Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Israel Iran War : ‘जीव वाचवायचा असेल तर…’ , इस्रायलचा इराणी नागरिकांना थेट अन् अंतिम इशारा, इराणचा विनाश निश्चित?

US-Israel Iran War : मध्यपूर्वेत मोठ्या युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या अल्टीमेटमला १२ तासच उरले असून इस्रायलने खुली हल्ल्याची धमकी दिली आहे. यामुळे इराणी नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 07, 2026 | 01:23 PM
दिलासादायक ! इस्त्रायल-लेबनॉन यांच्यातही अखेर युद्धविराम; दोन्ही देशांत 10 दिवसांच्या शस्त्रसंधीवर सहमती

दिलासादायक ! इस्त्रायल-लेबनॉन यांच्यातही अखेर युद्धविराम; दोन्ही देशांत 10 दिवसांच्या शस्त्रसंधीवर सहमती

Follow Us
Follow Us:
  • इराणवर युद्धाचे सावट
  • नागरिकांना दिला रेल्वे नेटवर्क खाली करण्याचा आदेश
  • महायुद्धाचा भडका उडणार?
Israel Threatens Iran Railway Network : तेहरान/जेरुसलेम : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण तणाव (US-Israel Iran Conflict) आता एका अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला दिलेल्या अल्टीमेटम संपायला काहीच तास उरले आहेत. याच पार्श्वभूमीवर इस्रायलने इराणच्या नागरिकांना मोठा इशारा दिला आहे. यामुळे इराणचा विनाश निश्चित आहे का? असा प्रश्न उपस्थि केला जात आहे.

US Iran War : इराणचे अस्तित्व धोक्यात? ट्रम्प यांचा एका रात्रीत विनाशाचा इशारा; होर्मुझबाबतही मोठे विधान

इस्रायलचा इराणला इशारा

इस्रायलच्या संरक्षण दलाने पुढील १२ तासांत रेल्वे नेटवर्कवर भीषण हल्ल्याची खुली धमकी दिली आहे. यामुळे नागिरकांना स्वतचा जीव वाचावायचा असेल रेल्वेपासून दूर राहण्याचे आदेश इस्रायलने नागरिकांना दिले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर इस्रायलने केल्या पोस्टमध्ये इराणी नागरिकांसाठी संदेश जारी करण्यात आले आहे.

यामध्ये म्हटले आहे की, प्रिय नागरिकांनो,तुमच्या सुरक्षेसाठी तुम्हाला विनंती  करत आहोता. आज रात्री ९ वाजेपर्यंत संपूर्ण इराणमध्ये रेल्वेचा प्रवास टाळावा. रेल्वे गाडा आणि मार्गांजवळल असाल तर धोकादायक ठरु शकते. इस्रायलच्या या इशाऱ्यामुळे इराणी नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातानवरण पसरले आहे.

ट्रम्प यांचा अल्टीमेट

ट्रम्प यांनी इराण(Iran) ला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. या वेळी इराणला वाटाघाटी चर्चेचा अटी मान्य करुन शांतता करार करण्यास आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) सामुद्रधुनी खुली करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. असे न झाल्यास इराणला एका रात्रीत उद्ध्वस्त करु असा सज्जड दम ट्रम्प यांनी दिला आहे. असे न केल्यास इराणच्या पायाभूत सुविधा आणि उर्जा प्रकल्पांवर हल्ल्याची धमकी दिली आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आता केवळ २४ तासांचा वेळ उरला आहे. अशा परिस्थिती व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, इराणला कोणत्याही परिस्थिती अणू शस्त्रे बनवू दिली जाणार नाहीत. यामुळे युद्धाचा शेवट करायचा का नाही हे इराणवर अवलंबून असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

 

‼️ هشدار فوری به استفاده‌کنندگان و مسافران قطارها در کشور ایران. ⭕️ شهروندان گرامی، به منظور امنیت شما، خواهشمندیم از این لحظه تا ساعت ۲۱:۰۰ به وقت ایران، از استفاده و سفر با قطار در سراسر ایران خودداری نمایید. ⭕️ حضور شما در قطارها و در مجاورت خطوط راه‌آهن جانتان را به خطر می… pic.twitter.com/Fm3BAAEFra — ارتش دفاعی اسرائیل | IDF Farsi (@IDFFarsi) April 7, 2026

US Iran War : ट्रम्प यांची धमकी अन् इराणचा पलटवार; कुवैत, सौदीमध्ये भीषण हल्ले, १५ अमेरिकन सैनिक जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायलने इराणी नागरिकांना काय संदेश दिला आहे?

    Ans: इस्रायलने इराणी नागरिकांना स्वत:चा जीव वाचवायचा असेल तर रेल्वे प्रवास आणि त्या मार्गाजवळ जाणे टाळण्याचा संदेश दिला आहे.

  • Que: ट्रम्प यांनी इराणला काय अल्टीमेटम दिला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांत होर्मुझ खुला करण्याचा आणि शांतता वाटाघाटी करार करण्याचेअल्टीमेटम दिला आहे.

Web Title: Middle east us israel warns iran citizens to stay away from railway network

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • Israel
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही…’ शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?
1

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही…’ शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?

Spain Wildfire : स्पेनमध्ये जंगल वणव्याचा हाहा:कार! आगीत होरपळून १२ जणांचा मृत्यू; अनेक लोक बेपत्ता 
2

Spain Wildfire : स्पेनमध्ये जंगल वणव्याचा हाहा:कार! आगीत होरपळून १२ जणांचा मृत्यू; अनेक लोक बेपत्ता 

US Visa Investigations : भारतीयांचे अमेरिकन ड्रीम धोक्यात? H-1B व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु; IT कंपन्यांची वाढली चिंता
3

US Visa Investigations : भारतीयांचे अमेरिकन ड्रीम धोक्यात? H-1B व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु; IT कंपन्यांची वाढली चिंता

Uranium Price: सोन्यापेक्षा महाग असणारे युरेनियम ऑस्ट्रेलिया कोणत्या देशांना विकतो? नुकताच भारताशी झालाय मोठा करार
4

Uranium Price: सोन्यापेक्षा महाग असणारे युरेनियम ऑस्ट्रेलिया कोणत्या देशांना विकतो? नुकताच भारताशी झालाय मोठा करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.