Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ट्रम्प यांची धमकी अन् इराणचा पलटवार; कुवैत, सौदीमध्ये भीषण हल्ले, १५ अमेरिकन सैनिक जखमी

US Iran War Update : मध्यपूर्वेतील युद्धाने आता भयंकर रुप धारण केले आहे. ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराण आक्रमक झाला असून आखाती देशांवर हल्ले करत आहे. सौदी, कुवैत या देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 07, 2026 | 11:16 AM
15 American soldiers injured in Iran's Saudi Arabia attack

15 American soldiers injured in Iran's Saudi Arabia attack

Follow Us
Follow Us:
  • आखाती देशात युद्धाचा भडका
  • ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने सौदी, कुवैतला केले लक्ष्य
  • १५ अमेरिकन सैनिक जखमी
US Iran War News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान: मध्यपूर्वेतील युद्धाने आता धोकादायक वळण घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या धमकीनंतर इराण आक्रमक झाला असून अरब देशांतील अमेरिकान लष्करी तळांवर हल्ले केले आहे. तसेच सौदी अरेबिया, कुवैतमधील उर्जा प्रकल्पांवरही हल्ले चढवले आहेत. यामुळे आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. ज्याचा जागतिक बाजारपेठे आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Donald Trump यांची पुन्हा तीच तुतारी; भारत-पाकिस्तान तणावात ‘तारणहार’ असल्याचा पुनरुच्चार

चाहूबाजूंनी अमेरिका-इस्रायलला घेरलं

कुवैतमध्ये अमेरिकन सैनिकांवर हल्ला  : मिळालेल्या माहितीनुसार, इराणने कुवैतमधील अमेरिकेच्या हवाई लष्करी तळ अली अल सलेमला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात इराण(Iran) ने ड्रोनचा वापर केला असून यामध्ये १५ अमेरिकन सैनिक जखमी असल्याचे वृत्त आहे. ही इराणची थेट कारवाई मानली जात आहे.

सौदी अरेबियावर हल्ला : सौदी अरेबिया(Saudi Arabia) च्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,  इराणने पूर्वेकडील भागात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहे. परंतु सर्व क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आली आहेत. परंतु यांचा ढिगारा उर्जा प्रकल्पांजवल पडला असून मोठ्या नुकसानीची शक्यता वर्तवली जात आहे.

इस्रायलवरील प्रहार : इराणने केवळ अमेरिकेवरच नाही, तर इस्रायलवरही क्षेपणास्त्रे डागली आहे. युद्धाची तीव्रता वाढवून इराणने आपल्या युद्धनीतत बदल केला आहे. इराण अमेरिका-इस्रायल(Israel) ला चारीबाजूंनी अडकवत आहे. सततच्या हल्ल्यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट आहे.

ट्रम्प यांचा अल्टीमेट अन् इराणचा पलटवार

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (०६ एप्रिल २०२६) इराणला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला होता. त्यांनी इराणला वाटाघाटीच्या अटी मान्य करुन शांतता करार करण्यास सांगितले. तसेच त्यांनी होर्मुझ खुला करण्याचा आदेशही दिला. असे न केल्यास इराणच्या नागरी पायाभूत सुविधा आणि वीज प्रकल्पांवर हल्ल्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. यानंतर इराणने आक्रमक पवित्रा घेत अमेरिका-इस्रायलवर हल्ले चढवले आहेत.

🇮🇷 ❌ 🇺🇸 🤝🏾 🇰🇼: BREAKING: Approximately 15 American soldiers have been reported injured in the wake of an Iranian drone offensive at the Ali Al Salem Air Base located in Kuwait. For instant, unbiased, uncensored global conflict news, join this channel: https://t.co/elVKdMtzjX pic.twitter.com/F5zsP5u8SB — Jingo Journal (@JingoJournal) April 7, 2026

US Iran War : इराणचे अस्तित्व धोक्यात? ट्रम्प यांचा एका रात्रीत विनाशाचा इशारा; होर्मुझबाबतही मोठे विधान

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने काय भूमिका घेतली?

    Ans: ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने आक्रमक होत अमेरिकेच्या अरब देशांतील लष्करी तळांवर हल्ले सुरु केले आहेत. तसेच इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा सातत्याने प्रहार सुरुच आहे.

  • Que: इराणने कुवैतमध्ये कुठे केला हल्ला?

    Ans: इराणने कुवैतमधील अमेरिकेच्या हवाई लष्करी तळ अली अल सलेमला लक्ष्य केले आहे.

  • Que: सौदी अरेबियात कुठे करण्यात आला हल्ला?

    Ans: सौदीच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,  इराणने पूर्वेकडील भागात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती, परंतु ती हवेतच नष्ट करण्यात आली आहेत.

Web Title: Middle eas war iran attack on saudi kuwait after trumps threat 15 us soldiers injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही…’ शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?
1

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही…’ शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?

Spain Wildfire : स्पेनमध्ये जंगल वणव्याचा हाहा:कार! आगीत होरपळून १२ जणांचा मृत्यू; अनेक लोक बेपत्ता 
2

Spain Wildfire : स्पेनमध्ये जंगल वणव्याचा हाहा:कार! आगीत होरपळून १२ जणांचा मृत्यू; अनेक लोक बेपत्ता 

US Visa Investigations : भारतीयांचे अमेरिकन ड्रीम धोक्यात? H-1B व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु; IT कंपन्यांची वाढली चिंता
3

US Visa Investigations : भारतीयांचे अमेरिकन ड्रीम धोक्यात? H-1B व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु; IT कंपन्यांची वाढली चिंता

Uranium Price: सोन्यापेक्षा महाग असणारे युरेनियम ऑस्ट्रेलिया कोणत्या देशांना विकतो? नुकताच भारताशी झालाय मोठा करार
4

Uranium Price: सोन्यापेक्षा महाग असणारे युरेनियम ऑस्ट्रेलिया कोणत्या देशांना विकतो? नुकताच भारताशी झालाय मोठा करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.