Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oil Politics: तेल खरेदीवरुन पुन्हा उडणार भडका? भारताचा अर्थसंकल्प सादर होत असताना डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

Donald Trump on India Oil Deal: ट्रम्प यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. दावा केला आहे की, भारत इराणकडून नाही, तर व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार आहे. यासाठी अमेरिकेची भारताशी चर्चा झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 01, 2026 | 12:00 PM
Donald Trump on India Oil Deal

Donald Trump on India Oil Deal

Follow Us
Follow Us:
  • भारताच्या बजेटदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
  • इराण नव्हे व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार भारत?
  • अमेरिकेसोबत भारताने बजेटपूर्वीच केली डील?
Donld Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, भारत व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार आहे. यासाठी त्यांनी भारताशी आधीच करार केला आहे. ट्रम्प यांच्या दाव्याने जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. सध्या भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग 9व्यांदा भारताचे बजेट (Budget) सादर करत आहे. याच वेळी ट्रम्प यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे.

Budget 2026: अमेरिका ते रशिया… संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या तिजोरीवर; जागतिक अस्थिरतेदरम्यान अर्थसंकल्प बदलणार चित्र?

डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथे विमाना एअर फोर्सच्या पत्रकारांशी बोलत असताना हे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, भारत आणि अमेरिकेत आधीच तेलावर करार झाला होता. या करारवर संपूर्ण योजना आखण्यात आली होती. दोन्ही देशांनी यासाठी मूलभूत चौकट, समजूतदार पैलूंवर चर्चा होऊन करार करण्यात आला आहे. या कराराला ट्रम्प यांनी कॉन्सेफ्ट ऑफ डील असे म्हटले आहे.

चीनचेही केले स्वागत

दरम्यान याच वेळी ट्रम्प यांनी असेही म्हटले की, व्हेनेझुएला (Venezuela) तेल खरेदीसाठी चीन देखील अमेरिकेसोबत करार करु शकतो. त्यांचेही अमेरिका मोठ्या उत्साहाना स्वागत करेल. ट्रम्प यांच्या मते यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात व्हेनेझुएला तेल व्यवहाराला अधिक व्यापक स्वरुप मिळेल. ट्रम्प यांच्या या विधानामुळे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

ट्रम्प यांची धोरणे आणि आंतरराष्ट्रीय परिणाम

ट्रम्प यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प भारताला पुन्हा रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याचा इशारा देत आहे. व्हेनेझुएलाकडून भारताने तेल खरेदी केल्यास रशियाकडून होणारी तेल आयात भारत कमी करेल आणि यामुळे रशियन युक्रेने युद्धाला मिळणार निधी बंद होईल असे ट्रम्प यांच्या विधानातून लक्षात येते. ट्रम्प यांचे हे विधान रशिया युक्रेन संघर्ष कमी करण्यासाठी महत्वाचा मानला जात आहे. परंतु त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण जगाचे लक्ष जागतिक तेल बाजारात भारतावर लागले आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करुन व्हेनेझुएलाचा पर्याय स्वीकारणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

#WATCH | US President Donald J Trump says, “China is welcome to come in and make a great deal on oil… We’ve already made a deal. India is coming in, and they’re going to be buying Venezuelan oil as opposed to buying it from Iran. So, we’ve already made the concept of the… pic.twitter.com/278HCUHg5V — ANI (@ANI) February 1, 2026

भारताचे तेल धोरण Trump ठरवणार का? ‘व्हेनेझुएला डील’वरून काँग्रेसचा Modi सरकारवर घणाघात; ‘ऑपरेशन सिंदूर’वरही विचारले बोचरे प्रश्न

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत काय घोषणा केली आहे?

    Ans: ट्रम्प यांनी भारताचे बजेट सादर होत असतानाच दावा केला आहे की, भारत इराणकडून नाही तर व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार आहे. ही योजना भारत आणि अमेरिकेतील चर्चेत सादर करण्यात आली आहे. याला कॉन्स्पेफ्ट ऑफ डील असे म्हटले जात आहे.

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएला तेलावरुन चीनबाबत काय म्हटले?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनीम्हटले आहे की, व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करायचे असेल तर चीन देखील अमेरिकेसोबत करार करु शकतो.

Web Title: India will buy oil from venezuela not iran says donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • budget 2026
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट
1

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय
2

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती
3

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती

Nepal Tea Dispute : भारत-नेपाळ सीमेवर 13 लाख किलो चहा अडकला; नव्या नियमांमुळे नेपाळी कारखाने बंद, हजारो शेतकरी रस्त्यावर
4

Nepal Tea Dispute : भारत-नेपाळ सीमेवर 13 लाख किलो चहा अडकला; नव्या नियमांमुळे नेपाळी कारखाने बंद, हजारो शेतकरी रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.