Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Epstein Files अन् उडणाऱ्या कार्स… 2026 मध्ये होणार मोठे खुलासे? प्रसिद्ध ज्योतिषी जेसिका ॲडम्सचा दावा

Jessica Adams 2026 Prediction : 2026 ची नवी पहाट होण्यासाठी काही तास उरले आहेत. यापूर्वी प्रसिद्ध ज्योतिषी जेसिका ॲडम्सने काही भविष्यवाण्या केल्या आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार २०२६ मध्ये अनेक रहस्ये उलघडणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 31, 2025 | 11:23 PM
Jessica Adams 2026 Prediction

Jessica Adams 2026 Prediction

Follow Us
Follow Us:
  • 2026 मध्ये होणार मोठ्या रहस्यांचा पर्दाफाश
  • एपस्टीव फाइल्समधून होणार मोठा खुलासा
  • डिजिटल तंत्रज्ञानात जग करणार प्रगती
  • आणखी काही रहस्ये उलघडणार
  • प्रसिद्ध ज्योतिषी जेसिका ॲडम्सचा दावा
Jessica Adams 2026 Predictions : जगभरात 2026 च्या स्वागतासाठी लोक सज्ज झाले आहेत. सर्वत्र २०२५ ची उलटी गिनती सुरु आहे. यंदाच्या वर्षात अनेक मोठ्या रहस्यांचा खुलासा झाला, अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती झाली, अनेक देशांमध्ये नैसर्गिक आपत्तींनी कहर माजवला, युद्ध सुरु झाले-संपले. अशाच बऱ्याच गोष्टी घडल्या ज्यांनी संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. या सर्व घडामोडींनंतर आता जग नव्या वर्षाची वाट पाहत आहे. अशातच प्रसिद्धी ज्योतिषी जेसिका ॲडम्स यांनी २०२६ साठी काही महत्त्वाच्या आणि धक्कादायक भविष्यवाण्या केल्या आहेत.

जगभरात काही ठिकाणी मावळला २०२५ चा सूर्य! भारतापूर्वी ‘या’ देशांत नववर्षाचा जल्लोष साजरा

त्यांनी म्हटले आहे की, येत्या वर्षात जागतिक राजकारण, समाज आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात  अनेक मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. जेसिका ॲडम्स यांनी यापूर्वी केलेल्या कोव्हिड महामारी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बद्दलच्या निवडणुकांबाबच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी 2026 साठी देखील काही भविष्यवाणी केल्या आहेत.

Jeffrey Epstein संबंधित फाइल्समधून मोठा खुलासा

जेसिका ॲडम्स यांच्या मते, 2026 मध्ये जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) फाइल्ससंबंधी मोठे खुलासे होणार आहेत. या प्रकरणामध्ये अनेक मोठे नावे उघडकीस येतील. यामुळे समाजात आणि माध्यमांमध्ये गरदोळ राहिल. पीडीत महिला आणि सामजिक संघटना एकत्र येऊन आंदोलन करती. ज्याचा परिणाम जागतिक स्तरावर होण्याची शक्यता असल्याचे जेसिका ॲडम्स यांनी म्हटले आहे. तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार, याबाबत संपूर्णपणे खुलासा होणार नाही, परंतु सुरुवातीच्या काळात काही रहस्ये उलगडण्याची शक्यता नक्कीच आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे बदल

याशिवाय जेसिका ॲडम्स यांच्या भविष्यवाणीनुसार, जगभरात डिजिटल क्रांतीचा आणखी उगम होणार आहे. जेसिका यांच्या मते डिजिटल ट्विन्स तंत्रज्ञान 2026 मध्ये सामान्य होणार आहे. या तंत्रज्ञानाद्वारे लोक आपली व्हर्च्युअल कॉपी तयार करती, जी वास्तविक वेळेत अद्यायावत राहील. तसेच यामुळे लोक आपली कामे, मीटिंग्स, कागदपत्रे, नवीन कौशल्ये सहज हाताळू शकती. लोकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल असे जेसिका ॲडम्सने म्हटले आहे.

हवेत उडणाऱ्या गाड्या

याशिवाय तंत्रज्ञान क्षेत्रातील आणखी एक मोठा बदल म्हणजे उडणाऱ्या कार्स आणि सेल्फ-ड्रायव्हिंग वाहनांचा वापर 2026 मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे डिजिटल क्रांतीचा अनुभव लोकांना घेता येणार आहे. तसेच वेळेची बचतही होणार आहे. विशेष करुन समृद्ध देशांमध्ये सर्वात प्रथम हा बदल घडून येईल असे जेसिका यांचे म्हणणे आहे.

जागतिक राजकारणातही होणार बदल

जेसिका ॲडम्स यांच्या भविष्यवाणीनुसार, जागतिक राजकारणात देखील मोठा बदल होण्याची शक्यता आहे. गाझा संघर्ष २०२६ मध्ये सुरुच राहिल असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय तणावात वाढ होण्याची शक्यता आहे. जगाच्या नकाशात महत्त्वपूर्ण बदल 2026 मध्ये होतील. युक्रेन, गाझा आणि या देशांच्या आसपासच्या सीमांमध्ये मोठा बदल घडेल. याचा जागतिक राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

2026 Predictions: रशिया पुन्हा बनणार जगाचा ‘बॉस; अमेरिका भारतासमोर झुकणार? पाहा काय सांगतेय भविष्याची नांदी

Web Title: Jessica adams 2026 predictions jeffrey epstein files flying car world politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • astrology news
  • Jeffrey Epstein
  • prediction
  • World news

संबंधित बातम्या

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
1

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
2

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार
3

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट
4

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.