Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तान हादरलं! कराचीच्या प्रसिद्ध मॉलला भीषण आग; 3 जणांचा होरपळून मृत्यू, थरारक VIDEO

Karachi Mall Fire : पाकिस्तानमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. कारची येथील एका प्रसिद्ध मॉलला आग लागली आहे. या घटनेचा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने संपूर्ण कराची हादरले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 18, 2026 | 09:37 AM
Karachi Mall Fire

Karachi Mall Fire

Follow Us
Close
Follow Us:
  • कराचीच्या प्रसिद्ध मॉलमध्ये लागली भीषण आग
  • आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू
  • घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल
Karachi Mall Fire News Marathi : पाकिस्तानमध्ये (Pakistan) एक दुर्दैवी घटना घडली आहे. पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या शहरात कराचीमध्ये एका प्रसिद्ध मॉलला शनिवारी (१७ जानेवारी २०२६) भीषण आग (Fire Accident) लागली होती. यामधअये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत. पोलिस आणि बचाव पथकांनी आग विझवली असून मॉलमधील अनेक दुकाने जळून खाक झाली आहे. या घटनेचा थरराक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

US Visa News : ट्रम्प यांचे भारतासाठी रेड कार्पेट; ‘लाडोबा’ पाकिस्तानला मात्र दणका, ७५ देशांच्या व्हिसा यादीत केले समाविष्ट

मिळालेल्या माहितीनुसार, कराचीच्या सर्वात प्रसिद्ध मॉल गुल प्लाझामध्ये भीषण आग लागली आहे. आग इतकी भीषण होती या आगीत अनेकांची दुकाने जळाली आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान झाले आहे. तसेच डझनभर लोक जखमी झाले असून त्यांनी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकी कशी लागली आग?

शनिवारी (१७ जानेवारी) रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी अनेकजण दुकाने बंद करुन घरी जाणाच्या तयारीत होती. याच वेळी ही आग लागली. परंतु बहुतेक दुकाने बंद झाल्याने मॉलमध्ये लोकांची संख्या कमी होती. यामुळे कोणत्याही प्रकारची मोठी जीवितहानी झाली आहे. बचाव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसाप, मॉलच्या कपडे आणि प्लास्टिकच्या घरगुती वस्तूंचा साठी असललेल्या एका खोलीत लागली होती. या ठिकाणी काही ज्वलशील पदार्थ देखील होते. यामुळे ही आग प्रचंड वाढली.आगीने संपूर्ण मॉलला विळख्यात ओढले होते. सध्या या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. यानंतप तपास सुरु केला जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

घटनेचा थरारक व्हिडिओ

या भयावह घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये संपूर्ण शॉपिंग मॉलला आगीने वेढले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच आगीच्या प्रचंड ज्वाळा दिसत आहे. रात्रीच्या आकाशात लाल आगीच्या ज्वाळा आणि काळा धूर स्पष्ट दिसून येते आहे. या घटनेने संपूर्ण कराची हादरले आहे. कराचीमध्ये अशा घटना काही नवीन नाहीत. यापूर्वी देखील आगीच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. २०२३ मध्ये अशीच एक भयंकर घटना घडली होती. ज्यामध्ये शॉपिंग मॉलच्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला होता.

🚨Karachi’s Gul Plaza mall on fire -Killing 3 and injuring 12-16 -All hospitals full 🇵🇰 pic.twitter.com/EFt2pvJlzZ — Kreately.in (@KreatelyMedia) January 17, 2026


पाकिस्तानात शिजतोय भारतवरोधी नवा कट? Operation Sindoor चा बदला घेण्यासाठी दहशवाद्यांची गुप्त बैठक

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानमध्ये कुठे लागली भीषण आग?

    Ans: पाकिस्तानच्या कराची येथे प्रसिद्ध मॉलला भीषण आग लागली आहे.

  • Que: कराचीमधील कोणत्या मॉलला लागली भीषण आग?

    Ans: कराचीमधील प्रसिद्ध मॉल गुल प्लाझाला भीषण आग लागली आहे.

  • Que: कराची येथे मॉलमध्ये लागलेल्या आगीत किती जणांचा मृत्यू झाला आहे?

    Ans: कराची येथे मॉलमध्ये लागलेल्या आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Web Title: Massive fire breaks out at karachis gul plaza mall killed 3 video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • fire Accident
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Greenland साठी ट्रम्पला आव्हान देणं युरोपीय देशांना पडलं महागात; फ्रान्स-जर्मनीसह ८ देशांवर ‘टॅरिफ बॉम्ब’
1

Greenland साठी ट्रम्पला आव्हान देणं युरोपीय देशांना पडलं महागात; फ्रान्स-जर्मनीसह ८ देशांवर ‘टॅरिफ बॉम्ब’

Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन
2

Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन

Trade-War 2026: ट्रम्पना भारताची चपराक! अमेरिकन डाळींवर लावला 30% आयात शुल्क; अमेरिकन सिनेटर्सचा व्हाईट हाऊसमध्ये आरडाओरडा
3

Trade-War 2026: ट्रम्पना भारताची चपराक! अमेरिकन डाळींवर लावला 30% आयात शुल्क; अमेरिकन सिनेटर्सचा व्हाईट हाऊसमध्ये आरडाओरडा

Greenland Controversy : ग्रीनलँडसाठी ट्रम्पची पुन्हा दादागिरी! विरोध करणाऱ्यांवर टॅरिफची तलवार
4

Greenland Controversy : ग्रीनलँडसाठी ट्रम्पची पुन्हा दादागिरी! विरोध करणाऱ्यांवर टॅरिफची तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.