Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lawrence Bishnoi: ‘घरात घुसून कपाळात….’ लॉरेन्स बिश्नोई टोळीची पोस्ट VIRAL; कॅनडातील हल्ल्याची स्वीकारली जबाबदारी

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई टोळीने कॅनडामध्ये पुन्हा गोळीबार केला आहे. ब्रॅम्प्टनच्या मिसिसॉगा येथील ऑटोव्हिला कार सेल्समध्ये झालेल्या गोळीबाराबद्दल मन्ना ब्रॅम्प्टनने सोशल मीडियावर पोस्ट केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 04, 2026 | 03:14 PM
lawrence bishnoi gang firing canada autovilla car sales brampton threat 2026

lawrence bishnoi gang firing canada autovilla car sales brampton threat 2026

Follow Us
Follow Us:
  • कॅनडात गँगवॉरचा भडका
  • “हा तर फक्त ट्रेलर!”
  • शत्रूंना मदत केल्याचा आरोप

Lawrence Bishnoi gang firing Canada 2026 : आंतरराष्ट्रीय स्तरावर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi )टोळीची दहशत आता भारताबाहेरही वेगाने पसरत आहे. कॅनडामधील ब्रॅम्प्टन आणि मिसिसागा परिसरात पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला आहे. गजबजलेल्या ‘ऑटोव्हिला कार सेल्स’ (Autovilla Car Sales) या शोरूमला लक्ष करत बिश्नोई टोळीच्या गुंडांनी गोळ्यांचा वर्षाव केला. या घटनेमुळे कॅनडातील (Canada) भारतीय समुदायामध्ये आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोशल मीडियावरून जबाबदारी अन् धमकीचा व्हिडिओ

लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असलेल्या मन्ना ब्रॅम्प्टन नावाच्या प्रोफाइलवरून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. पोस्टमध्ये अत्यंत हिंसक भाषेचा वापर करण्यात आला असून त्यात म्हटले आहे की, “वाहेगुरुचा खालसा, वाहेगुरुचा विजय! आम्ही मणी रंधावाच्या कोठीवर आणि शोरूमवर हा हल्ला केला आहे. आम्ही त्याला प्रेमाने समजावले होते की आमच्या शत्रूंना मदत करू नकोस, पण त्याला प्रेमाची भाषा समजली नाही.” या पोस्टने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की कॅनडात बसून ही टोळी आपले नेटवर्क चालवत आहे.

Fresh claim by Lawrence Bishnoi gang Gang Claims Responsibility for Canada Firing Incident A social media post allegedly linked to the Lawrence Bishnoi gang has claimed responsibility for a firing incident at Autovilla Car Sales in the Mississauga–Brampton area of Canada.… pic.twitter.com/fR9UkVhTai — Atulkrishan (@iAtulKrishan1) April 4, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Military Strategy : इराणच्या काळजात अमेरिकन ‘टार्गेट’! विमान पाडल्यानंतरही वैमानिक गायब; ‘SERE’ रणनीतीने इराणचा गोंधळ

शत्रूंना शस्त्रे पुरवल्याचा गंभीर आरोप

बिश्नोई टोळीने या शोरूम मालकावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, हा मालक बिश्नोई टोळीच्या शत्रूंना शस्त्रे पुरवण्याचं काम करतो आणि गुन्हेगारी कृत्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांची चोरी करून देतो. “हा फक्त एक ट्रेलर होता,” असे म्हणत टोळीने इशारा दिला आहे की, जर सुधारला नाही तर थेट घरात घुसून हत्या केली जाईल. “ब्रॅम्प्टनला माहित आहे की आम्ही घरफोडी आणि हत्या करण्यात तज्ञ आहोत,” असा धक्कादायक दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

कनाडा में एक बार फिर गोलीबारी की घटना सामने आई है, जहां एक कार शोरूम को निशाना बनाया गया। इस फायरिंग का दावा लॉरेंस बिश्नोई गैंग से जुड़े मन्ना ब्राम्पटन ने सोशल मीडिया पोस्ट के जरिए किया है. पोस्ट में शोरूम मालिक पर दुश्मनों का साथ देने का आरोप लगाया गया है.#Canada… pic.twitter.com/o2Kx1ajJu6 — NDTV India (@ndtvindia) April 4, 2026

credit – social media and Twitter

कॅनडामध्ये गोळीबाराच्या सत्रात मोठी वाढ

गेल्या काही महिन्यांपासून कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या लोकांच्या घरांवर आणि व्यवसायांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मार्च महिन्यातच कॅल्गरीमध्ये ‘मालवा टायर’चे मालक हरप्रीत ब्रार यांच्या घरावरही गोळीबार झाला होता. याशिवाय मिसिसागामधील रेस्टॉरंट्स आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायांनाही टार्गेट केले जात आहे. कॅनेडियन तपास यंत्रणा जरी यामागे कोणत्याही मोठ्या टोळीचा संबंध अद्याप सिद्ध झालेला नाही असे सांगत असल्या, तरी सोशल मीडियावरील पोस्ट थेट लॉरेन्स बिश्नोई टोळीकडे बोट दाखवत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ancient Treasure: इंटरपोलचा ‘तो’ सर्वात मोठा शोध यशस्वी! 2500 वर्षे जुना सोन्याचा खजिना सापडला; नेदरलँड्समध्ये मोठा खुलासा

पोलीस यंत्रणांसमोर मोठे आव्हान

कॅनडातील स्थानिक पोलीस (Peel Regional Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, सोशल मीडियाचा वापर करून ज्या प्रकारे गुन्हेगार मोकळेआम धमक्या देत आहेत, त्यावरून तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, टोळीत नवीन सामील झालेले तरुण केवळ आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी अशा हिंसक कृत्यांचा अवलंब करत आहेत. मात्र, या गँगवॉरमुळे सामान्य अनिवासी भारतीयांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कॅनडात कोणत्या ठिकाणी गोळीबार झाला?

    Ans: कॅनडातील ब्रॅम्प्टन (मिसिसागा) येथील 'ऑटोव्हिला कार सेल्स' या शोरूमवर हा गोळीबार झाला.

  • Que: या हल्ल्याची जबाबदारी कोणी स्वीकारली आहे?

    Ans: लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित मन्ना ब्रॅम्प्टन, बॉस युरोप आणि लॉरेन्स बिश्नोई ग्रुपने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

  • Que: टोळीने शोरूम मालकावर कोणते आरोप केले आहेत?

    Ans: शोरूम मालक शत्रू टोळीला शस्त्रे पुरवतो आणि गुन्ह्यांसाठी गाड्या चोरी करण्यास मदत करतो, असा आरोप करण्यात आला आहे.

Web Title: Lawrence bishnoi gang firing canada autovilla car sales brampton threat 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Canada
  • Lawrence Bishnoi
  • World news

संबंधित बातम्या

Donald Trump: ‘तू फेक रिपोर्टर आहेस…’, पत्रकाराने असा कोणता प्रश्न विचारला ज्यामुळे ट्रम्प संतापले, किम जोंग उनशी काय संबंध?
1

Donald Trump: ‘तू फेक रिपोर्टर आहेस…’, पत्रकाराने असा कोणता प्रश्न विचारला ज्यामुळे ट्रम्प संतापले, किम जोंग उनशी काय संबंध?

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती
2

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?
3

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा
4

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.