Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉमेडियन जिमी किमेलचा शो झाला बंद…डोनाल्ड ट्रम्पला झाला अत्यानंद, चार्ली कर्कच्या हत्येशी आहे संबंध

Jimmy Kimmel show Got Off-Air : अमेरिकेतील प्रसिद्ध कॉमेडियन जिमी केमिल यांचा लेट नाईट टॉक शो ऑफ-एअर करण्यात आला आहे. पण यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आंनदी झाले आहेत, पण का...?

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 18, 2025 | 08:45 PM
Jimmy Kimmel Show is taken off air over Charlie Kirk comments

Jimmy Kimmel Show is taken off air over Charlie Kirk comments

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेत प्रसिद्ध कॉमेडियन जिमी किमेलचा लेट नाईट शो ऑफ एअर
  • ट्रम्प यांच्या जवळच्या सहकारी कर्कच्या हत्येवर जिमि किमेलची आक्षेपहार्य टीका
  • डोनाल्ड ट्रम्प यांना कारवाईवर केला आनंद व्यक्त
America News in marathi : वॉशिंग्टन : एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध कॉमेडियन आणि टेलेव्हिजन होस्ट जिमी किमेल यांचा लेट नाईट टॉ शो ऑफ एअर करण्यात आला आहे. मात्र यामुळे अमेरिकन राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांना मोठा आनंद झाला आहे. जिमी किमेलने ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क (Charlie Kirk) यांच्या हत्येवर आक्षेपहार्य टीप्पणी केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

Charlie Kirk : चार्ली कर्क हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; खूनापूर्वी मिळाला होता सतर्कतेचा इशारा

काय आहे नेमकं प्रकरण?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जिमी किमेल यांच्या शोवरील बंदी नंतर आनंद व्यक्त केला आहे. त्यांना या कारवाईला ‘शानदार’ म्हटले. चार्ली कर्क हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे सहकारी मानले जातात. चार्ली कर्क उजव्या विचासरणीचे कार्यकर्ते होते. त्यांच्या हत्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

पण जिमी किमेलने कर्क यांच्या त्याच्या लेट नाईट शोमध्ये आक्षेपहार्य टीप्पणी केली होती. किमेल यांनी म्हटले होते की, कर्क यांच्या हत्येमागे मेक द अमेरिका ग्रेट अगेन गटाचा हात असण्याची शक्यता आहे. किंवा त्यांची हत्या राजकीय फायदा मिळवण्यासाठी घडवून आणली असेल.

जिमी किमेल यांच्या विधावर तीव्र टीका

जिमी किमेल यांच्या या विधानाने कंझर्व्हेटिव पक्षाच्या गटाध्ये संताप उसळला होचा. यामुळे फेडरल कम्युनिकेशन कमिशन (FCC) चे चेअरमॅन ब्रॅंडन यांनी किमेल यांच्या विधानाला तीव्र विरोध केला. त्यांनी म्हटले की, जिमी किमेल यांचे विधान हे न्यूज डिस्टॉर्शनचा भाग आहे, यामुळे ब्रॉडकास्टिंग नियमांचे उल्लंघन झाले आहे. म्हणून त्यांनी ABC चॅनेलला जिमी किमेलविरोधात कारवाई करण्याची धमकी दिली, असे न केल्यास चॅनलाचे लायसन्स रद्द केले जाऊ शकते असे सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आनंद व्यक्त

यामुळे ABC ने तातडीने जिमी किमेलचा शो ऑफ एअर केला. यामुळे सध्या अमेरिकन राजकारणात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी ही कारवाई झाल्यानंतर लगेच सोशल मीडिया ट्रुथवर आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, अमेरिकेसाठी आनंदाची बातमी आहे, जिमी किमेलसारखा टॅलेंटलेस, कमी रेटिंग मिळवणारा शो अखेर बंद झाला आहे. ABC ने योग्य निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी स्टिफन कोलबर्टचा उल्लेख करत, किमेलचा शोची रटिंग कोलबर्टपेक्षाही वाईट असल्याचे म्हटले.

FAQs(संबंधित प्रश्न)

जिमी किमेल यांचा शो ऑफ-एअर का करण्यात आला?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे सहकारी चार्की कर्क यांच्या हत्येवर वादग्रस्त टिप्पणी केल्यामुळे जिमी किमेल यांचा शो बंद करण्यात आला.

डोनाल्ड ट्रम्प यांची काय प्रतिक्रिया होती? 

डोनाल्ड ट्रम्प यांनी जिमी किमेलचा शो ऑफ-एअर होताच आनंद व्यक्त केला आणि ABC ने चांगला निर्णय घेतला असल्याचे म्हटले.

Charlie Kirk Murder : टायलर रॉबिन्सने का केली कर्कची हत्या? मित्रासोबतच्या चॅटमधून झाला खुलासा

Web Title: Jimmy kimmel show is taken off air over charlie kirk comments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 08:45 PM

Topics:  

  • Charlie Kirk
  • Donald Trump

संबंधित बातम्या

Epstein Files मधून फुटला बॉम्ब! Bill Gates यांच्या फोटोंसह अनेक दिग्गजांची गुपिते आली जगासमोर
1

Epstein Files मधून फुटला बॉम्ब! Bill Gates यांच्या फोटोंसह अनेक दिग्गजांची गुपिते आली जगासमोर

Release The Files : अमेरिकेचा सत्तेच्या पडद्यामागील ‘डर्टी गेम’! ‘Epstein Files’ जगासमोर येताच गळून पडणार ‘अनेक’ प्रख्यात मुखवटे
2

Release The Files : अमेरिकेचा सत्तेच्या पडद्यामागील ‘डर्टी गेम’! ‘Epstein Files’ जगासमोर येताच गळून पडणार ‘अनेक’ प्रख्यात मुखवटे

डोनाल्ड ट्रम्पचे आवडीचे शस्त्र टॅरिफ; स्वतः मान्य करत वाचला आपल्याच गुन्हांचा पाढा
3

डोनाल्ड ट्रम्पचे आवडीचे शस्त्र टॅरिफ; स्वतः मान्य करत वाचला आपल्याच गुन्हांचा पाढा

Trump 2025 : अमेरिकेत ‘लाडका सैनिक’ योजना? ख्रिसमसपूर्वी ट्रम्पची सैन्याला अनपेक्षित पण संस्मरणीय भेट; विरोधकांना केले थक्क
4

Trump 2025 : अमेरिकेत ‘लाडका सैनिक’ योजना? ख्रिसमसपूर्वी ट्रम्पची सैन्याला अनपेक्षित पण संस्मरणीय भेट; विरोधकांना केले थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.