Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फरार Nirav Modi ला मोठा दणका! ब्रिटन न्यायालयाने खटला पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली, भारतात आणण्याचा मार्ग मोकळा?

Nirv Modi : फरार हिरे व्यापारी नीवर मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. दरम्यानं लंडनच्या हायकोर्टाने त्याचा अर्ज फेटाळला असल्याने त्याचे जामीनाचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. भारतात त्याच्याविरोधात तीन फौजदारी खटले दाखल आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 07, 2026 | 04:27 PM
Nirav Modi

Nirav Modi

Follow Us
Follow Us:
  • फरार Nirav Modi ला मोठा दणका
  • लंडनाच्या हायकोर्ट न्यायालयाने खटला पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली
  • लवकरच भारतात होणार प्रत्यार्पण?
Nirav Modia Money Laundering Case : लंडन : भारताची फसवणुक करणाऱ्या आणखी एक फरार आरोपीला मोठा झटका बसला आहे. बँक ऑफ इंडिया (Bank Of India) घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी सध्या (Nirav Modi) ब्रिटनच्या तुरुंगात असून त्याने हायकोर्टाकडे बॅंक ऑफ इंडिया कर्ज प्रकरणातील खटला स्थगित करण्याची मागणी केली होती. परंतु त्याची ही मागणी फेटाळण्यात आली आहे. यामुळे त्याचे लवकरच भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे.

ब्रिटीश पथकाची तिहार तुरुंगाला भेट; माल्ल्या-नीरव मोदीसह फरार आरोपींना लवकरच भारतात आणणार?

भारतात प्रत्यार्पणाला नीरव मोदीचा विरोध

नीरव मोदीवर भारतात जवळजवळ २ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पंजाब नॅशनल बॅंक (PNB)फसवणूक, मनी लॉंड्रिंग आणि इतर काही गुन्हेगारी खटले दाखल आहेत. सध्या भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी ब्रिटनकडे केली आहे. परंतु नीरव मोदी भारतात प्रत्यार्पणाला विरोध करत आहे.

नीरव मोदीची खटला स्थगित करण्याची मागणी

नीरव मोदीवर बॅंक ऑफ इंडियाच्या सुमारे ८० कोटी डॉलरच्या थकबाकी कर्जाची फ्री ट्रायल आहे. २३ मार्च पासून ही ट्रायल सुरु होणार असून ८ दिवस चालणार आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी (०६ फेब्रुवारी) झालेल्या सुनावणीत त्याने लंडनच्या HMP पेंटनव्हिल तुरुंगातून व्हिडिओलिंकद्वारे कोर्टात हजर झाला होता. यावेळी नीरवने बॅंक ऑफ इंडिया प्रकरणातील प्री-ट्रायल स्थिगत करण्याची मागणी केली.

न्यायालयाने फेटाळली नीरव मोदीची विनंती

पण त्याची ही विनंती फेटाळण्यात आली आहे. दरम्यान यावर उत्तर देताना लंडनच्या न्यायालयाचे न्यायाधीश सायमन टिंकलर .यांनी सांगितले की, नीरव मोदीला कोणतेही नुकसान होणार नाही आणि त्याला खटल्यासाठी पुरेशी माहिती उपलब्घ करुन दिली जाईल. तसेच टिंकलर यांनी नारीव मोदीची ट्रायल रद्द करण्याची मागणी फेटाळत हा केवळ एक विलंबाचा भाग असल्याचे म्हटले.

नीरव मोदीची न्यायालयात विनवणी

दरम्यान नीरव मोदीची बाजू मांडताना बॅरिस्टर जेम्स किनमन यांनी म्हटले की, गेल्या वर्षी २०२५ ऑक्टोबरमध्ये नीरव मोदीला लंडनमधील एचएमपी थेमसाइड तुरुंगातून हलवण्यात आले होते. तेव्हापासून त्याला न्यायालयीन कागदपत्रे मिळवण्यासाठी अडचणी येत आहे. तसेच नीरव मोदी गंभीर दृष्टीहीन असून डिप्रेशनने देखील ग्रस्त असल्याचे बॅरिस्टर जेम्स यांनी किनमन यांनी म्हटले.

Rashid Naseem : विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्यानंतर रशीद नसीमलाही फरार, आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित

💡

Frequently Asked Questions

  • Que: ब्रिटनच्या हाटकोर्टाने नीरव मोदिची याचिका का फेटाळली?

    Ans: ब्रिटनच्या हाटकोर्टाने नीरव मोदिची मागणी केवळ एक विलंबाचा भाग असल्याचे म्हटले.

  • Que: फरार नीरव मोदीने कोणत्या ट्रायल प्रकरणात याचिका पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

    Ans: बॅंक ऑफ इंडियाच्या सुमारे ८० कोटी डॉलरच्या थकबाकी कर्जाच्या फ्री ट्रायल प्रकरणातील खटला स्थगित करण्याची मागणी करण्याची मागणी नीरव मोदीने केली होती.

  • Que: नीरव मोदीवर भारतात कोणत्या प्रकरणांतर्गत खटले दाखल आहेत?

    Ans: नीरव मोदीवर भारतात जवळजवळ २ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पंजाब नॅशनल बॅंक (PNB)फसवणूक, मनी लॉंड्रिंग आणि इतर काही गुन्हेगारी खटले दाखल आहेत.

Web Title: London high court rejected nirav modis trial postponement plea money laundering case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • Nirav Modi
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.