Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Alert : युद्धाची ठिणगी महाभयानक आगीकडे! खमानेईंचा ट्रम्पना अंतिम इशारा; ‘हल्ला केला तर पूर्ण पश्चिम आशिया पेटवून देऊ’

Khamenei Trump Threat: इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना कडक धमकी दिली आहे, असा इशारा देत की अमेरिकेचा हल्ला भयंकर प्रादेशिक युद्धाला सुरुवात करेल आणि संपूर्ण प्रदेशात तणाव वाढेल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 02, 2026 | 01:56 PM
khamenei warns trump of regional war iran usa tension update 2026

khamenei warns trump of regional war iran usa tension update 2026

Follow Us
Follow Us:
  • खामेनींचा महाविनाशाचा इशारा
  • ट्रम्प यांना थेट प्रत्युत्तर
  • जागतिक चिंतेत भर

Khamenei warns Trump of regional war 2026 : जगाच्या नकाशावर सध्या सर्वात मोठी आणि धडकी भरवणारी बातमी समोर येत आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Khamenei) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांना आतापर्यंतचा सर्वात भीषण इशारा दिला आहे. रविवार, १ फेब्रुवारी रोजी सरकारी टेलिव्हिजनवर बोलताना खामेनी यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेची कोणतीही लष्करी चूक केवळ इराणपुरती मर्यादित राहणार नाही, तर ते संपूर्ण ‘प्रादेशिक युद्ध’ (Regional War) असेल.

ट्रम्प यांची ‘डेडलाईन’ आणि खामेनींचा संताप

काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नवीन अणुकरासाठी चर्चेच्या टेबलावर येण्याची ‘अखेरची चेतावणी’ दिली होती. “वेळ निघून जात आहे, अन्यथा परिणाम भयंकर होतील,” असे ट्रम्प यांनी म्हटले होते. याला उत्तर देताना खामेनी म्हणाले, “अमेरिकन लोकांनी हे लक्षात ठेवावे की, इराण आता घाबरणार नाही. जर तुम्ही युद्ध सुरू केले, तर त्याचा शेवट आम्ही करू. यावेळी हे युद्ध केवळ आमच्या सीमांपर्यंत मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण पश्चिम आशिया हादरून जाईल.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताचे तेल धोरण Trump ठरवणार का? ‘व्हेनेझुएला डील’वरून काँग्रेसचा Modi सरकारवर घणाघात; ‘ऑपरेशन सिंदूर’वरही विचारले बोचरे प्रश्न

समुद्र आणि आकाशात युद्धाची तयारी

सध्याची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. अमेरिकेने ‘USS अब्राहम लिंकन’ या विशाल विमानवाहू नौकेसह युद्धनौकांचा ताफा अरबी समुद्रात तैनात केला आहे. ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकन लढाऊ विमाने इराणच्या हवाई हद्दीजवळ घिरट्या घालत आहेत. मात्र, इराणनेही आपली तयारी पूर्ण केली असून ‘बोटे ट्रिगरवर’ असल्याचे म्हटले आहे. इराणने इशारा दिला आहे की, जर हल्ला झाला तर इस्त्रायल आणि मध्यपूर्वेतील सर्व अमेरिकन लष्करी तळ त्यांच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात असतील.

Americans should know if they start a war, this time it will be a REGIONAL WAR — Supreme Leader Khamenei https://t.co/DClRZDbzvs pic.twitter.com/lW1zC3BA17 — RT (@RT_com) February 1, 2026

credit – social media and Twitter

“आम्ही चिथावणीखोर नाही, पण…”

खामेनी यांनी आपल्या भाषणात इराणची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “इराण कधीही युद्धाची सुरुवात करणार नाही. आम्ही शांतताप्रिय आहोत, पण जर आमच्या सार्वभौमत्वाला धक्का लागला, तर आम्ही असा ‘मुक्का’ मारू की समोरच्याला सावरण्याची संधी मिळणार नाही.” इराणमधील अलीकडील जनआंदोलनांना ट्रम्प यांनी पाठिंबा दिल्यानंतर खामेनी यांनी या निदर्शनांना “परकीय शक्तींनी घडवून आणलेले बंड” (Coup) म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Scandal : Epstein Filesचा महास्फोट! 30 लाख कागदपत्रात मीरा नायर सहित ‘या’ दिग्गजांची नावे; इलॉन मस्कचेही गुपित उघड

जागतिक अर्थव्यवस्थेवर संकटाची टांगती तलवार

इराण आणि अमेरिका यांच्यातील या संघर्षामुळे जगाचा श्वास रोखला गेला आहे. जगातील २०% तेल पुरवठा होणारा ‘होरमुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) हा मार्ग इराणने बंद केल्यास जागतिक स्तरावर तेलाच्या किमती गगनाला भिडतील. यामुळे पेट्रोल-डिझेल महाग होऊन महागाईचा मोठा भडका उडू शकतो. सध्या ट्रम्प राजनैतिक मार्ग निवडतील की लष्करी बळाचा वापर करतील, याकडे संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: खामेनी यांनी अमेरिकेला काय धमकी दिली आहे?

    Ans: जर अमेरिकेने इराणवर हल्ला केला, तर त्याचे रूपांतर संपूर्ण मध्यपूर्वेतील 'प्रादेशिक युद्धात' होईल, असा इशारा खामेनी यांनी दिला आहे.

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांची इराणबद्दलची भूमिका काय आहे?

    Ans: ट्रम्प यांनी इराणला नवीन अणुकरासाठी चर्चेत येण्यास सांगितले असून, तसे न झाल्यास 'भयंकर लष्करी कारवाई' करण्याची धमकी दिली आहे.

  • Que: या युद्धाचा जागतिक परिणाम काय होऊ शकतो?

    Ans: यामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होईल, महागाई वाढेल आणि मध्यपूर्वेतील अनेक देश या युद्धात ओढले जाऊ शकतात.

Web Title: Khamenei warns trump of regional war iran usa tension update 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • international news
  • Iran News

संबंधित बातम्या

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
1

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे
2

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते
4

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.