Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! स्वतःच्या DNA पासून ‘सुपर ह्युमन’ बनवणार होता Jeffrey Epstein; महिलांना एकाच वेळी गरोदर ठेवण्याचा ‘बेबी रँच’ प्लॅन उघड!

Epstein Baby Ranch Plan : एपस्टीन संबंधीत एक नवा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. जेफ्री एकाच वेळी २२ महिलांना गर्भवती बनवून सुपर ह्युमन बनवण्याची योजना आखत होता. एपस्टीनच्या या बेबी रॅंच प्लॅनने संपूर्ण जग हादरले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 09, 2026 | 10:03 AM
Jeffrey Epstein Baby Ranch Plan

Jeffrey Epstein Baby Ranch Plan

Follow Us
Follow Us:
  • Jeffrey Epstein बाबत आणखी एक धक्कादायक खुलासा
  • महिलांना गरोदर ठेवून सुपर ह्युमन बनवण्याचा होता घाट
  • वाचा धक्कादायक तपशील
Jeffrey Epstein Baby Ranch Plan : वॉशिंग्टन : अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) संबंधित फाइल्सने जगभरात खळबळ माजवली आहे. आता जेफ्री बाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नव्या खुलाशानुसार, जेफ्री न्यू मेक्सिको येथील एका मोठ्या फार्म हाऊसमध्ये बेबी रँच बनवण्याच्या तयारीत होता. यासाठी त्याने एकाच वेळी २२ महिलांना गरदोर बनवण्याची योजना आखली होती. सध्या या खुलाशाने जगाला पुन्हा हादरवून सोडले आहे.

Epstein Files मध्ये नाव आल्यानंतर दलाई लामा यांनी सोडले मौन; धर्मशाळेने दिले कडक शब्दात उत्तर

काय होता जेफ्रीचा बेबी रँच प्लन?

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या अहवालानुसार, जेफ्रीला स्वत:च्या DNA पाहून सुपर ह्युमन बनवण्याची इच्छा होती. यासाठी त्याने एकाच वेळी २०-२२ महिलांना गरदोर ठेवण्याची योजना आखली होती. २००० च्या सुरुवातील त्याने शास्त्रज्ञ आणि काही प्रमुख व्यावसायिकांशी या योजनेवर चर्चाही केली होती. सांता फे जवळील त्याच्या विस्तर्ण रॅंचमध्ये महिलांना ठेवून कृत्रिम गर्भधारणा करण्याची जेफ्रीची योजना होती.

अहवालानुसार, जेफ्रीला मोठ्या संख्येने आपल्या वंश चालू ठेवण्यासाठी मुले हवी होती. उच्च बुद्धमत्तीच्या Genes, DNA आणि वीर्यद्वारे मुलांची उत्पत्ती करण्याची त्याची योजना होती. जेफ्रीची बेबी रँचची योजना ही ट्रान्सह्युमॅनिझम आणि युजॅनिक्स या नाझीच्या धोकादायक संकल्पनेवर आधारित होती. तंत्रज्ञान आणि अनुवांशिक बदल (Genetic Engineering) द्वारे त्याला अशी प्रजाती त्याला निर्माण करायची होती जी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही श्रेष्ठ असेल. यासाठी त्याने अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञांसोबत गुप्त बैठका घेतल्या होत्या.

एपस्टीनचा मृत्यू

एपस्टीनने २०१९ मध्ये तुरुंगात आपले जीवन संपले असल्याचे वृत्तांमध्ये सांगितले जाते. पण त्याच्या मृत्यूबद्दल गूढ कायम असून यानंतरही त्याच्या फाइल्समधून अनेक धक्कादायक आणि मानवी कल्पनेच्या पलीकडील वास्तव समोर येत आहे. त्याच्या या विचित्र योजनांनी संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. तसेच बेबी रँच योजनेवरुन त्याची सत्ता आणि संपत्ती किती असले आणि याचा किती गैरवापर त्याने केला असेल हे स्पष्ट होते आहे. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

३० लाख पाने, १८००० फोटो! Jeffrey Epstein च्या काळ्या दुनियेचा कच्चा चिट्ठा आता इंटरनेटवर उपलब्ध, दिग्गजांचे धाबे दणाणले

💡

Frequently Asked Questions

  • Que: जेफ्री एपस्टीनची बेबी रँच योजना काय होती?

    Ans: जेफ्रीला स्वत:च्या DNA पाहून सुपर ह्युमन बनवण्याची इच्छा होती. यासाठी त्याने एकाच वेळी २०-२२ महिलांना गरदोर ठेवण्याची योजना आखली होती.

  • Que: एपस्टीन ही योजना सुरु करणार होता?

    Ans: जेफ्री न्यू मेक्सिको येथील एका मोठ्या फार्म हाऊसमध्ये बेबी रँच बनवण्याच्या तयारीत होता.

  • Que: जेफ्रीची योजना कोणत्या विचारसरणीशी जोडली जात आहे?

    Ans: जेफ्रीची बेबी रँचची योजना ही ट्रान्सह्युमॅनिझम आणि युजॅनिक्स या नाझीच्या धोकादायक संकल्पनेशी जोडली जात आहे.

  • Que: जेफ्री मुलांना कोणत्या पद्धतीने बनवणार होता?

    Ans: तंत्रज्ञान आणि अनुवांशिक बदल (Genetic Engineering) द्वारे जेफ्रीला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही श्रेष्ठ मुले तयार करयाची होती.

  • Que: जेफ्रीच्या बेबी रँच प्लॅन सध्या अस्तित्वात आहे का?

    Ans: सध्या जेफ्रीच्या बेबी रँच प्लॅन अंमलात आल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.

Web Title: Jeffrey epstein dreamed of creating super human form his own dna baby ranch plan genetic engineering

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • America
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती
1

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?
2

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा
3

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा

Ukraine Russia War: मॉस्को हादरले! युक्रेनचा रशियावर 822 ड्रोन्सने महाहल्ला; क्षेपणास्त्र कारखाना जळून खाक, पहा VIDEO
4

Ukraine Russia War: मॉस्को हादरले! युक्रेनचा रशियावर 822 ड्रोन्सने महाहल्ला; क्षेपणास्त्र कारखाना जळून खाक, पहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.