Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Quatar Gas Explosion : कतार हादरलं! सर्वात मोठ्या गॅस हबवर भीषण स्फोट; ५० हून अधिक जखमी, १८ बेपत्ता

Qatar Gas Explosion Update : कतारच्या सर्वात मोठा गॅस केंद्रावर भीषण स्फोट घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत ५० हून अधिक लोक जखमी झाले असून १८ जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 22, 2026 | 12:37 PM
Qatar Gas Explosion

Qatar Gas Explosion

Follow Us
Follow Us:
  • कतारमधील सर्वात मोठ्या गॅस हबवर भीषण स्फोट
  • ५० हून अधिक जखमी, १८ बेपत्ता
  • जगावर पुन्हा उर्जा संकटाचे सावट
Quatar Gas Explosion News in Marathi : दोहा : कतारमधील रास लाफान इंडस्ट्रियल सिटी येथे बरजान गॅस सप्लाय केंद्रावरी भीषण स्फोट घडला आहे. या स्फोटानंतर केंद्रावर आग लागली असून यामध्ये ५४ जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. तसेच १८ कर्मचारी अजूनही बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी कार्य सुरु करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

Columbia Election : कोलंबियात गदारोळ! ट्रम्प समर्थित उमेदवाराच्या विजयानंतर रस्त्यावर आग; आंदोलकांनी अमेरिकन झेंडे जाळले?

नेमकं काय घडलं?

मीडिया रिपोर्टनुसार, मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (२१ जून) कतारच्या बरजान गॅस पुरवठा केंद्रावर बंद असलेल्या सुविधा पुन्हा सुरु करण्याचे कामकाज सुरु होते. या प्रक्रियेदरम्यान भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर संपूर्ण परिसर काही क्षणांतच आगीच्या विळख्यांमध्ये लपेटला गेला होता. या घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन सेवांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली.

जखमींची संख्या ५४ असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु १८ कर्मचारी अद्यापही बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे. कतारच्या गृहमंत्रालयाने  प्राथमिक तपासात तांत्रिक अपघात घडला असल्याचे म्हटले.

बरजान गॅस केंद्र का महत्त्वाचे?

कतारच्या बरजान गॅस केंद्रावर दररोज सुमारे १.४ अब्ज स्टॅंडर्ड क्यूबिक फूट गॅस उत्पादन केले जाते. यातून कतारच्या वीज निर्मिती, उद्योग तसेच पाणी गोडीकरण प्रकल्पासाठी वापर केला जातो. याशिवाय LNG आणि इतर उर्जा उत्पादनेही देशांतर्गत बाजारात आणि जागतिक बाजारासाठी निर्यात केली जाताता. यामुळे हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे आहे.

या स्फोटाचा फटका आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उर्जा पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. कतार हा जगातील प्रमुख LNG निर्यातदारांपैकी एक देश आहे. आशिया आणि युरोपच्या उर्जा बाजारावर याचा परिणाम होऊ शकतो.

नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

सध्या या अपघाताचे नेमकं कारण स्पष्ट झालेले नाही. उच्चस्तरीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रादेशिक संघर्षामुळे रास लाफान परिसरातील उर्जा पायाभूमित सुविधांना फटका बसत होता. अशा परिस्थिती या स्फोटामुळे हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

54 INJURED, 18 STILL MISSING after MUSHROOM CLOUD-LIKE BLAST rocks Qatar’s gas export hub — AP pic.twitter.com/jO45NwY1L3 — RT (@RT_com) June 22, 2026

Keir Starmer Resign : ब्रिटनच्या राजकारणात मोठी उलथापालथ! PM स्टार्मर आज राजीनामा देणार? त्यांच्याच पक्षातील खासदारांकडून मागणी

बातमी अपडेट होत आहे.

Web Title: Massive explosion in quatars natural gas terminal leves 15 injures 18 missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
2

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
3

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.