Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : नेतान्याहूंची झोप उडाली! इस्रायलचे अभेद्य ‘सुरक्षा कवच’ कोसळणार? इराणच्या मिसाइलपुढे Iron Dome हतबल

Iran Israel War News : मध्यपूर्वेतील युद्धाचा आता तिसरा आठवडा सुरु आहे. इराण-इस्रायल सातत्याने एकमेकांवर हल्ले करत आहे. ज्यामुळे प्रचंड अस्थिरता पसरली आहे. मात्र इराण इस्रायलवर भारी पडत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 15, 2026 | 11:20 PM
Israels Iron Dome Failing Says official Reports

Israels Iron Dome Failing Says official Reports

Follow Us
Follow Us:
  • इस्रायलचे सुरक्षा कवच धोक्यात
  • इराणच्या मिसाइलपुढे Iron Dome ची ताकद पडली फिकी
  • आता काय करणार नेतन्याह?
Israel Iran War News in marathi : तेहरान/जेरुसलेम : मध्यपूर्वेतील युद्धाचा आज १६ वा दिवस आहे. अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात सुरु केलेली लष्करी मोहिम आता धोकादायक टप्प्यावर पोहोचली आहे. हा संघर्ष केवळ सीमावादापुरता,अणु शस्त्रांपुरता मर्यादित राहिलेला नीही. तर इराणसाठी हा अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे, तर अमेरिका-इस्रायलसाठी त्यांच्या प्रभावाचा. परंतु या युद्धात इराण अमेरिका-इस्रायलवरी भारी पडत आहे. इराणच्या एकामागून एक हल्ल्यांमुळे इस्रायलचे सुरक्षा कवच धोक्यात आले आहे. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांचे टेन्श्न वाढले आहे.

Iran Crisis : इराणमध्ये खळबळ! नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई गुपचूप रशियाला पळाले; पुतिन यांनी दिलं संरक्षण?

इराणची बदलती रणनीती आणि आयरन डोमवर ताण

अमेरिकन गुप्तचर अहवालांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलची अभेद्य मानली जाणार हवाई संरक्षण यंत्रणा Iron Dome धोक्यात आली आहे. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या सततच्या हल्ल्यांमुळे इंटरसेप्टर संपत चालले असल्याचे म्हटले आहे. इराणने आपल्या हल्ल्यांची रणनीती बदलली आहे.

इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेल चकवा देण्यासाठी इराण (Iran) आता क्लस्टर म्युनिशनच्या क्षेपणास्त्रांचा वापर करत आहे. इराण एका क्षेपणास्त्रातून शेकडो लहान बॉम्ब इस्रायलवर डागत आहे. ज्यामुळे इस्रायलला हल्ले रोखण्यात अडथळा निर्माण होत आहे. इस्रायलच्या यंत्रणेवर ताण येत असल्यामुळे क्षेपणास्त्रे थेट जमिनीवर पडत आहे.

इंटरसेप्टरचा तुटवडा

इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे इस्रायलकडे सध्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे रोखणाऱ्या इंटरसेप्टर कमी पडू लागले आहे. एका इंटरसेप्टरची किंमत लाखो डॉलर्समझध्ये आहे. परंतु इराणच्या हल्ल्यांमुळे इस्रायलचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेने इस्रालयलला १२,००० बॉम्ब देण्याची घोषणा केली आहे. परंतु इंटरसेप्टरच्या तुटवड्यामुळे इस्रायलला मोठ्या अडचणीत सापडला आहे.

आता काय करणार नेतन्याहू?

सध्या इंटरसेप्टरच्या तुटवड्यामुळे नेतन्याहू यांची चिंता वाढली आहे. त्यांच्यासमोर आता दोनच पर्याय उरले आहेत. पहिला इराणवर मोठा प्रतिहल्ला करणे ज्यामुळे इराणला पुन्हा हल्ल्याची संधी मिळणार नाही, तर दुसरा अमेरिकेकडून तातडीने अत्याधुनिक संरक्षण यंत्रणा मिळवण्यासाठी दबाव निर्माण करणे आहे. कारण इराणला इंटरसेप्टरप वेळेत मन मिळाल्यास इस्रायलच्या नागरी भागांना हल्ल्यापासून वाचवणे कठीण होऊ शकते.

युद्धबंदीचा पर्यायही उपलब्ध

सध्या ओमान आणि इजिप्तने अमेरिका-इराणसमोर युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला आहे. परंतु कोणीही युद्ध बंदीसाठी तयार नाही. परंतु युद्धबंदी लागू झाल्यास मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित होऊ शकते.

Middle East War : आता चर्चा नाही, फक्त…; ट्रम्प यांचा युद्धविरामाला नकार, तर इराणचाही होर्मुझ बंद ठेवण्याचा इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायलच्या Iron Dome प्रणाली समोर सध्या कोणती आव्हान निर्माण झाले आहे?

    Ans: Iron Dome ही इस्रायलची संरक्षण प्रणाली असून इराणकडून सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे यामध्ये लागणाऱ्या इंटरसेप्टर चा तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे इस्रायल चिंतेते आला आहे.

  • Que: इराण इस्रायलवर हल्ल्यासाठी कोणत्या मिसाइल्स वापरत आहे?

    Ans: इराण इस्रायलवर हल्ल्यासाठी क्लस्टर म्युनिशनच्या क्षेपणास्त्रांचा वापर करत आहे. या मिसाइलद्वारे शेकडो बॉम्ब एकाच वेळी इस्रायलवर डागले जात आहेत.

Web Title: Middle east iran israel war israels iron dome failing says officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 11:20 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel
  • Israel Iran war
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.