• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Massive Blast In Pakistans Quetta Killed 10

बलुचिस्तान हादरला! क्वेटा शहरात मोठा आत्मघातकी हल्ला; १० ठार, अनेक जखमी

Massive Blast in Quetta : पाकिस्तानच्या क्वेटा शहरात मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. यामुळे संपूर्ण बलुचिस्तान हादरला आहे. परिसरात घबराट पसरली आहे. या हल्ल्यात अनेक जखमी झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 30, 2025 | 02:38 PM
Massive Blast in Pakistan's Quetta killed 10

बलुचिस्तान हादरला! क्वेटा शहरात मोठा आत्मघातकी हल्ला; १० ठार, अनेक जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये क्वेटा शहरात बॉम्ब हल्ला
  • आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू
  • हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
Pakistan news in marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तान प्रांतात एक मोठी घटना घडली आहे. बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथे मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. यामुळे संपूर्ण बलुचिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू आणि ३२ जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे. सध्या शहरात आणबामी घोषणा जाहीर करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, क्वेटामधील झरघून रोडजवळ ही घटना घडली. स्फोट इतका भीषण होता की सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. शिवाय स्फोटानंतर गोळीबाराची घटनाही घडली. स्फोटाची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

Trump Gaza Plan : ट्रम्प यांच्या गाझा योजनेला PM मोदींचा पाठिंबा; इतर देशांनाही केले समर्थनाचे आवाहन

घटनेचे सीसीटिव्ही फुटेज समोर

हा एक आत्मघातकी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिडिया रिपोर्टनुसार स्फोटात हल्लेखोरही ठार झाला असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. यामध्ये हल्ला कुठे आणि कसा करण्यात आला स्पष्ट दिसत आहे. बलुचिस्तानचे आरोग्य मंत्री बख्त मोहम्मद काकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना क्वेटाच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात घबराट पसरलवी असून हॉस्पिटलने मेडिकल कॉलेज आणि ट्रामा सेंटमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे.

🚨BREAKING: Authorities report that 8 people, including three Frontier Corps personnel, were killed in a blast on Zarghun Road, Quetta, Pakistan. The explosion occurred near the FC Balochistan security facility. The attack is believed to be a suicide bombing involving a vehicle… pic.twitter.com/zw3ShBU7kB — World Source News 24/7 (@Worldsource24) September 30, 2025

घटनेचा तपास सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी झरघूनच्या संपूर्ण परिसरात बंदोबस्त केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षा घेत या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. सध्या या घटनेमागचे कारण अस्पष्ट आहे. तसेच हल्ला कोणी घडवून आला याबाबतही कोणता पुरावा मिळालेला नाही.

यापूर्वीही झाले हल्ले

बलुचिस्तानच्या क्वेटा शहरात अशा हल्ल्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही काळात बलुचिस्तानमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. या महिन्यात क्वेटामध्ये दोन वेळा हल्ला करण्यात आला आहे. २ सप्टेंबर रोजी माजी मुख्यमंत्र्‍यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर याच्या दोन दिवसानंतर ४ सप्टेंबर रोजी एका राजकीय रॅलीदरम्यानही असाच हल्ला झाला होता. ज्यामध्ये १५ जण ठार, ३० हून अधिक जखमी झाले होते.

FAQs( संबंधित प्रश्न)

प्रश्न १. पाकिस्तानमध्ये कुठे झाला हल्ला? 

पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथे आत्मघातकी हल्ला झाल आहे.

प्रश्न २. क्वेटातील हल्ल्यात किती जीवितहानी झाली? 

क्वेटा येथे झालेल्ल्या आत्मघातकी हल्ल्यात १० जण ठार, तर ३२ जखमी झाले आहे.

गांधी जयंतीपूर्वी मोठी घटना! लंडनमध्ये महात्मा गांधींच्या स्मारकाची विटंबना, वातावरण तापणार

Web Title: Massive blast in pakistans quetta killed 10

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 02:37 PM

Topics:  

  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!
1

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

ड्रोनपासून मिसाइलपर्यंत…! भारत-इस्रायली मैत्रीला PM मोदींच्या दौऱ्याने मिळणार अधिक बळकटी?
2

ड्रोनपासून मिसाइलपर्यंत…! भारत-इस्रायली मैत्रीला PM मोदींच्या दौऱ्याने मिळणार अधिक बळकटी?

नेतन्याहूंची चिंता वाढली! लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहची सुत्रे इराणच्या हाती; इस्रायल संपवण्याचा खामेनेईंचा ‘मास्टर प्लॅन’?
3

नेतन्याहूंची चिंता वाढली! लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहची सुत्रे इराणच्या हाती; इस्रायल संपवण्याचा खामेनेईंचा ‘मास्टर प्लॅन’?

Tariff Hike Impcat : भारत-अमेरिकेच्या Trade Deal चं कुठे अडलं घोडं? डोनाल्ड ट्रम्पची मोदींविरोधात पुन्हा तिरपी चाल
4

Tariff Hike Impcat : भारत-अमेरिकेच्या Trade Deal चं कुठे अडलं घोडं? डोनाल्ड ट्रम्पची मोदींविरोधात पुन्हा तिरपी चाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पगार 25 हजार तरी सुद्धा घ्याल Maruti Swift कार! EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या सोपा आणि सरळ हिशोब

पगार 25 हजार तरी सुद्धा घ्याल Maruti Swift कार! EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या सोपा आणि सरळ हिशोब

Feb 23, 2026 | 06:15 AM
पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

Feb 23, 2026 | 05:30 AM
डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

Feb 23, 2026 | 01:15 AM
आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

Feb 23, 2026 | 12:30 AM
महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

Feb 22, 2026 | 11:10 PM
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.