Russia Ukraine War Update : चार वर्षापासून सुरु असलेले युद्ध संपण्याची एक नवी आशा मिळाली आहे. इस्तंबूलमध्ये रशिया-युक्रेन युद्धबंदीवर शांतता चर्चा होणार असून, तुर्की यासाठी प्रयत्न करत आहे.
Trump Putin Meet Update : डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष पुतिन यांच्यासोबतची आगामी बैठक रद्द केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे रशिया युक्रेन युद्धबंदीच्या प्रयत्नांना धक्का बसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
Trump and Zelensky : युक्रेनचे झेलेन्स्की अमेरिकेला ट्रम्प यांच्या भेटीस गेले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यावरुन पुन्हा एकदा वाद झाला आहे. ट्रम्प यांनी झेलेन्स्कींवर संताप व्यक्त केला…
रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध बंद व्हावे यासाठी जगभरात प्रयत्न चालू आहेत. सध्या ट्रम्पला भेटण्यासाठी व्लादमिर झेलेन्स्की अमेरिकेत पोहचले असून दुसऱ्या बाजूला रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केलाय
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की अमेरिकेत दाखल झाले आहेत. ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे कारण अमेरिकेने यापूर्वी युक्रेनला टॉमहॉक क्षेपणास्त्रे पुरवण्याचे संकेत दिले आहेत, जाणून घ्या सविस्तर
Russia Ukraine War: युक्रेनचे हल्ले रशियाच्या साम्राज्याला उद्ध्वस्त करत आहेत, ज्याचे मूल्य किमान $100 अब्ज आहे. युक्रेनने लांब पल्ल्याच्या ड्रोन हल्ल्यांनी रशियाच्या तेल आणि वायू साठ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.
Russia-Ukraine : रशियासोबत सुरू असलेले युद्ध संपताच ते पद सोडतील असा दावा युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. युक्रेनमध्ये सध्या मार्शल लॉ लागू आहे, ज्यामुळे निवडणुकांवर बंदी आहे.
Russia Ukraine War Update : रशिया आणि युक्रेन युद्धाने जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या युद्धाला तीन वर्षाहून अधिक काळ लोटला असून हे थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही.
Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्धाला तीन वर्षाहून अधिक काळ उलटला आहे, पण हे युद्ध अजूनही सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत्या युद्धामुळे चिंतेचे वातावरण आहे.
Russia Ukraine War : रशियाने बुधवारी युक्रेनवर तीव्र हवाई हल्ले केले आहे. यामुळे संपूर्ण युक्रेन हादरला असून हे हल्ले पुतिन यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असल्याचे सांगितले जात आहे.
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सुरूच आहे. रशियन सैन्य युक्रेनवर सतत हल्ले करत आहे. अलिकडेच रशियाने झापोरिझ्झियाच्या क्रॅस्नी शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.
Ukraine Drone Attack : रशियाच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यांपैकी एकावर युक्रेनने ड्रोन हल्ला केला आहे, ज्यामुळे रिफायनरीला आग लागली आहे. हा हल्ला रशियाच्या वायव्य भागात झाला.
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की शांततेसाठी दोन लोकांची संमती आवश्यक आहे. पण जेव्हा पुतिन तयार होते तेव्हा झेलेन्स्की नव्हते आणि जेव्हा झेलेन्स्की तयार होते तेव्हा पुतिन सहमत…
Donald Trump US: युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमी झेलेन्स्की यांनी रशियाविरुद्ध कडक भूमिका घेत म्हटले की, त्यांच्यासोबत व्यवसाय करणाऱ्यांवर शुल्क लादणे योग्य आहे.
Zelensky Rejects Putin's Moscow Offer: तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले रशिया युक्रेन युद्धाने रौद्र रुप धारण केले आहे. शांतता चर्चेचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत आहे. झेलेन्स्की यांनी मॉस्कोत चर्चेची…
Ukraine Airspace Security : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनने आपल्या हवाई क्षेत्राची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अमेरिकेला एक नवीन प्रस्ताव दिला आहे.
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन युद्धाने आता गंभीर रुप धारण केले आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याच वेळी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की फ्रान्सला गेले…
Russia Ukraine War update : रशिया आणि युक्रेन युद्ध आता थांबणार असल्याचे संकेत मिळाले आहे. स्वत:हा अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनशी थेट चर्चा करण्यास पुढाकार घेतला आहे.
PM Modi China Visit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर आहेत येथे ते चीनच्या शांघाय सहकार्य संघटना (SCO) परिषदेत सहभागी झाले आहेत. दरम्यान यापूर्वी त्यांनी वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा…
Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात पहिल्यांदाच रशियाने समुद्री ड्रोनने हल्ला केला आणि युक्रेनचे सर्वात मोठे गुप्तचर जहाज 'सिम्फेरोपोल' बुडवले, ज्यामुळे युद्धाची तीव्रता आणि व्याप्ती वाढली.