Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बॉयफ्रेंड ड्युटी’मुळे ट्रुडो ट्रोल! FIFA स्पर्धेत अमेरिकन संघाची मॅच पाहणं पडलं महागात; कॅनेडियन चाहत्यांमध्ये तीव्र संताप

Justin Trudeau FiFA Controversy : कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ते त्यांची गर्लफ्रेंड केटी पेरीसोबत अमेरिकेचा विश्वचषक सामना पाहायला गेले होते. यामुळे कॅनेडियन नागरिकांमध्ये संताप उफाळला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 15, 2026 | 12:50 PM
Justin Trudeau FiFA Controversy

Justin Trudeau FiFA Controversy

Follow Us
Follow Us:
  • ‘बॉयफ्रेंड ड्युटी’मुळे ट्रुडो ट्रोल
  • FIFA स्पर्धेत अमेरिकन संघाची मॅच पाहणं पडलं महागात
  • कॅनेडियन चाहत्यांमध्ये तीव्र संताप
Justin Trudeau FiFA Controversy : ओटावा : कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो पुन्हा चर्चेत आले आहेत. पण यावेळी कोणत्याही राजकीय वक्तव्यामुळे नव्हे, तर त्यांच्या अमेरिकेच्या फिफा वर्ल्डकपमधील उपस्थितीमुळे ते चर्चेचा विषय बनले आहेत. यामुळे कॅनडात मोठा वाद पेटला आहे. त्यांच्यावर नागरिकांवी ताव्र नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं काय प्रकरण आहे. जाणून घेऊयात.

US-Iran Peace Deal : शांतता करार की पोकळ दावा? अमेरिका-इराण करारावर ट्रम्प यांची घोषणा, इराण मात्र मौन

नेमकं काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, जस्टिन ट्रुडो अमेरिकेचा विश्वचषकाचा उद्घाटन सामना पाहण्यासाठी लॉस एंजिलसला गेले होते. याच दिवशी कॅनडाचा संघही फिफा २०२६ ची तयारी सुरु करु करत होता. परंतु आपल्या देशाला पाठिंबा देण्याऐवजी ट्रुडो अमेरिका सामना पाहायला गेल्याने मोठा वाद पेटला आहे.

ट्रुडो आपली गर्लफ्रेंड पॉपस्टार केटी पेरीसोबत लक्झरी सूटमध्ये अमेरिकेचा विश्वचषक सामना पाहायला गेले होते. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अमेरिका-पराग्वेचा सामनावेळेचे काही क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण याच वेळी दुसरीकडे कॅनडाचा बोन्सिया आणि हर्झेगोविनाविरुद्ध सामना सुरु होता. सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे.

SICKENING Justin Trudeau is ALL in on America 🇺🇸 He skipped Canada to support the 🇺🇸😭 Elbows UP Canada 🇨🇦 pic.twitter.com/Al19cRBsxV — Marc Nixon (@MarcNixon24) June 13, 2026

कॅनडेडियन नागिरक संतप्त

सध्या सोशल मीडियावर ट्रुडो आणि त्यांची गर्लफ्रेंड पॉपस्टार केटी पेरी यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे पाहून कॅनेडियन नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावर, देशाचा सामना सोडून अमेरिकेला पाठिंबा? राष्ट्रीय संघापेक्षा सेलिब्रिटिंसोबत वेळ घालवणं महत्त्वाचं वाटलं का? अशा प्रतिक्रिया कॅनडाच्या नागरिकांनी दिल्या आहेत.

ट्रुडोंची हलकी-फुलकी प्रतिक्रिया

दरम्यान ट्रुडो यांनी यावर अत्यंत हलक्या-फुलक्या अंदाजात प्रतक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कधी कधी बॉयफ्रेंड ड्युटी आधी येते, पण विश्वचषक कोणी जिंकावा, हे तुम्हाला माहित आहे. सध्या ट्रुडोंच्या या वक्तव्यानंतर वाद आणखी चिघळला आहे. काहींनी यावर हसून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी संताप व्यक्त केला आहे. तसेच ट्रुडो आणि केटी पेरीच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. याआधी पंतप्रधान असताना त्यांनी अमेरिकेला बॉयकट्या करण्याची भाषा केली होती. मात्र आता अमेरिकेचाच सामना पाहायला गेल्याने मोठा वाद पेटला आहे.

Sometimes supportive boyfriend duties call. But you know who I’m rooting for to take the Cup 🇨🇦 https://t.co/85DXvsyCPp — Justin Trudeau (@JustinTrudeau) June 14, 2026


Russia Ukraine War : ट्रम्प-पुतिन यांच्यात ५५ मिनिटांचा महत्त्वपूर्ण फोनकॉल; इराणनंतर युक्रेन युद्धही थांबणार?

Web Title: Justin trudeau katy perry fifa match sparks canada backlash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Canada
  • Fifa World Cup
  • Justin Trudeau
  • World news

संबंधित बातम्या

War Update : मध्यपूर्वेचे ऊर्जा मार्ग इराणला वगळून जाणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा IMEC ला पाठिंबा आणि झेलेन्स्कींसोबत युद्धावर चर्चा
1

War Update : मध्यपूर्वेचे ऊर्जा मार्ग इराणला वगळून जाणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा IMEC ला पाठिंबा आणि झेलेन्स्कींसोबत युद्धावर चर्चा

Sri Lanka : श्रीलंकेतील 2019 ईस्टर आत्मघाती हल्ला प्रकरणात ऐतिहासिक निकाल; 15 दहशतवाद्यांना 220 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
2

Sri Lanka : श्रीलंकेतील 2019 ईस्टर आत्मघाती हल्ला प्रकरणात ऐतिहासिक निकाल; 15 दहशतवाद्यांना 220 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Greenland US Defense Pact: ग्रीनलँडमध्ये उभारला जाणार अमेरिकेचा लष्करी तळ; ट्रम्प यांनी डेन्मार्कसोबत केला ऐतिहासिक करार
3

Greenland US Defense Pact: ग्रीनलँडमध्ये उभारला जाणार अमेरिकेचा लष्करी तळ; ट्रम्प यांनी डेन्मार्कसोबत केला ऐतिहासिक करार

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
4

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.