Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khamenei Funeral : खामेनेईंना अंत्यदर्शनासाठी इराणी नागरिकांची गर्दी; ‘अमेरिका मुर्दाबाद’ आणि ‘Kill Trump चे नारे 

Khamenei Funeral : खामेनेई यांच्या अंत्यदर्शनासाठी इराणी नागरिकांची गर्दी उसळली आहे. या अंत्ययात्रेदरम्यान अमेरिका आणि ट्रम्पविरोधी घोषणा दिल्या जात आहे. अमेरिका मुर्दाबाद, #Kill Trump अशी नारेबाजी लोक करत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 05, 2026 | 11:16 AM
Khamenei Funeral Thousands Pay Final Tribute in Iran Amid Anti-US, Anti-Trump Chants

Khamenei Funeral Thousands Pay Final Tribute in Iran Amid Anti-US, Anti-Trump Chants

Follow Us
Follow Us:
  • खामेनेईंना अंत्यदर्शनासाठी इराणी नागरिकांची गर्दी
  • ‘अमेरिका मुर्दाबाद’ आणि ‘Kill Trump चे नारे
  • वाचा सविस्तर
Khamenei Funeral News in Marathi : तेहरान : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो इराणी नागरिकांनी गर्दी केली आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी तेहरानच्या ग्रँड मोसल्ला येथे पार्थिव ठेवले असून देशभरातून लोक येत आहेत. या शोकसभेदरम्यान अमेरिकेविरोधात आणि डोनाल्ड ट्रम्पविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

Trump on Khamenei Funeral : ‘ आम्ही आठवड्याभराची मुभा दिली’ ; खामेनेईंच्या अंत्यसंस्कारावरुन ट्रम्प यांनी उडवली इराणची खिल्ली

खामेनेईंचे पार्थिव तेहरानच्या ग्रँड मोसल्ला येथे मशिदीत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. पारदर्शक काचेच्या पेटीत ठेवलेल्या खामेनेईंच्या पार्थिवाला नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पार्थिववार काळी पगडी ठेवण्यात आली होती. शिया परंपरेनुसार, ही पगडी पैगंबर मोहम्मद यांच्या वंशाशी संबंधित प्रतीक मानली जाते.

Chants of “Death to America” ​​at the Tehran Mosalla during the farewell ceremony for the martyred leader Ayatollah Khamenei. pic.twitter.com/VmwtI6oXG9 — IRIB (Islamic Republic of Iran Broadcasting) (@iribnews_irib) July 4, 2026

पाच दिवस अंत्ययात्राला

०४ जुलैपासून सुरु झालेली खामेनेईंची अंत्ययात्रा ९ जुलैपर्यंत इराणच्या विविध शहरांमध्ये नेण्यात येणार आहे. तेहरानसह अनेक शहरांमध्ये भव्य शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ४ जुलैपासून राजकीय शोक इराणमध्ये जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर ९ जुलै रोजी मशहद येथे खामेनेईंचा अंतिम दफनविधी पार पडेल.

अमेरिका-ट्रम्प विरोधी घोषणाबाजी

अंत्यदर्शनासाठी आलेल्या लोकांनी खामेनेईंच्या समर्थनार्थ अमेरिकेविरोधात घोषणाबाजी केली. अमेरिका मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. अनेकांनी #Kill Trump असे पोस्टही हातात घेतले आहेत. खामेनेईंच्या रक्ताचा बदला घेऊ अशा घोषणाही देण्यात आल्या आहेत.

सर्वत्र कडक बंदोबस्त

या अंत्ययात्रेदरम्यान मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहे. संभाव्य हल्ल्यांच्या धोका लक्षात घेता इराणने देशाच्या प्रमुख शहरांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले आहेत. सर्व इराणी नेत्यांची सुरक्षाही कडक करण्यात आली आहे.

दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते आणि खामेनेई यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.

THREAD July 4: Press TV’s real-time coverage of the funeral and farewell ceremonies for the martyred Leader of the Islamic Revolution, Ayatollah Khamenei Follow https://t.co/sHytt4MJMP pic.twitter.com/YcT7jKSqAV — Press TV Breaking (@PTVBreaking1) July 4, 2026


Khamenei Funeral : खामेनेईंसह त्यांच्या कुटुंबालाही अखेरचा निरोप; 14 महिन्यांच्या चिमुकलीची शवपेटी पाहून लोक गहिवरले

Web Title: Khamenei funeral iran crowds death to america kill trump slogans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • America
  • Ayatollah Ali Khamenei
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा
1

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा

Helicopter Crash: केनियामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; इक्वेडोरच्या गुप्तचर प्रमुखांसह 5 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू
2

Helicopter Crash: केनियामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; इक्वेडोरच्या गुप्तचर प्रमुखांसह 5 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू

Sergio Gor: काश्मीरबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; ‘जम्मू-काश्मीर भारताचाच भाग’ सर्जिओ गोर यांच्या विधानाने पाकिस्तानात खळबळ
3

Sergio Gor: काश्मीरबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; ‘जम्मू-काश्मीर भारताचाच भाग’ सर्जिओ गोर यांच्या विधानाने पाकिस्तानात खळबळ

Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात
4

Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.