Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहाच्या तीन सैनिकांना कठंस्नाान

दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचे तीन लढवय्ये ठार झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 21, 2024 | 03:06 PM
इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर क्षेपणास्त्र डागले,  हिजबुल्लाहाच्या तीन सैनिकांना कठंस्नाान
Follow Us
Follow Us:

लेबनॉनमधून एक मोठी बातमी समोर येत आहे आहे. इस्रायल आणि हमासमधील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाही आहे. शनिवारी इस्त्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील एका घरावर हवाई हल्ला (Israel Lebanon Attack news) केला. या हल्ल्यात हिजबुल्लाचे तीन सैनिक ठार झाले. एका घरावर इस्रायली हल्ला करण्यात आला. याठिकाणी इतरही लोक होते त्यामुळे इतर दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर हिजबुल्लानेही या प्रकरणात मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे.

[read_also content=”बाबा रामदेव यांच्या अडचणी काही संपेना, आता योग शिबिरांवरील सेवा कर भरण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश! https://www.navarashtra.com/india/supreme-court-order-to-patanjali-yoga-peetha-trust-to-pay-sercvice-tax-on-yoga-camp-nrps-525897.html”]

यापूर्वीच्या विधानांमध्ये, हिजबुल्लाहने असे म्हटले होते की त्यांनी सैनिक आणि गुप्तचर उपकरणांसह अनेक इस्रायली लक्ष्यांवर जोरदार गोळीबार केला होता. मात्र, या संदर्भात इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की त्यांनी आयता राख शाब भागात एका कॅम्पस आणि त्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांवर हल्ला केला होता. काफरकेला भागात हिजबुल्लाच्या दहशतवादी संरचनेवर काम करणाऱ्या एका दहशतवाद्यावर हल्ला करण्यात आला.

इस्राय आणि हमास यांच्यात दररोज गोळीबार

हमास आणि इस्रायलमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर गाझामध्ये युद्ध सुरू झाले आहे. इस्रायली लष्कर आणि हमासचा मित्रपक्ष हिजबुल्ला यांच्यात सीमेवर दररोज गोळीबार होत असून त्यात सैनिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. एका माहितीनुसार, युद्ध सुरू असल्यापासून इस्रायलच्या हल्ल्यात 375 सैनिक ठार झाले असून त्यात 70 नागरिकांचा समावेश आहे. लष्कराच्या माहितीनुसार, उत्तर इस्रायलमध्ये 10 सैनिक आणि 8 नागरिक मारले गेले आहेत. अलिकडच्या काही दिवसांत, हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यातील हल्ले तीव्र झाले आहेत आणि तणाव वाढला आहे.

Web Title: Lebanon israel missile attack in southern lebanon nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2024 | 02:57 PM

Topics:  

  • Hezbollah
  • Israel

संबंधित बातम्या

अभिमानास्पद! इस्राइल व अमेरिकेकडून Captain Smit Machhar यांचा होणार नागरी शौर्य सन्मान
1

अभिमानास्पद! इस्राइल व अमेरिकेकडून Captain Smit Machhar यांचा होणार नागरी शौर्य सन्मान

Smit Machchhar: रक्ताने माखलेल्या हातांनी वाचवले 174 जीव; कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायल करणार सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
2

Smit Machchhar: रक्ताने माखलेल्या हातांनी वाचवले 174 जीव; कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायल करणार सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
3

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!
4

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.