Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Conflict : वडिलांची हत्या, कमांडरचे अक्षरशः लचके तोडले…; अमेरिकी हल्ल्यातून कसे बचावले मोजतबा खामेनेई?

Mojtaba Khamenei : रिपोर्टनुसार, लीक झालेल्या ऑडिओमध्ये मोजतबा खामेनेई हल्ल्याच्या वेळी घराच्या अंगणात होते. घरात परत जात असतानाच्या क्षणीच क्षेपणास्त्र घरावर आदळले आणि भीषण स्फोट झाला.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 17, 2026 | 07:20 PM
Mojtaba Khamenei

Mojtaba Khamenei

Follow Us
Follow Us:
  • वडिलांची हत्या, कमांडरचे अक्षरशः लचके तोडले…
  • अमेरिकी हल्ल्यातून कसे बचावले मोजतबा खामेनेई?
  • लीक झालेल्या ऑडिओमुळे खळबळ
Mojtaba Khamenei News in Marathi : आज मध्यपूर्वेतील संघर्षाचा १८ वा दिवस आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाने (US-Israel VS Iran War) जागतिक स्तरावर खळबळ माजवली आहे. याच दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यातून केवळ काही मिनिटांच्या फरकाने बचावल्याचा दावा केला जात आहे. या संदर्भात एक ऑडिओ लीक झाला आहे. नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊयात.

Iran Crisis : इराणमध्ये खळबळ! नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई गुपचूप रशियाला पळाले; पुतिन यांनी दिलं संरक्षण?

खामेनेईंचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात मोजतबा खामेनेई आणि इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांचे मेहूणे, बहीण, पत्नी, आणि मुंलांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेने मोजतबा खामेनेईंवर दु:खाच डोंगर कोसळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या हल्ल्या मोजतबा खामेनेई देखील मरता मरता वाचले आहे. सध्या ते गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले असल्याचे इराणने अधिकृतपणे पुष्टी केली आहे.

मोजतबा मृत्यूच्या जबड्यातूव कसे बचावले?

द टेलिग्राफने दिलेल्या रिपोर्टनुसार, १८ फेब्रुवारी २०२६ च्या सकाळी अमेरिका(America)-इस्रायलने तेहरानमधील खामेनेईंच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. ब्लू स्पॅरो’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. रिपोर्टनुसार, लीक झालेल्या ऑडिओमध्ये मोजतबा खामेनेई हल्ल्याच्या वेळी घराच्या अंगणात होते. घरात परत जात असतानाच्या क्षणीच क्षेपणास्त्र घरावर आदळले आणि भीषण स्फोट झाला. काही पावलांच्या अंतरामुळे मोजतबा खामेनेई बचावले परंतु त्यांच्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झली. ओळख पटवण्यासाठी केवळ काही अवशेष उरल्याचे ऑडिओमध्ये म्हटले आहे.

ऑडिओचे रहस्य काय?

रिपोर्टनुसार, लीक झालेला ऑडिओ खामेनेई यांच्या कार्यालयातील प्रमुख लष्करी कमांडर मजाहर हुसैनी यांचा असल्याचे सांगितले जात आहे. १२ मार्च रोजी झालेल्या एका गुप्त बैठकीत ते घटनेची माहिती देत होते. यामध्ये असेही संगितले जात आहे की, हल्ला इतका अचूक होता की खामेनेई कुटुंबाच्या निवासस्थानातील काही विशिष्ट खोल्यांनाच लक्ष्य करण्यात आले होते.

Iran Leadership : इराणचा नवा वारसदार संकटात! मोजतबा खामेनेई हल्ल्यात जखमी; गुप्त स्थानी सुरक्षित असल्याची अधिकाऱ्यांकडून पुष्टी

Web Title: Middle east conflict how mojtaba khamenei cheated death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
1

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
2

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा
3

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा

Canada Plane Crash : पायलट बनण्याचे स्वप्न अपूर्णच! कॅनडामध्ये उड्डाण प्रशिक्षणादरम्यान 2 भारतीय वैमानिकांचा दुर्दैवी अंत
4

Canada Plane Crash : पायलट बनण्याचे स्वप्न अपूर्णच! कॅनडामध्ये उड्डाण प्रशिक्षणादरम्यान 2 भारतीय वैमानिकांचा दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.