Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेदरलँड्स हादरलं! ॲमस्टरडॅममधील ज्यू शाळेत भीषण स्फोट; दहशतवादी हल्ल्याचा संशय

Attack on Jweish Community : नेदरलँडमध्ये एक ज्यू शाळेत भीषण स्फोट घडला आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली असून ॲमस्टरडॅमचे महापौरांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 14, 2026 | 03:33 PM
Massive Explosion at Jewish School in Amsterdam, Netherlands

Massive Explosion at Jewish School in Amsterdam, Netherlands

Follow Us
Follow Us:
  • नेदरलँड्स हादरलं
  • ॲमस्टरडॅममधील ज्यू शाळेत भीषण स्फोट
  • महापौरांनी केला संताप व्यक्त
Blast in Amsterdam Jewish School : ॲमस्टरडॅम : नेदरलँडची (Netherland) राजधानी ॲमस्टरडॅम मध्ये शनिवारी (१४ मार्च २०२६) पहाटे भीषण स्फोट घडला आहे. एका ज्यू शाळेत बॉम्बस्फोट घडवण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण नेदरलँड हादरले आहेत. सध्या या स्फोटात कोणत्याही जीवीतहानीचे वृत्त मिळालेले नाही. परंतु इमारतीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. ॲमस्टरडॅमच्या महापौरांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

Iran Israel युद्धाच्या भडक्यात भारताला मोठा दिलासा! होर्मुझमधून दोन जहाजे सुखरुप बाहेर; गॅसची टंचाई संपणार?

शनिवारी (१४ मार्च २०२६) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी शाळेत कोणताही विद्यार्थी किंवा शिक्षक नव्हते. यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या स्फोटामुळे संपूर्ण ॲमस्टरडॅमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. स्फोटाचा आवाज ऐकताच स्थानिक लोकांना पोलिसांनी तातडीने कळवले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

सध्या हा स्फोट का करण्यात आला? यामागाचा हेतू काय होता? कोणी केला ? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सीसीटीव्ह फुटेजमध्ये संशयति व्यक्ती स्फोट घडवताना कैद झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या स्फोटाच्या एक दिवस आधीच शुक्रवारी (१३ मार्च २०२६) रात्री रॉटरडॅम येथील एक ज्यू प्रार्थनास्थळावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गेल्या सोमवारी देखील नेदरलँड्सचा शेजारी देश बेल्जियमध्ये अशाच प्रकारचा स्फोट घडला होता. एकामागून एक होणाऱ्या या हल्ल्यांमध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक मूव्हमेंट ऑफ द  कम्पॅनियन्स ऑफ द राइट गटाने घेतली असल्याचे म्हटले जात आहे. डच पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

ॲमस्टरडॅमच्या महापौरांनी केला संताप व्यक्त

या हल्ल्याचा ॲमस्टरडॅमचे महापौर फेमके हलसेमा यांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे कूी, ज्यू समुदायाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. हा एक भ्याड हल्ला असून ज्यू नागरिकांवर होणारे वार सहन केले जाणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. सध्या या स्फोटानंतर नेदरलँडमध्ये ज्यू शाळा आणि प्रार्थनास्थळांवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

किम जोंगने पुन्हा डिवचलं! Israel-Iran युद्धादरम्यान ‘या’ देशाच्या सीमेजवळ डागले क्षेपणास्त्र, जगाचं टेन्शन वाढणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेदरलँडमध्ये कुठे आणि कधी घडला स्फोट?

    Ans: शनिवारी (१४ मार्च २०२६) पहाटेच्या सुमारास नेदरलँडची (Netherland) राजधानी ॲमस्टरडॅममधील ज्यू शाळेत भीषण स्फोट घडला आहे.

  • Que: ॲमस्टरडॅममधील स्फोटात किती जीवितहानी झाली आहे?

    Ans: स्फोट पहाटे ४ च्या सुमारास घडल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

  • Que: ॲमस्टरडॅमच्या महापौरांनी ज्यू शाळेतील स्फोटावर काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: ॲमस्टरडॅमच्या महापौरांनी ज्यू शाळेतील स्फोटाचा तीव्र निषेध केला आहे. ज्यू लोकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ज्यू नागरिकांवरील हल्ले सहन केले जाणार नाही असाही इशारा महापौरांनी दिला आहे.

Web Title: Massive explosion at jewish school in amsterdam netherlands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Bomb Blast
  • Netherlands
  • World news

संबंधित बातम्या

India-Canada Ties : जयशंकर यांनी शेअर केला अनिता आनंद यांच्या भेटीचा व्हिडिओ; 2030 पर्यंत 70 अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचे लक्ष्य
1

India-Canada Ties : जयशंकर यांनी शेअर केला अनिता आनंद यांच्या भेटीचा व्हिडिओ; 2030 पर्यंत 70 अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचे लक्ष्य

Strait of Hormuz: ‘तेहरानला घाई…’ होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर घणाघाती हल्ला; 3 मुख्य अटी फेटाळल्या
2

Strait of Hormuz: ‘तेहरानला घाई…’ होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर घणाघाती हल्ला; 3 मुख्य अटी फेटाळल्या

India In UNGA : संयुक्त राष्ट्रात रशियाचा भारताला मोठा पाठिंबा; ‘UNSC चे स्थायी सदस्यत्व भारताला मिळणे गरजेचे
3

India In UNGA : संयुक्त राष्ट्रात रशियाचा भारताला मोठा पाठिंबा; ‘UNSC चे स्थायी सदस्यत्व भारताला मिळणे गरजेचे

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.