Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maduro तुरुंगात अन् Venezuela अमेरिकेच्या ताब्यात? ट्रम्प यांच्या त्या निर्णयाने उडाली जगाची झोप

US to Open Embassy in Venezuela : डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अमेरिका सात वर्षानंतप व्हेनेझुएलात आपले दूतावासा खुले करणार आहे. त्यांच्या या निर्णयाने जागतिक चर्चांणा पुन्हा उधाण आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 01, 2026 | 03:25 PM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
  • व्हेनेझुएलात दूतावास खुला करणार अमेरिका
  • जागतिक स्तरावर खळबळ
US to Open Embassy in Venezuela : वॉशिंग्टन/कराकस : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठी घोषणा केली आहे. अमेरिका सात वर्षानंतर व्हेनेझुएलात अमेरिकन दूतावास खुला करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या निर्णयाने जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई करत अध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांना अटक केली होती. सध्या ते अमेरिकेच्या तुरुंगात असून त्यांच्यावर ड्रग्ज तस्करीचे आणि दहशतवाद्यांना शस्त्र पुरवल्याचे गंभीर आरोप आहेत.

Venezuela Political Crisis : गद्दारी की मुत्सद्देगिरी? Maduro च्या अटकेमागे डेल्सी रॉड्रिग्ज यांचा हात? लीक ऑडिओमुळे खळबळ

2019 मध्ये तोडले होते संबंध

दरम्यान मादुरोच्या अटकेला 1 महिनात पूर्ण झाला असताना ट्रम्प यांनी व्हेनेझुएलासोबत राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राजगूत लॉरा डोगु व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे पोहचले आहेत. त्यांनी 2019 पासून बंद असलेले अमेरिकन दूतावासा पुन्हा सुरु करण्यासाठी व्हेनेझुएला सरकारशी संवाद सुरु केला आहे. 2019 मध्ये अमेरिकेने व्हेनेझुएलाशी राजनैतिक संबंध तोडले होते. त्यावेळी जुआन ग्वाइदो यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले होते. यानंतर सरकारने अमेरिकेशी संबंध तोडले आणि दूतावास बंद झाले. परंतु आता हे दूतावास पुन्हा सुरु करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी केला असून दोन्ही देशांमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमेरिका व्हेनेझुएला चर्चा सुरु

सध्या अमेरिकेचे अनुभवी राजनियक लॉरा डोगु व्हेनेझुएलामध्ये पोहचल्या आहेत. त्यांनी व्हेनेझुएलाच्या परराष्ट्र मंत्री इवान गिल यांच्या संवाद साधला आहे. या चर्चेदरम्यान अमेरिका आणि व्हेनेझुएलातील राजनैतिक मतभेद सोडवण्यावर चर्चा झाली. तसेच अमेरिकेने स्पष्ट केले की, पुन्हा प्रस्थापित होणार संबंध हे परस्पर आदर आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांवर आधारीत असतील. परंतु तज्ज्ञांच्या मंते यामुळे व्हेनेझुएलाच्या सरकारमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप वाढणार आहे. यामुळे व्हेनेझुएलातून अमेरिकेच्या हस्तक्षेपाला तीव्र विरोध केला जात आहे.

डेल्सी रोड्रिग्ज कार्यवाहक अध्यक्षा

याच वेळी व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक अध्यक्षा डेल्सी रोड्रिग्ज यांच्यावर मादुरो यांच्या अटकेसाठी अमेरिकेशी हातमिळवणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडियावर लीक झालेल्या एका ऑडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. लीक झालेल्या ऑडिओनुसार  रॉड्रिग्ज यांनी दावा केला  आहे की, अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलावर लष्करी कारवाईची धमकी दिली होती. यामुळे त्यांनी अमेरिकेच्या सर्व अटी मान्य केल्या. रॉड्रिग्ज यांच्या मते मादुरो यांना अटक केल्यानंतर अमेरिकेने त्यांच्या आणि त्यांच्या भावावर जॉर्ज रॉड्रिग्जवर आणि गृहमंत्री डिओसदाडो कॅबेलो यांना त्यांच्या अटी मान्य करण्यासाठी धमक्या दिल्या होत्या.

अमेरिकेला दे धक्का! ट्रम्प यांच्या दबावानंतरही व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचा PM मोदींनी फोन, जागतिक राजकारणात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाबाबत कोणती घोषणा केली आहे?

    Ans: अमेरिका व्हेनेझुएलात सात वर्षानंतर आपले दूतावास खुले करणार असल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

  • Que: अमेरिकेने व्हेनेझुएलाशी संबंध कधी आणि का तोडले होते?

    Ans: 2019 मध्ये अमेरिकेने व्हेनेझुएलाशी राजनैतिक संबंध तोडले होते. त्यावेळी जुआन ग्वाइदो यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले होते. यामुळे दोन्ही देशांनी आपले राजनैतिक संबंध तोडले होते.

Web Title: Us to open embassy in venezuela say president trump after 7 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

India-US Trade Deal: भारत-अमेरिका यांच्यातील डीलमध्ये काय? आली मोठी अपडेट! लवकरच होऊ शकते फायनल
1

India-US Trade Deal: भारत-अमेरिका यांच्यातील डीलमध्ये काय? आली मोठी अपडेट! लवकरच होऊ शकते फायनल

Keir Starmer Resignation : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा अखेर राजीनामा; अंतर्गत दबाव की आणखी काही?
2

Keir Starmer Resignation : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा अखेर राजीनामा; अंतर्गत दबाव की आणखी काही?

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप काराराचा वाद पुन्हा चिघळला; पाकिस्तानचा थेट युद्धाचा इशारा
3

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप काराराचा वाद पुन्हा चिघळला; पाकिस्तानचा थेट युद्धाचा इशारा

BGB Bangladesh: पश्चिम बंगाल सरकारच्या ‘त्या’ अ‍ॅक्शनमुळे बांगलादेश बिथरला; 4,800 घुसखोरांमुळे सीमेवर युद्धसदृश परिस्थिती
4

BGB Bangladesh: पश्चिम बंगाल सरकारच्या ‘त्या’ अ‍ॅक्शनमुळे बांगलादेश बिथरला; 4,800 घुसखोरांमुळे सीमेवर युद्धसदृश परिस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.