Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपल्या बोटांचे ठसेही मागे ठेवत नाही किम जोंग उन; ज्या गोष्टीला हात लावतील ती केली जाते स्वच्छ! VIDEO VIRAL

Kim Jong Un China Visit : सोशल मीडियावर एक व्हि़डिओ व्हायरल होत आहे. यामध्ये किम जोंग उनचे बॉडीगार्ड त्यांनी भेट दिलेल्या ठिकाणावर साफसफाई करत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 04, 2025 | 05:16 PM
kim jong un viral video north korea

kim jong un viral video north korea

Follow Us
Close
Follow Us:

Kim Jong Un News : प्योंगयोंग : नुकतेच उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी चीनला भेट दिली. यावेळी ते चीनच्या ऐतिहासिक लष्करी परेडमध्ये सहभागी झाले होते. ही परेड दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीची आणि जपानवर चीनने मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. या विशेष सोहळ्यासाठी चीनने किम जोंग ऊन यांना आंमत्रित करण्यात आले होते.

किम जोंग उन त्यांच्या क्रूर आणि निर्दयी वृत्तीसाठी ओळखले जातात. तसेच अमेरिकेसाठी मोठा धोकाही मानले जाते. किम जोंग उन सहसा परदेश दौऱ्यावर जात नाहीत. यामुळे चीनच्या त्यांच्या दौऱ्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवाय परिषदेत रशिया आणि उत्तर कोरिया हे दोन अमेरिकेचे मोठे शत्रू एकत्र आले होते. तसेच चीनही अमेरिकेचा मोठा शत्रू आहे. यामुळे हे पुतिन-जिनपिंग-किम हे त्रिकुट अमेरिकेसाठी चिंतेचा कारण बनत आहे.

पाक पंतप्रधानांचा जागतिक स्तरावर पुन्हा अपमान; शहबाज शरीफ यांच्या ‘त्या’ स्थितीवर अध्यक्ष पुतिन यांनाही फुटले हसू, पहा Video

सध्या या दौऱ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. याच वेळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ एक्सवर @smitaprakash यांनी शेअर केला आहे. सीमाप्रकाश या इंटरनॅशन आशियाई न्यूज एडिटर आहेत. त्यांना हा व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे की, किम जोंग उन जिथे भेटीसाठी जातात, तिथून गेल्यानंतर त्यांचे फिंगरप्रिंटही, वैगेरे सर्वाकाही साफ केले जाते. यामध्ये किम जोंग उनचे बॉडीगार्ड साफसफाई करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडिओतील दृश्यावरुन लक्षात येेते की, किम जोंग उन कधीही कोणताही धोका पत्कारत नाही, कोणताही सुराग मागे सोडत नाही. शिवाय किम जोंग उन यांच्याबदद्ल देखील बऱ्याच अशा गोष्टींचा उलगडा झालेला नाही. त्यांच्याबाबत म्हटले जाते की, त्यांनी त्यांच्या सख्या काकांना तोफेला बांधून उडवण्याचे आदेश दिले होते. त्यांचे नाव ऐकताच सर्वजण थरथर कापायाला लागतात. उत्तर कोरियामध्येही त्यांची मोठी दहशत आहे.

Interesting, everything that Kim Jong Un has touched is wiped clean after he departs from a location
pic.twitter.com/eYaPayurFE

— Smita Prakash (@smitaprakash) September 3, 2025

अध्यक्ष पुतिन यांच्याबाबतही अशीच चर्चा

यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबाबातही अशाच एका चर्चेला उधाण आले होते. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन यांच्या बॉडीगार्डकडे एक खास सुटकेस आहे. यामध्ये पुतिन यांचा मानवी कचरा म्हणजे मलमूत्रज्ञ जमा केले जाते. यामागाचे कारण म्हणजे पुतिन कोणत्याही देशात गेल्यावर आपल्या फूटप्रिंट मागे सोडत नाहीत. मग ते ह्यूमन वेस्टही नाही.

‘मी खूप ॲक्टिव होतो’ ; डोनाल्ड ट्रम्पने सोशल मीडियावरील आजाराच्या अफवांना दिला पूर्णविराम

Web Title: Kim jong un viral video north korea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 09:45 PM

Topics:  

  • Kim Jong Un
  • North Korea
  • World news

संबंधित बातम्या

भारत अन् चीनशी नीट वागायचं! टॅरिफ वाढीवरून पुतिन यांनी अमेरिकेला सुनावलं, म्हणाले…
1

भारत अन् चीनशी नीट वागायचं! टॅरिफ वाढीवरून पुतिन यांनी अमेरिकेला सुनावलं, म्हणाले…

क्षणात नष्ट झालं सगळं! पाकिस्तानाच्या महाभयंकर पुरात अवघं कुटुंब गेलं वाहून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral
2

क्षणात नष्ट झालं सगळं! पाकिस्तानाच्या महाभयंकर पुरात अवघं कुटुंब गेलं वाहून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral

सौदी अरेबियाचा भारताला धक्का! ‘या’ मोठ्या तेल उत्पादक कंपनीला कच्चा तेलाचा पुरवठा केला बंद
3

सौदी अरेबियाचा भारताला धक्का! ‘या’ मोठ्या तेल उत्पादक कंपनीला कच्चा तेलाचा पुरवठा केला बंद

Afghanistan Earthquake : पुन्हा एकदा भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; कमी तीव्रतेच्या धक्क्यांमुळे परिस्थिती अधिक बिकट
4

Afghanistan Earthquake : पुन्हा एकदा भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; कमी तीव्रतेच्या धक्क्यांमुळे परिस्थिती अधिक बिकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.