North Korea-US Tensions: किम जोंग उनने उत्तर कोरियाच्या नवीन शक्तिशाली घन-इंधन इंजिनची चाचणी घेतली आहे, जे अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेला भेदण्यास आणि २,५०० किलोटन शक्तीचा अणुहल्ला करण्यास सक्षम आहे.
Lukashenko Kim Jong Un Meeting : जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. रशियाचे दोन मित्र राष्ट्र बेलारुस-उत्तर कोरियामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होत आहे. बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी किम जोंग उन यांची भेट…
Kim Jong Un : उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी ९९.९३% बहुमताने संसदीय निवडणुका जिंकल्या आहेत. उत्तर कोरियाच्या निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, अंदाजे ९९.१ टक्के मतदान झाले.
North Korea Missile Attack on Japan : जपानच्या सीमेजवळ मोठी खळबळ उडाली आहे. उत्तर कोरियाने जपानी सीमेजवळे क्षेपणास्त्रे डागले आहे. हा थेट अमेरिकेला इशारा मानला जात आहे. यामुळे जगात चिंतेचे…
North Korea Warship: इराण-अमेरिका संघर्षादरम्यान, किम जोंग उन यांनी अणुयुद्धनौका बांधून जगभर खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी नौदलातील अणुशस्त्रसंचयनाला गती देण्याचे वचन दिले आहे.
North Korea News : किम जोंग-उन यांनी मोठ्या अणु रॉकेट लाँचर्सची बॅटरी दाखवत म्हटले की जेव्हा हे शस्त्र वापरले जाईल तेव्हा कोणतीही शक्ती सुटू शकणार नाही, अगदी देवाच्या संरक्षणापासूनही.
दक्षिण कोरियाचे वॉच एनआयएसने तिचे मूल्यांकन अनेक घटकांवर आधारित केले आहे, ज्यात तिची वाढलेली सार्वजनिक उपस्थिती, लष्करी कार्यक्रमांमध्ये सहभाग, कुमसुसन पॅलेसला भेटी आणि काही धोरणांवरील तिचे मत यांचा समावेश आहे.
Kim Jong Un successor : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी जाहीर केला आहे. जाणून घ्या कोणाकडे असेल उत्तर कोरियाची सत्ता?
Kim Jong UN on America : इराणमधील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान या तणावात आता उत्तर कोरियाने हस्तक्षेप केला आहे. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेवर…
War Alert : जानेवारीच्या सुरुवातीला दक्षिण कोरियाच्या गँगवॉन सीमावर्ती काउंटीमधून ड्रोन उत्तर कोरियाच्या केसॉंग शहरात घुसल्याचा आरोप उत्तर कोरियाने शनिवारी केला. ड्रोनच्या अवशेषांचे फोटो देखील प्रसिद्ध करण्यात आले.
North Korea Hypersonic Missile Test : उत्तर कोरियाने हायरपसॉनिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. व्हेनेझुएलावरील अमेरिकी हल्ल्यानंतर चाचणी झाल्याने, किम जोंग उन यांचा यामागे हेतू काय आहे याची चर्चा सर्वत्र सुरु…
North Korea ballistic missile : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. दरम्यान, उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी पुन्हा एकदा शस्त्रास्त्र कारखान्याला भेट दिली.
Kim Jong Un : हुकूमशहा त्याच्या कुटुंबासह पूर्णपणे काळ्या पोशाखात दिसला! त्याने १,५०,००० लोकांसोबत नवीन वर्ष साजरे केले आणि जगाला त्याची शक्ती दाखवली. जाणून घ्या काय आहे यामागच कारण?
Donald Trump Asia Visit : डोनाल्ड ट्रम्प पाच दिवसांच्या आशिया दौऱ्यावर येणार आहे. यावेळी ते मलेशियात ASEAN परिषदेसाठी उपस्थित राहतील. तसेच यानंतर APEC परिषदेतही सहभागी होणार आहेत.
Kim Jong Un : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उत्तर सतत विचित्र निर्णय घेत असतात. नुकताच त्यांना असा एक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे तुम्हाला हासू येईल. त्यांनी देशात Ice-Cream आणि…
Trump Jinping meeting : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या APEC शिखर परिषदेसाठी दक्षिण कोरियाला भेट देऊ शकतात. ते तिथे शी जिनपिंग आणि किम जोंग उन यांना भेटू शकतात.
न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार 2019 मध्ये, यूएस नेव्ही सील्सने उत्तर कोरियामध्ये एक गुप्त मोहीम राबवली ज्यामध्ये चुकून 3 नागरिकांचा मृत्यू झाला आणि ती मोहीम अयशस्वी झाली.
दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेनुसार, किमला 3 मुले आहेत. एक मोठा मुलगा, एक मुलगी आणि त्यानंतर तिसरा लहान मुलगा ज्याचे लिंग माहित नाही. किम सतत त्याच्या मुलीसोबत दिसतो.