
Japan Road Accident
Japan Earthquake : ७.५ रिश्टर स्केलवर १ मिनिटं थरथरली जपानची भुई ; अंगावर काटा आणणारे VIDEO व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, जपानमध्ये (Japan) कान-एत्सु एक्सप्रेसवे वर टोकियोपासानू १६० किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला आहे. या भागात बर्फवृष्टी आणि खरबा हवामानाची परिस्थिती असून रस्ते अत्यंत घसरणदार झाले आहेत. या वेळी अचानक ५० वाहने घसरुन एकमेकांवर आदळली आणि मोठा स्फोट झाला आहे. या अपघातात आतापर्यंत २६ जण जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे. यामध्ये कार आणि मोठ्या ट्रक गाड्यांचाही समावेळ आहे. काही वाहनांना आग लागल्याने परिस्थिती अधिक गंंभीर झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि इतर आत्पकाली सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदत आणि बचावर कार्य सुरु करण्यात आले असून जखमींना रुग्णालायता दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एक ७७ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, तर २६ जखीम आहे. जखमींमध्ये पाच जणांची प्रक-ती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या घटनेनंतर हायवेवर काही भाग तात्पुरता बंद करण्यात आला होता. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या पथकाने अनेक तास बचाव कार्य सुरुच ठेवले होते. वाहनांवरील आग देखील नियंत्रणात आणण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक अनेक वाहनांचे ब्रेक फेल झाले, ज्यामुळे गाड्यांची जोरदार धडक झाली आणि गाड्या एकमेकांवर आदळल्या.
pic.twitter.com/AutkWlM63z — りく (@Lc2BESpn5JG0MTk) December 26, 2025
याच वेळी जपानच्या हवामान विभागाने भारी बर्फवृष्टीचा इशारा जारी केला होती, मात्र लोक सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी प्रवासाठी बाहेर पडले. यामुळे हा अपघात झाला असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या अपघातानंतर पुन्हा एका सरकारने नागरिकांना बाहेर न पडण्याचे, खरबा हवामानात प्रवास टाळण्याची विनंती केली आहे. तसेच हवामान विभागाच्या इशाऱ्यांचे पालन करण्याचा आणि वाहने कमी वेगाने चालवण्याच्या सुचना जारी केल्या आहेत. सध्या या अपघाताची चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे. तसेच रस्त्यांवर अपघातग्रस्त गाड्या हटवण्याचे कार्य सुरु आहे. परिस्थिती लवकरच सुरळित होईल असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.
Ans: जपानमध्ये कान-एत्सु एक्सप्रेसवे वर टोकियोपासानू १६० किलोमीटर अंतरावर भीषण रस्ता अपघात झाला आहे. खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे गाड्यांचे ब्रेक अचानक फेल झाले आणि ५० हून गाड्या एकमेकांवर आदळल्या.
Ans: जपानमध्ये ताज्या अपघातात १ महिलेचा मृत्यू आणि १६ जखमी झाले आहेत.
Ans: जपानच्या सरकारने नागरिकांना खराब हवामान प्रवास टाळण्याचा आणि वाहनाचा वेग कमी ठेवण्याचा, आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यांचे पाल करण्याच्या सुचना दिल्या आहेत.