Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक! पाकिस्तानी सैनिक बलुच बंडखोरांच्या तावडीत; सुटकेसाठी लष्करासमोर ठेवली ‘ही’ मोठी अट

Pakistan Hostage Crisis : पाकिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी आणि लष्करामध्ये अंतर्गत संघर्ष सुरु आहे. बलुच लिबरेशन आर्मीने ऑपरेशन हेरोफ २.० सुरु केले असून पाकिस्तानी सैनिकांना ओलिस ठेवले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 15, 2026 | 11:47 AM
Pakistan Hostage Crisis

Pakistan Hostage Crisis

Follow Us
Follow Us:
  • BLA ने ऑपरेशन हेरोफ २. ० अंर्तगत पाकिस्तानी सैनिकांना केले कैद
  • सुटकेसाठी ठेवली मोठी अट
  • ७ दिवसांची पाकिस्तानी सरकारना मुदत
BLA captured Pakistani Army Personnel : इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये गेल्या महिन्यापासून बलुच लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तानी लष्करामध्ये अंतर्गत संघर्ष सुरु आहे. बीएलएने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन हा Operation Herof 2.0 पुन्हा जोरदार आणि आक्रमकपणे सुरु केले आहे. Operation Herof 2.0 बलोच फुटीरतावादी गटाने पाकिस्तानी लष्कर आणि सरकारी यंत्रणेविरोधात सुरु केलेले मोठे लष्करी मोहिम आहे. याच ऑपरेशन अंतर्गत बलुच आर्मीने पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बलुच लिबरेशन आर्मीने या सैनिकांच्या बदल्यात सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

बलुचिस्तानमध्ये रक्ताची होळी! BLA च्या हल्ल्यात आतापर्यंत शेकडो पाकिस्तानी सैनिक ठार, निष्पाप नागरिकांचाही बळी

पाकिस्तान सरकारसमोर BLA ने ठेवली मोठी अट

बलुच लिबरेशन आर्मीने जारी केलेल्या निवदेनानुसार, सुरुवातील १७ जणांना कैद केले होते. परंतु यातील १० नागरिकांची चौकशी करु त्यांना सुरक्षितपणे सोडण्यात आले आहे. तर इतर ७ सैनिकांना लष्कराचे सक्रिय सदस्य असल्याने ताब्यात ठेवण्यात आले आहे. या पकडलेल्या सैनिकांवर नागरिकांविरोधात लष्करी कारवाई आणि त्यांना जबरदस्तीने बेपत्ता करण्याचा आरोप बीएलने लावला आहे.

त्यांना बलुच राष्ट्रीय न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांच्या सुटकेसाठी एक मोठी अट ठेवण्यात आली आहे. बीएलचे म्हणणे आहे की, आरोपींना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. यानंतरच त्यांच्यावर आरोप लावण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या सुटकेसाठी बीएलने पाकिस्तानी सरकारला सात दिवसांची मुदत दिली आहे. तसेच या सात सैनिकांच्या बदल्यात बलुच कैद्यांची मागणी केली आहे.

पाकिस्तानला अल्टीमेटम

तसेच बीएलने पाकिस्तानला असाही इशारा दिला आहे की, एका आठवड्यात वाटाघाटीमध्ये कोणतीही प्रगती दिसून न आल्या कैद केलेल्या सैनिकांना मृत्यूदंड देण्यात येइस. सध्या पाकिस्तान सरकारने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी देखील पाकिस्तानने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता. यामुळे बीएलएच्या ताब्यात असलेल्या सैनिकांचा जीव टांगणीला लागला आहे. बीएलएने मृत्यूदंडाची तयारीही सुरु केली आहे.

Breaking: The BLA has issued a seven-day ultimatum to the Pakistani state for a prisoner exchange, claiming to have captured seven of its military personnel. pic.twitter.com/8FqFozRPnD — The Balochistan Post – English (@TBPEnglish) February 14, 2026


पाकिस्तानमध्ये अतंर्गत धुसफूस सुरुच! पाकिस्तानी सैन्यासमोर बलुचिस्तानचे मोठे आव्हान

💡

Frequently Asked Questions

  • Que: बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने किती पाकिस्तानी सैनिकांना ताब्यात घेतले आहे?

    Ans: बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने सुरुवातील १७ जणांना ताब्यात घेतले होते, परंतु त्यांनी दावा केला आहे की यापैकी १० जणांची चौकशी करुन त्यांना सुरक्षिकपणे सोडण्यात आले आहे. सध्या ७ पाकिस्तानी सैनिक त्यांच्या ताब्यात आहेत.

  • Que: बीएलने ७ पाकिस्तानी सैनिकांच्या सुटकेसाठी काय अट ठेवली आहे?

    Ans: बीएलने ७ पाकिस्तानी सैनिकांच्या बदल्यात सरकारच्या कैद्यात असलेल्या बलुच सैनिकांच्या सुटकेची मागणी केली आहे.

  • Que: पाकिस्तानी सरकारने बलुच लिबरेशन आर्मीच्या अल्टीमेटमवर काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: सध्या पाकिस्तान सरकारने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी देखील पाकिस्तानने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता.

Web Title: Bla captured seven pakistani military personnel ultimatum to government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Asim Munir
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
1

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू
2

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू

PoK Protests: काश्मिरींच्या हातात बंदुका पाकिस्तानी सैन्यानेच दिल्या’; PoK मधील मोठ्या नेत्याचा खळबळजनक कबुलीजबाब, पाहा VIDEO
3

PoK Protests: काश्मिरींच्या हातात बंदुका पाकिस्तानी सैन्यानेच दिल्या’; PoK मधील मोठ्या नेत्याचा खळबळजनक कबुलीजबाब, पाहा VIDEO

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?
4

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.