• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Pm Modi Welcomes Trumps Gaza Peace Plan

Trump Gaza Plan : ट्रम्प यांच्या गाझा योजनेला PM मोदींचा पाठिंबा; इतर देशांनाही केले समर्थनाचे आवाहन

PM Modi on Gaza Plan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझातील शांतता योजनेचे स्वागत केले आहे. तसेच त्यांनी इस्रायल आणि हमास युद्ध संपवण्यासाठी इतर देशांनाही या योजनाल पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 30, 2025 | 01:39 PM
PM Modi welcomes Trumps' Gaza peace plan

Trump Gaza Plan : ट्रम्प यांच्या गाझा योजनेला PM मोदींचा पाठिंबा; इतर देशांनाही केले समर्थनाचे आवाहन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • PM मोदींनी ट्रम्पच्या गाझात शांतता योजनेचे केले स्वागत
  • जगभरातून पाठिंब्याचे केले आवाहन
  • मुस्लिम आणि अरब देशांकडून मिळाला पाठिंबा

PM Modi Supports Trump Gaza Plan : नवी दिल्ली : नुकतेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी गाझात युद्धबंसाठी घोषणा केली आहे. यासाठी ट्रम्प यांनी २० कलमी योजना आखली आहे. या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांनी जगभरातील इतर देशांना गाझात शांतीच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

काल, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या व्हाइट हाउसमध्ये बेंजामिन नेतन्याहूंची (Benjamin Netnyahu) भेट घेतली. यावेळी ट्रम्प यांनी नेतन्यांहूसमोर गाझा युद्धबंदीचा नवा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावार नेतन्याहूंनी सहमती दर्शवली.

Gaza War : इस्रायल गाझातील संघर्ष थांबवण्यास तयार? येत्या २४ तासांत ट्रम्प-नेतन्याहू करु शकतात युद्धबंदीची घोषणा

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

दरम्यान पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या गाझातील शांतता योजोनेचे स्वागत केले आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, गाझा संघर्ष संपवण्यासाठी आम्ही अध्यक्ष ट्रम्प यांच्या योजनेचे स्वागत करतो. ही योजना पॅलेस्टिनी आणि इस्रायली लोकांसाठी नाही, तर पश्चिम आशिया देशांसाठी कायमस्वरुपी शांतत, सुरक्षा आणि विकासाचा मार्ग निर्माण करेल. पंतप्रधान मोदींनी आशा व्यक्त केली की, युद्धबंदीसाठी प्रयत्न करणारे पक्षही याला पाठिंबा देतील. ज्यामुळे गाझातील लोकांचे संघर्षमयी जीवन संपेल आणि शांतात प्रस्थापित होईल.

We welcome President Donald J. Trump’s announcement of a comprehensive plan to end the Gaza conflict. It provides a viable pathway to long term and sustainable peace, security and development for the Palestinian and Israeli people, as also for the larger West Asian region. We… — Narendra Modi (@narendramodi) September 30, 2025

मुस्लिम देशांकडूनही मिळाला पाठिंबा

ट्रम्प यांनी गाझातील इस्रायल हमास युद्ध (Israel Hamas War) संपवण्यासाठी २० कलमी प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला इस्रायलने पाठिंबा दिला आहे. तसेच मुस्लिम देशांनी देखील सहमती दिली आहे. अमेरिकेने कतारच्या माध्यमातून हा प्रस्ताव हमाससोमर सादर केला आहे. सध्या हमास यावर विचार करत आहे. ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्राच्या सभेनंतर अरब आणि मुस्लिम देशांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. यावेळी त्यांनी गाझातील युद्धबंदीचा प्रस्ताव सादर केला.

इस्रायलच्या पंतप्रधानांनी मागितली कतारच्या पंतप्रधानांची माफी

या सर्व घडामोडींदरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी कतारच्या पंतप्रधानांची माफी मागितली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:हा व्हाइट हाउसमधून कतारच्या पंतप्रधानांना फोन लावला. यावेळी नेतन्याहूंनी कतारची राजधानी दोहावर ९ सप्टेंबर रोजी केलेल्या हल्ल्याची माफी मागितली.

FAQs( संबंधित प्रश्न)

प्रश्न १. ट्रम्प यांच्या गाझा योजनेवर PM मोदींनी काय प्रतिक्रिया दिली?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा योजनेचे पंतप्रदान मोदींनी स्वागत केले असून इतर देशांकडून या योजनेला पाठिंब्याचे आवाहन केले आहे.

प्रश्न २. ट्रम्प यांच्या योजनेवर हमासने काय प्रतिक्रिया दिली आहे? 

कतारच्या मध्यस्थीने ट्रम्प यांनी हमाससमोर गाझात युद्धबंदीची योजना मांडली. यावर हमासने सध्या गांभीर्याने विचार करत असल्याचे म्हटले आहे. सध्या या योजनेला हमासने मान्यता दिलेली नाही.

प्रश्न ३. नेतन्याहूंनी कोणची व का मागितली माफी? 

इस्रायलने ९ सप्टेंबर रोजी कतारची राजधानी दोहावर केलेल्या हल्ल्याबद्दल कतारच्या पंतप्रधानांची माफी मागितली आहे.

गांधी जयंतीपूर्वी मोठी घटना! लंडनमध्ये महात्मा गांधींच्या स्मारकाची विटंबना, वातावरण तापणार

Web Title: Pm modi welcomes trumps gaza peace plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 01:38 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • Israel Hamas War
  • narendra modi

संबंधित बातम्या

Gaza War : इस्रायल गाझातील संघर्ष थांबवण्यास तयार? येत्या २४ तासांत ट्रम्प-नेतन्याहू करु शकतात युद्धबंदीची घोषणा
1

Gaza War : इस्रायल गाझातील संघर्ष थांबवण्यास तयार? येत्या २४ तासांत ट्रम्प-नेतन्याहू करु शकतात युद्धबंदीची घोषणा

गाझातील कारवाया इस्रायलला पडल्या महागात; ‘या’ देशाने शस्त्रास्त्र करार रद्द केल्याने झाले अब्जावधींचे नुकसान
2

गाझातील कारवाया इस्रायलला पडल्या महागात; ‘या’ देशाने शस्त्रास्त्र करार रद्द केल्याने झाले अब्जावधींचे नुकसान

Trump Tarrif : ट्रम्प यांची भारतविरोधी आणखी एक खेळी? परदेशी चित्रपटांवर लागू केला १००% टॅक्स, काय होईल परिणाम?
3

Trump Tarrif : ट्रम्प यांची भारतविरोधी आणखी एक खेळी? परदेशी चित्रपटांवर लागू केला १००% टॅक्स, काय होईल परिणाम?

IND vs PAK Asia Cup 2025 : पंतप्रधान मोदींच्या ट्विटमुळे मोहसिन नक्वीला लागली मिर्ची, प्रतिक्रियेने निर्माण झाला नवा वाद
4

IND vs PAK Asia Cup 2025 : पंतप्रधान मोदींच्या ट्विटमुळे मोहसिन नक्वीला लागली मिर्ची, प्रतिक्रियेने निर्माण झाला नवा वाद

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Trump Gaza Plan : ट्रम्प यांच्या गाझा योजनेला PM मोदींचा पाठिंबा; इतर देशांनाही केले समर्थनाचे आवाहन

Trump Gaza Plan : ट्रम्प यांच्या गाझा योजनेला PM मोदींचा पाठिंबा; इतर देशांनाही केले समर्थनाचे आवाहन

कुख्यात गुंड निलेश घायवळचं लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नाही तर ‘या’ देशात लपल्याची माहिती समोर

कुख्यात गुंड निलेश घायवळचं लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नाही तर ‘या’ देशात लपल्याची माहिती समोर

Chattisgarh Crime: गर्भपाताच्या वादातून अल्पवयीन प्रेयसीने लॉजमध्ये प्रियकराची केली हत्या; रायपूर येथील घटना

Chattisgarh Crime: गर्भपाताच्या वादातून अल्पवयीन प्रेयसीने लॉजमध्ये प्रियकराची केली हत्या; रायपूर येथील घटना

‘पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार’; धरणग्रस्तांच्या बैठकीत इशारा

‘पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार’; धरणग्रस्तांच्या बैठकीत इशारा

IND vs SL : हरमनप्रीतच्या संघावर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास! म्हणाला – भारतातील महिला क्रिकेट एका महत्त्वपूर्ण…

IND vs SL : हरमनप्रीतच्या संघावर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास! म्हणाला – भारतातील महिला क्रिकेट एका महत्त्वपूर्ण…

‘या’ हिंदू राणीपुढे अकबरही झाला हतबल; युद्धभूमीवर स्वतःच्या पोटात खुपसली कट्यार

‘या’ हिंदू राणीपुढे अकबरही झाला हतबल; युद्धभूमीवर स्वतःच्या पोटात खुपसली कट्यार

Bihar Assembly Election 2025: अभिनेता पवन सिंह बिहार विधानसभेच्या मैदानात; भाजपच्या बड्या नेत्यांशी भेटीगाठींना वेग

Bihar Assembly Election 2025: अभिनेता पवन सिंह बिहार विधानसभेच्या मैदानात; भाजपच्या बड्या नेत्यांशी भेटीगाठींना वेग

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.