Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Japan Yen Crisis : येन वाचवण्यासाठी जपानने उधळले $96.5 अब्ज; तरीही चलन पुन्हा कमजोर, आता व्याजदर वाढणार?

Japan Yen Crisis : येनच्या विक्रमी घसरणीला आळा घालण्यासाठी जपानने 30 जुलै ते 26 ऑगस्टदरम्यान 15.4 ट्रिलियन येन म्हणजेच सुमारे 96.5 अब्ज डॉलर चलन बाजारात खर्च केले. येन डॉलरच्या तुलनेत 40 वर्षांतील नीचांकी पातळीच्या जवळ पोहोचल्यानंतर हा हस्तक्षेप करण्यात आला.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 30, 2026 | 05:04 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • येन इतका कमजोर का झाला
  • जपानने नेमकं काय केलं
  • पण येन अजूनही दबावाखाली
Japan Yen Crisis : जपानच्या चलन येन मध्ये मोठी घसरण झाल्यानंतर सरकरने चलन बाजारात थेट हस्तक्षेप करत तब्बल १५ . ४ ट्रिलियन येन म्हणजेच सुमारे ९६.५ अब्ज डॉलर खर्च केले आहेत .

३० जुलै ते २६ ऑगस्ट या कालावधीत करण्यात आलेली ही कारवाई जपानच्या इतिहासातील सर्वात मोठ्या चलन हस्तक्षेपापैकी एक ठरली आहे . जपानच्या अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार ही रक्कम येनला आधार देण्यासाठी वापरण्यात आली .

Ukraine War : कीव्हजवळ दारूगोळा साठवणूक केंद्रावर भीषण हल्ला; मृतांचा आकडा 38 वर

येन इतका कमजोर का झाला

अमेरिकेच्या तुलनेत जपानमध्ये व्याजदर तुलनेने कमी असल्याने गुंतवणूकदारांना येनपेक्षा डॉलर अधिक आकर्षक वाटत आहे . त्यामुळे येनची विक्री वाढली आणि डॉलरच्या तुलनेत येन जवळपास १६४ प्रति डॉलर या ४० वर्षातील अत्यंत कमजोर पातळीवर पोहोचला .

येन कमजोर झाल्यामुळे जपानसमोर आणखी एक मोठी अडचण निर्माण झाली आहे . आयात महाग होणे . जपान मोठ्या प्रमाणात ऊर्जा आयात करतो त्यामुळे कमजोर येनचा परिणाम पेट्रोल , ऊर्जा , आणि इतर आयात केलेल्या वस्तूंच्या किमतीवर होऊ शकतो .

जपानने नेमकं काय केलं

सरकारने बाजारात डॉलर विकून येन खरेदी करण्याची नीती वापरली . यामुळे बाजारातील येनची मागणी वाढते . आणि त्याची घसरण थांबवण्याचा प्रयत्न केला जातो . जपानमध्ये अशा परकीय चलन हस्तक्षेपाचा अधिकार अर्थ मंत्र्याकडे असून बँक ऑफ जपान त्यांच्या निर्देशांवर व्यवसाय करते . विशेष म्हणजे ३१ जुलैला अमेरिका आणि जपानने दुर्मिळ संयुक्त हस्तक्षेप केला . दक्षिण कोरियासोबतही वेळेचे समन्वय साधण्यात आले .

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

पण येन अजूनही दबावाखाली

हस्तक्षेपानंतर येन काही काळ मजबूत होऊन डॉलरच्या तुलनेत सुमारे १५५ पर्यंत आला . मात्र त्यानंतर पुन्हा तो १६० च्या आसपास कमजोर झाला . त्यामुळे एवढा मोठा पैसा खर्च करून येन वरील दबाव पूर्णपणे दूर झालेला नाही . यामुळे आता बँक ऑफ जपान सप्टेंबर मध्ये व्याजदर वाढवणार का , याकडे जागतिक बाजाराचे लक्ष लागले आहे . Reuters च्या सर्वेक्षणानुसार सप्टेंबरमध्ये दर १ .२५ % करण्याची शक्यता बाजारात वाढली आहे .

Web Title: Japan yen crisis japan spent 965 billion to save the yen yet the currency has weakened againwill interest rates rise now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • Japan
  • japan news

संबंधित बातम्या

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस
1

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस

Space Puffin : अंतराळात व्हिस्की का पाठवणार? ‘स्पेस पफिन’ मिशनमागचं भन्नाट विज्ञान; जाणून घ्या प्रयोगाचं रहस्य!
2

Space Puffin : अंतराळात व्हिस्की का पाठवणार? ‘स्पेस पफिन’ मिशनमागचं भन्नाट विज्ञान; जाणून घ्या प्रयोगाचं रहस्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.