्षी वाढली आहे . १९६३ मध्ये या वयोगटातील केवळ १५३ नागरिकांची नोंद होती . त्यानंतर हा आकडा सातत्याने वाढत गेला . २०१२ मध्ये देशातील शतकवीरांची संख्या ५० हजारांवर पोहोचली होती . आता अवघ्या १४ वर्षात ती दुप्पट होऊन एक लाखांच्या पुढे गेली आहे . ही वाढ जपानमधील वाढत्या आयुर्मानाचे एक महत्वाचे चित्र दाखवते .

Global Economy : तेलाच्या वाढत्या दरांचा रुपयावर दबाव; डॉलरसमोर रुपया कमजोर

महिलांचा वाटा ८७.६

या विक्रमात महिलांचा वाटा विशेष लक्षवेधी १,०७,६७७ शतकवीरांपैकी ९४, २९८ महिला म्हणजेच तब्बल ८७.६ टक्के आहेत . पुरुषांची संख्या १३,३७९ इतकी आहे . जपानमधील दीर्घायुष्याचा आकडेवारीत महिलांचे वर्चस्व अनेक वर्षांपासून दिसून येत आहे . देशातील सर्वाधिक वयाची व्यक्तीही महिला असून क्युटो शहरातील फ़ुयो किशिमोटो या ११४ वर्षाच्या आहेत .

AI Governance : ‘धमकीच्या कथा’ थांबवा! चीनचा आंतरराष्ट्रीय सहकार्याचा आग्रह; AI विकासावरून नवा वाद

वाढत्या आयुर्मानासोबत नवी आव्हाने

शतकवीरांची वाढ ही आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या दृष्टीने सकारात्मक बाब मानली जात असली, तरी जपानसमोर वृद्ध होत चाललेल्या लोकसंख्येचे मोठे आव्हान आहे. कमी जन्मदर आणि वाढती वृद्ध लोकसंख्या यामुळे देशाच्या सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवर आणि आरोग्यसेवेवरील खर्चावर दबाव वाढत आहे. त्यामुळे १०० वर्षांवरील नागरिकांची संख्या वाढणे हा केवळ विक्रम नसून, जपानच्या भविष्यातील लोकसंख्यात्मक रचनेचेही संकेत देणारा महत्त्वाचा आकडा ठरला आहे .

Web Title: Japan news reaching the age of 100 is no longer a novelty over 100000 centenarians in japan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • Japan
  • japan news
  • Marathi News
  • World news

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा! ५ वर्षांत किती होऊ शकतो पैशांचा खेळ?
1

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा! ५ वर्षांत किती होऊ शकतो पैशांचा खेळ?

Global Economy : तेलाच्या वाढत्या दरांचा रुपयावर दबाव; डॉलरसमोर रुपया कमजोर
2

Global Economy : तेलाच्या वाढत्या दरांचा रुपयावर दबाव; डॉलरसमोर रुपया कमजोर

Nepal Flood : ‘फोनचे शेवटचे लोकेशन हीच शेवटची आशा…’; नेपाळमधील महापुरांनंतर बेपत्ता झालेल्या प्रियजनांचा ‘असा’ घेतला जातोय शोध
3

Nepal Flood : ‘फोनचे शेवटचे लोकेशन हीच शेवटची आशा…’; नेपाळमधील महापुरांनंतर बेपत्ता झालेल्या प्रियजनांचा ‘असा’ घेतला जातोय शोध

Gauri Ganpati 2026: गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त कोणता? पहिल्यांदा गौरी बसवणाऱ्यांसाठी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर
4

Gauri Ganpati 2026: गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त कोणता? पहिल्यांदा गौरी बसवणाऱ्यांसाठी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.