Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेंट पीटर्सबर्ग हादरला! रशियाच्या सर्वात मोठ्या बाजारपेठावर हल्ला; भीषण स्फोटामुळे लागली आग

Massive Fire at St. Petersburg : रशियाच्या सर्वात मोठी बाजारपेठ येथे विनाशकारी स्फोट झाला असून यामुळे भीषण आग लागली आहे. संपूर्ण परिसर आगीच्या लाटांनी वेढला आहे. यामुळे प्रचंड घबराट पसरली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 11, 2025 | 09:06 AM
St. Petersburg, Russia

St. Petersburg, Russia

Follow Us
Close
Follow Us:
  • रशियातील सर्वात मोठी बाजरपेठ सेंट पीटर्सबर्ग मध्ये दुर्घटना
  • भीषण हल्ल्यानंतर संपूर्ण मार्केट जळाले
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Massive Fire at St. Petersburg : मॉस्को : रशियातील (Russia) सर्वात मोठी बाजरपेठ सेंट पीटर्सबर्ग येथे मोठी दुर्घटना घडली आहे. एका शक्तीशाली स्फोटामंनंतर बाजापेठ जळून उठली आहे. संपूर्ण परिसर आगीच्या लपेटात आला असून लोकांमध्ये भीतीचे वातावर आहे. या घटनेचा भयावह व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

चीनमध्ये दु:खद दुर्घटना! निवासी इमारतीला लागलेल्या आगीत १० हून अधिकांचा दुर्दैवी मृत्यू

बुधवारी (१० डिसेंबर) रात्री उशिरा अचानक बाजारपेठेला मोठी आग लागली (fire Accident). रशियाची सर्वात मोठी बाजारपेठ नेव्हस्की मार्केट अचानक जळून लागले. प्रत्यक्षदर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचे आवाज इतके भयंकर होते की संपूर्ण पीटर्सबर्ग हादरले होते. काही क्षणातच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसराला वेढा घातल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. पंरुत जोरदार वारे आणि बाजारातील ज्वलनशील पदार्थांमुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात आगे.

सध्या अग्निशमन दाचलाचे अधिकारी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. तर स्थानिक अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर रिकामा केला आहे. लोकांन सुरक्षित ठिकाणी जाणाचे आणि आगीच्या परिसरापासून दूर राहण्याचे सांगण्यात आले आहे. सध्या या हल्ल्यात कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. मात्र बाजापेठेचे मोठे नुकसान झाले आहे.

रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हा अपघात नसून नियोजित हल्ला आहे. अनेकांनी याचा आरोप युक्रेनवर लावला आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु करण्या आला आहे. याचा संबंध युक्रेनशी जोडला जात असून यापूर्वी देखील मॉस्कोतील एका कारखान्याला भीषण आग लागली होती. यामध्ये देखील युक्रेनच्या गुप्तचर संस्थेचा हात असल्याचे म्हटले जात होते.

A massive fire has broken out at one of the largest markets in St. Petersburg, Russia, with reports of explosions on site. According to Russian media, the entire market area may be engulfed in flames. Witnesses describe hearing multiple blasts. The cause of the fire remains… pic.twitter.com/TmAsjueTNy — Visegrád 24 (@visegrad24) December 10, 2025

रशियाचे मोठे आर्थिक नुकसान

सध्या या आगीमुळे नेव्हस्की मार्केटचे मोठे नुकसान झाले आहे. हे रशियाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठे धोकादायक आहे. नेव्हस्की मार्केट हे रशियाचे सर्वात मोठे घाऊक आणि किरकोळी विक्री केंद्र आहे. या मार्केटमधून दररोज १०० हून अधिक दशलक्ष डॉलर्सची उलाढाल होते. तसेच मध्य आशियाई आणि कॉकेशियन स्थलांतरित व्यापारी या ठिकाणी मोठ्या संख्येने काम करता. या आगीने केवळ सेंट पीटर्सबर्गच नव्हे तप संपूर्ण रशियन फेडरेशनच्या अर्थव्यवस्थेचे प्रंचड नुकसान झाले आहे.

KADIZ: दोन वादळे एकाच किनाऱ्यावर धडकणार; China-Russiaची महायुती, इंडो-पॅसिफिकमध्ये Japan पत्करणार का शरणागती?

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशियामध्ये घडली आगीची दुर्घटना ?

    Ans: रशियातील सर्वात मोठी बाजरपेठ सेंट पीटर्सबर्ग येथील नेव्हस्की मार्केटला भीषण आग लागली आहे.

  • Que: सेंट पीटर्सबर्ग येथील आगीच्या दुर्घटनेत किती जीवितहानी झाली?

    Ans: सेंट पीटर्सबर्ग येथील आगीच्या दुर्घटनेत कोणाच्याही मृत्यूची नोंद झालेली नाही, परंतु काही लोक जखमी झाले आहेत.

  • Que: सेंट पीटर्सबर्ग येथील आगीच्या दुर्घटनेवर काय संशय व्यक्त केला जात आहे?

    Ans: रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हा अपघात नसून नियोजित हल्ला असल्याचा आणि हा युक्रेनने घडवून आणला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: Massive fire has broken out at largest markets in st petersburg russia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 08:45 AM

Topics:  

  • fire Accident
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

महागाईचा अमेरिकेला तगडा फटका! ट्रम्पच्या दुर्लक्षपणामुळे जनतेचा रोष वाढला
1

महागाईचा अमेरिकेला तगडा फटका! ट्रम्पच्या दुर्लक्षपणामुळे जनतेचा रोष वाढला

NATO तून माघार घेणार अमेरिका? ट्रम्प प्रशासनाच्या खासदारांनी कॉंग्रेसमध्ये केले विधेयक सादर
2

NATO तून माघार घेणार अमेरिका? ट्रम्प प्रशासनाच्या खासदारांनी कॉंग्रेसमध्ये केले विधेयक सादर

ट्रम्प प्रशासनाचा मोठी कारवाई! तब्बल ८५,००० व्हिसा केले रद्द ; परदेशी विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका
3

ट्रम्प प्रशासनाचा मोठी कारवाई! तब्बल ८५,००० व्हिसा केले रद्द ; परदेशी विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका

चीनमध्ये दु:खद दुर्घटना! निवासी इमारतीला लागलेल्या आगीत १० हून अधिकांचा दुर्दैवी मृत्यू
4

चीनमध्ये दु:खद दुर्घटना! निवासी इमारतीला लागलेल्या आगीत १० हून अधिकांचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.