Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Crisis : होर्मुझ वाचवण्यासाठी आता युक्रेन मैदानात? झेलेन्स्कींनी मांडला सीक्रेट प्लॅन, जगात खळबळ

Zelensky Hormuz Plan : जगभरात होर्मुझचा मार्ग बंद झाल्याने मोठे उर्जा आणि इंधन संकट उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर युक्रेनेचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी इराणची होर्मुझमधील नाकेबंदी तोडण्यासाठी मोठा प्लॅन सांगितला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 04, 2026 | 12:00 PM
Strait of Hormuz Crisis Zelensky offers to help

Strait of Hormuz Crisis Zelensky offers to help

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझमध्ये इराणची नाकेबंदी तुटणार?
  • इराणविरोधात आता युक्रेन मैदानात
  • झेलेन्स्कींनी सांगितला सीक्रेट प्लॅन
Strait of Hormuz Crisis : कीव्ह : मध्यपूर्वेतील अमेरिका इराण तणाव (US Iran Conflcit) काही निवळण्याचे नाव घेईना. यामुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा तेल पुरवठा मार्ग स्ट्रेट ऑफ होर्मुझ ((Strait of Hormuz) बंद केला आहे. यामुळे जागतिक पातळीवर मोठे उर्जा आणि इंधन संकट निर्माण झाले आहे. आता या वादात कोणालाही अपेक्षा नसताना युक्रेनने उडी घेतली आहे.

Iran US War: अमेरिकन वैमानिक आमच्या ताब्यात; बचाव हेलिकॉप्टरही पाडले… इराणचा मोठा दावा!

काय म्हणाले झेलेन्स्की ?

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी हा पेच सोडवण्यासाठी त्यांचा अनुभव वापरण्याची तयारी दर्शवली आहे. झेलेन्स्की यांनी सांगितले की, ज्यावेळी रशियाने काळ्या समुद्रात युक्रेनची नाकेंदी केली होती, तेव्हा त्यांच्या सैन्याने ती यशस्वीरित्या तोडून अन्नधान्न निर्यातीचा मार्ग मोकळा केला होता. आजच्या घडीला सागरी नाकेबंदी हटवण्याचा अनुभव युक्रेनशिवाय कोणत्याही देशाकडे नाही, असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे. त्यांनी जागतिक समुदायाकडे विनतं केली आहे की, युक्रेन आपली ग्रेन कॉरिडॉर टेक्निक आणि युद्धनीतीवर होर्मुझची नाकेबंदी तोडू शकतो.

काय आहे प्रस्ताव ?

झेलेन्स्की यांनी होर्मुझचे संकट सोडवण्यासाठी दोन मार्द सुचवले आहेत. यामध्ये पहिला मार्ग कुटनीतीक चर्चा, इराणशी राजकीय पातळीवर चर्चा करुन होर्मुझचा मार्ग मोकळा करवा असे त्यांनी म्हटले आहे. आणि कुटनीती अपयशी ठरली, तर एकतर्फे नियंत्रण मिळवण्यासाठी डिफेंस फायटर जेट्स, मोठी युद्धनौका, लष्करी ताफा आणि इलेक्ट्रॉनिक संरक्षण नेटवर्क तैनात करणे आवश्यक असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले. सध्या या वादात युक्रेनच्या एन्ट्रीन जगभरात खळबळ उडाली आहे. झेलेन्स्की यांनी हेही स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत त्यांना मदत मागितली जात नाही, तोपर्यंत यामध्ये सहभागी होणार नाही.

होर्मुझचा मार्ग इतरा महत्त्वाचा का?

होर्मुझ मार्गावरुन जगाच्या एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे २०% केला जातो. हा मार्ग इराणने बंद केल्यामुळे आशिया आणि युरोपमध्ये इंधन आणि उर्जा संकट निर्माण होण्याची भीती आहे. सध्या अनेक जहाजे केप ऑफ गुड होप मार्गाने जात आहे. यामुळे वाहतुकीचा खर्ज ७० टक्क्यांनी वाढला आहे. तसेच होर्मुझ बंद असल्याने जागतिक तेल बाजारावरील परिणामांमुळे अर्थव्यवस्थेलाही फटका बसत आहे.

US Military Crisis : अमेरिकी सैन्यात बंड! हताश ट्रम्प यांनी लष्करप्रमुखांसह २ अधिकाऱ्यांना हटवले

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्ट्रेट ऑफ होर्मुझवर युक्रेनने काय प्रस्ताव मांडला आहे?

    Ans: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील इराणची नाकेबंदी तोडण्यासाठी प्रस्ताव माडंला आहे.

  • Que: युक्रेनला कोणत्या समुद्राची नाकेबंदी तोडण्याचा अनुभव आहे?

    Ans: वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने काळ्या समुद्रात युक्रेनची नाकेबंदी केली होती. ज्यामुळे मोठे अन्नाधान्य संकट निर्माण झाले होते. परंतु युक्रेनने ही नाकेबंद तोडून काढली होती.

  • Que: झेलेन्स्की यांनी होर्मुझवर काय उपाय सुचवला?

    Ans: झेलेन्स्की यांच्या मते, होर्मुझची नाकेबंद तोडण्यासाठी इराणशी राजकीय पातळीवर चर्चा करावी. चर्चा असफल झाल्यास लष्करी कारवाईच्या मदतीने मार्ग मोकळा करावा.

Web Title: Middle east us iran conflict strait of hormuz crisis zelensky offers to help

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • Volodymir Zelensky

संबंधित बातम्या

Strait Of Hormuz: होर्मुझमध्ये इराणी लष्कराचा टँकर्सवर हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अशा’ दाव्यानंतर मध्यपूर्वेत पुन्हा भडका
1

Strait Of Hormuz: होर्मुझमध्ये इराणी लष्कराचा टँकर्सवर हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अशा’ दाव्यानंतर मध्यपूर्वेत पुन्हा भडका

Strait Of Hormuz : ओमानच्या किनाऱ्याजवळ कुवैती टँकरवर क्षेपणास्त्र धडकले; ओमान प्रशासनाच्या मदतीने 5 भारतीयांना वाचवण्यात यश
2

Strait Of Hormuz : ओमानच्या किनाऱ्याजवळ कुवैती टँकरवर क्षेपणास्त्र धडकले; ओमान प्रशासनाच्या मदतीने 5 भारतीयांना वाचवण्यात यश

US-Iran War : इराण शरण येईल! डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर गंभीर दावा; तर ‘AI’ चे नाव बदलून केले ‘सुपर इंटेलिजन्स
3

US-Iran War : इराण शरण येईल! डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर गंभीर दावा; तर ‘AI’ चे नाव बदलून केले ‘सुपर इंटेलिजन्स

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल
4

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.