Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Ceasefire Talks : युद्ध थांबणार! अमेरिका-इराणमध्ये ४५ दिवसांच्या संघर्षविरामावर चर्चा? पुढील ४८ तांस ठरणार निर्णायक

US Iran War Update : सध्या संपूर्ण जगाचे लक्ष्य मध्यपूर्वेतील अमेरिका-इराण तणावाकडे लागले आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा सुरु झाल्याचा दावा असून ४५ दिवसांच्या युद्धविरामाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र...

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 06, 2026 | 10:14 AM
US Iran Ceasefire Talks

US Iran Ceasefire Talks

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका इराणध्ये ४५ दिवसांचा संभाव्य युद्ध विरामासाठी चर्चा सुरु
  • पुढील ४८ तांस ठरणार निर्णयाक
  • संपूर्ण जगाचे लक्ष्य मध्यपूर्वेकडे
Middle East Ceasefire Talks : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. यानंतर इराणने शांतता करार किंवा होर्मुझ खुला न केल्यास इराणवर लष्करी कारवाईचे संकेत दिले आहे. याच पार्श्वभूमीवर निर्णायक हालचाली सुरु झाल्याचे संकेत मिळाले आहे. अमेरिका इराणध्ये ४५ दिवसांचा संभाव्य युद्ध विरामासाठी प्रयत्न सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. ही चर्चा अशी वेळी सुरु झाली आहे, जेव्हा दोन्ही देश एकमेकांना सातत्याने विनाशाच्या धमक्या देत आहेत.

World War 3 : ‘रात्री 8 वाजता…!’ ट्रम्प यांनी निश्चित केली वेळ; इराणवर युद्धाची सावली; हल्ल्याची ‘ही’ तारीख ठरली

ट्रम्प यांचा ४८ तासांचा अल्टीमेटम

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४५ दिवसांच्या युद्धविरामाला कायमस्वरुपी समाधान म्हणून पाहिले जात आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या सुत्रांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु पुढील काही तास निर्णायक ठरणार आहे. ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट शब्दांत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यास आणि वाटाघाटा करार करण्यास सांगितले आहे.

मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत हा करार झाला पाहिजे, नाहीतर इराणवर भीषण परिस्थिती ओढावेल. मी इराणला ध्वस्त करुन टाकील असे ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. ट्रम्प यांनी इराणच्या वीज प्रकल्पांना आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. करार झाला नाही, तर नरक काय असतो हे पाहायला मिळेल अशा टोकाच्या शब्दात त्यांनी इशारा दिला आहे.

इराणची प्रतिहल्ल्याची धमकी

दरम्यान ट्रम्प यांच्या या धमकीनंर इराणच्या केंद्रीय सैन्य कमांडनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इराणच्या नागरी तळांना किंवा पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले तर त्यांचा प्रतिशोधही तितकाच विनाशकारी असेल, असे इराणने म्हटले आहे. याशिवाय आखाती देशांवर हल्ल्याची धमकी इराणने दिली आहे. यामुळे जागतिक स्तरावर चिंता निर्माण झाली आहे.

चर्चा अयशस्वी झाल्यास काय होईल?

कथित अमेरिका-इराण चर्चा अयशस्वी झाली तर गंभीर परिणाम होऊ शकतात.

  • ट्रम्प यांच्या धमकीनुसार, इराणच्या नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले होण्याची शक्यता आहे.
  • तर इराणने विनाशकारी हल्ल्याची धमकी दिली आहे ज्यामुळे अरब देशांमधील उर्जा प्रकल्पांनाही धोका निर्माण होईल.
  • जागतिक तेल पुरवठ्यावर आणि अर्थव्यवस्थेवरही याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
  • मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित न झाल्यास मोठ्या युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.
यामुळे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष ४८ तासांकडे लागले असून युद्धबंदीची आशा व्यक्त केली जात आहे.

भारताची यशस्वी कूटनीती! US-Iran युद्धात होर्मुझमधून 9वां LPG टँकर सुखरुप बाहेर; देशाचा उर्जा पुरवठा सुरक्षित?

💡

Frequently Asked Questions

  • Que: मध्यपूर्वेत किती दिवसांच्या युद्धविरामाची चर्चा सुरु आहे?

    Ans: मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराणमध्ये काही देश मध्यस्थ करुन ४५ दिवसांच्या युद्धविरामाची चर्चा करत आहे.

  • Que: ट्रम्प यांनी इराणला काय अल्टीमेटम दिला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी इराणला मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत वाटाघाटा करार करण्यास आणि होर्मुझ खुला करण्यास सांगितले आहे. अन्यथा इराणच्या नागरी पायाभूत सुविधांवर हल्ल्याची धमकी ट्रम्प यांनी इराणला दिला आहे.

  • Que: ट्रम्प यांच्या धमकीवर इराणने काय भूमिका घेतला?

    Ans: ट्रम्प यांच्या धमकीवर इराणने उत्तर देत, त्यांच्या नागरी ठिकाणांवर आणि पायाभूत सुविधा, उर्जा प्रकल्पांवर हल्ले झाल्यास अधिक तीव्र विनाशकारी प्रत्युत्तर देण्याचे संकेत दिले आहे. तसेच आखाती देशांवरही हल्ल्याचे संकेत इराणकडून मिळाले आहे.

Web Title: Middle east us iran 45 days ceasefire talks donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Smit Machchhar: रक्ताने माखलेल्या हातांनी वाचवले 174 जीव; कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायल करणार सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
1

Smit Machchhar: रक्ताने माखलेल्या हातांनी वाचवले 174 जीव; कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायल करणार सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

US PERM Suspended: इन्फोसिस, TCS, विप्रोसह दिग्गज आयटी कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई; भारतीयांची ग्रीन कार्ड प्रक्रिया रोखली
2

US PERM Suspended: इन्फोसिस, TCS, विप्रोसह दिग्गज आयटी कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई; भारतीयांची ग्रीन कार्ड प्रक्रिया रोखली

US-Iran War: पेट्रोलच्या किमती आणि निवडणुकांचे गणित; ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचा निर्णय बदलला? ‘अशा’ एका पोस्टमुळे खळबळ
3

US-Iran War: पेट्रोलच्या किमती आणि निवडणुकांचे गणित; ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचा निर्णय बदलला? ‘अशा’ एका पोस्टमुळे खळबळ

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
4

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.