Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिद्धू मूसेवाला मर्डर केसच्या तपासाला नवी गती; मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण

Sidhu Moosewala Murder Case : बाबा सिद्दीकी आणि सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण होणार आहे. अमेरिकेने अनोमला हद्दपार केले आहे. इंटोपोलने याबाबत रेड नोटिसही जारी केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 18, 2025 | 09:02 PM
Anmol Bishnoi key accused in Sidhu Moosewala murder case being brought to India from USA

Anmol Bishnoi key accused in Sidhu Moosewala murder case being brought to India from USA

Follow Us
Close
Follow Us:
  • मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या भारतात प्रत्यार्पणाची तयारी सुरु
  • अनमोल  बिश्नोईवर हत्या, सिद्धू मूसेवालाची हत्या, फायरिंग यांसारखे अनेक गुन्ह्यांचे आरोप
  • सिद्धू मूसेवाला मर्डर केसच्या तपासाला नवी गती
 

Sidhu Moose Wala Murder Case News in Marathi : वॉशिंग्टन : सिद्धू मूसेवाला आणि बाबा सिद्दीकी हत्याकांडाबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोप अनमोल बिश्नोई, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भावाला भारतात आणले जाणार आहे. भारतीय तपास यंत्रणा सध्या त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी करत आहे. अमेरिकेतून त्याला हद्दपार केले जाणार आहे. हे भारतासाठी मोठे यश मानले जात आहे.

अमेरिकेत बिश्नोई गॅंगच्या दोन कुख्यात गुंडांना अटक; भारतात प्रत्यार्पणाची तयारी सुरु

अमेरिकेने अनमोलला केले हद्दपार 

बाबा सिद्दी हत्या प्रकरणात महाराष्ट्राच्या न्यायालयाने अनमोलविरोधात वॉरंट जारी केले होते. यानंतर त्याच्याविरोधात इंटरपोलकडून रेड नोटिस देखील जारी करण्यात आली आहे.  बाब सिद्दीकीचे पुत्र झीशान सिद्दीकी याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने अनमोलला हद्दपार केले आहे. ही कारवाई केंद्रिय संस्था आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्तपण केली आहे. याअंतर्गत सध्या अनमोल बिश्नोईला भारतात आणले जात आहे. सध्या तो भारतात असल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  परंतु आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कविरोधात हे एक मोठा पाऊल मानले जात आहे.

या प्रकरणांमध्ये अनमोल बिश्नोई आरोपी

अनमोल बिश्नोईवर (Anmol Bishnoi) अनेक हाय प्रोफाइल प्रकरणांच्या हत्यांचे आरोप आहेत. यामध्ये सिद्धू मूसेवाला हत्याकांड, बाबा सिद्दीकी हत्याकांड सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, तसेच अनेक राज्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये अनमोल बिश्नोईचा समावेश आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, आज (१८ नोव्हेंबर) सकाली १० वाजता अनमोल बिश्नोईला राजधानी दिल्ली येथे आणळे जाणार होते, यानंतर त्याला पटियाला हाऊस कोर्टात हजर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या भारतात आल्यानंतर त्याला कोणत्या तुरुंगात ठेवले जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काही वर्षांपूर्वी अनमोल परदेशात एका नाइट पार्टीत सिंगर करण औजला याच्यासोबत दिसला होता. त्यानंतर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. २०२४ मध्ये त्याला अमेरिकेत अठक करण्यात आली होती. तेव्हापूसन अनमोल अमेरिकन एजन्सीच्या ताब्यात होता.अनमोलचे भारतात प्रत्यार्पण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) सखा भाऊ आहे. बिश्वोई गँगचा अनेक आपरेशन्स नियोजन व व ते पूर्ण करणे अनमोल करत होता.

Lawrence Bishnoi : तुरुंगात लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत कशी घेतली गेली? सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला प्रश्न

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतात येताच अनमोल बिश्नोई बाबतची पुढील प्रक्रिया काय असले?

    Ans: सिद्धू मूसेवाला आणि बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी याचे भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर त्याला पटियाला हाउस कोर्टात हजर केले जाणार आहे. यानंतर न्याालयाच्या आदेशानुसार त्याला कोठडी, चौकशी आणि पुढील प्रक्रियेसाठी नेले जाईल

  • Que: अनमोल बिश्नोईवर कोणते आरोप आहेत?

    Ans: सिद्धू मूसेवाला हत्याकांड, बाबा सिद्दीकी हत्याकांड सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, तसेच अनेक राज्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये अनमोल बिश्नोईवर आरोप आहेत.

Web Title: Lawrence bishnois brother anmol bishnoi key accused in sidhu moosewala murder case being brought to india from usa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 08:43 PM

Topics:  

  • Anmol bishnoi
  • baba Siddique
  • Lawrence Bishnoi
  • sidhu moosewala Murder

संबंधित बातम्या

Jora Sidhu : दुबईत पहिल्यांदाच भारतीय टोळ्यांचे रक्तरंजित युद्ध; लॉरेन्स बिश्नोई गटातील झोरा सिद्धूच्या हत्येचा मोठा दावा
1

Jora Sidhu : दुबईत पहिल्यांदाच भारतीय टोळ्यांचे रक्तरंजित युद्ध; लॉरेन्स बिश्नोई गटातील झोरा सिद्धूच्या हत्येचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.