Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ‘अमेरिकेच्या ग्रीन झोन’मध्ये घुसला इराण; बगदादमधील दूतावासावर भीषण ड्रोन हल्ल्याने रडार सिस्टमही निकामी, VIDEO

Iran US Israel conflict : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध काही थांबण्याचे नाव घेईना. दोन्ही गट एकमेकांवर एकामागून एक भीषण प्रहार करत आहेत. यामुळे प्रचंड अस्थिरता मध्यपर्वेत निर्माण झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 18, 2026 | 10:04 AM
Iran Attack on US Embassy in Baghdad

Iran Attack on US Embassy in Baghdad

Follow Us
Follow Us:
  • बगदादमधील अमेरिकन दूतावासावर इराणचा ड्रोन हल्ला
  • अमेरिकेचे संरक्षण रडारही निकामी
  • हल्ल्याचा थरकाप उडवणार व्हिडिओ आला समोर
Iran Attack on US Embassy in Baghdad : तेहरान : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध (US-Israel Iran War) आता टोकाला पोहोचला आहे. गेल्या 19 दिवसांपासून सुरु असलेल्या या युद्धात दोन्ही गट एकमेकांवर सतत हल्ले करत आहे. इराणच्या सतत हल्ल्यामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे.  इराणचे ड्रोन अमेरिकेला घातक ठरत आहे. नुकतेच इराणने बगदादमधील अमेरिकेच्या अतिसुरक्षित दूतावासावर भीषण ड्रोन्स मारा केला असून हा हल्ला धुडकावून लावण्यात अमेरिकी सैन्य हतबल झाले आहे. या हल्ल्याचा थरकाप उडवणार व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Middle East War: ‘कोणाचीच गरज नाही…’, मित्रराष्ट्रांनी नकार दिल्याने बिथरले ट्रम्प; आक्रमक पवित्रा घेत इराणला नमतं केल्याचा दावा

नेमकं काय घडलं?

इराण(Iran) ने अमेरिकेच्या ग्रोन झोनमध्ये घुसखोरी केली आहे. अत्यंत संशायास्पदपणे इराणने बगदादमधील अमेरिकी दूतावासावर एकामागून एक ड्रोन हल्ले केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिकी सैन्याचा मोठा गोंधळ उडाला होता. शिवाय अमेरिकी जगातील सर्वात प्रगत आणि शक्तिशाली सुरक्षा यंत्रणानाही निकामी झाल्याने हल्ल्यांना रोखण्यात सैन्याला अपयश आहे. यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

अमेरिकेची रडार यंत्रणा निकामी?

मीडिया रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी इराणने एक आत्मघातकी ड्रोन हल्ला करत बगदादमधील अमेरिकन दूतावासाची रडार यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त केली होती. याचा फायदा घेत इराणने अत्यंत स्वस्त ड्रोन्सने अमेरिकेच्या महागड्या सुरक्षा ढाच्यावर प्रहार केला. हे इराणचे अमेरिकेला मोठे आव्हान मानले गेले. यामुळे इराणचे ड्रोन अमेरिकेच्या ग्रीन झोनमध्ये घुसण्यात यशस्वी झाली.

इस्रायलचा मोटा पलटवार

दुसरीकडे इस्रायल(Israel) ने देखील इराणवर मोठा घातक वार केला आहे. एकीकडे बगदादमध्ये इराणी हल्ले सुरु असतानाच दुसरीकडे इस्रायलने इराणवरच्या भूमीवर मोठा हल्ला केला. इस्रायलच्या सुरक्षा दलाने दावा केला आहे की, त्यांनी इराणची शक्तिशाली बासिज पॅरामिलिट्री फोर्सचा मुख्य कमांडर घोलमरेजा सुलेमानी याला ठार केल्याचा दावा केला आहे.

हे इराणचे दुसरे सर्वात मोठे नुकसानमानले जात आहे. या हल्ल्यात अनेक वरिष्ठ अधिकारी, बासिजचे डेप्युटी कमांडरही ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. सध्या या युद्धाने भीषण रुप धारण केले असून यामुळे जागतिक शांततेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

IRAN-BACKED DRONE FLIES UNCHALLENGED OVER U.S. EMBASSY IN BAGHDAD A kamikaze strike days earlier destroyed the embassy’s radar, leaving defenses blind allowing a cheap, Iranian-backed drone to buzz the compound for two minutes and record footage, highlighting the stark cost… pic.twitter.com/dQaUe47lt4 — Washington Eye (@washington_EY) March 17, 2026


World War 3: “युद्धविराम नाही, रक्ताचा बदला घेणार…”, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इस्रायलला पहिला कडक इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने अमेरिकेवर कुठे हल्ला केला?

    Ans: इराणने अमेरिकेच्या बगदादमधील दूतावासावर भीषण ड्रोन हल्ला केला आहे.

  • Que: बगदामधील अमेरिकन दूतावासापर्यंत इराणी ड्रोन कसे पोहोचले?

    Ans: अमेरिकेची हवाई संरक्षण प्रणाली इराणच्या हल्ल्यात नुकसानग्रस्त झाली आहे, ज्यामुळे सुरक्षा कमकुवत झाली आहे. याचा फायदा घेत इराणने थेट अमेरिकेच्या ग्रीन झोनवर हल्ला केला आहे.

  • Que: अमेरिका-इराण संघर्षाचा जागतिक स्तरावर काय परिणाम होत आहे?

    Ans: मध्यपूर्वेतील हल्ल्यांमुळे प्रचंड प्रादेशिक अस्थिरता पसरली आहे. सध्या सततच्या हल्ल्यांमुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून याचा जगाला फटरा बसत आहे.

Web Title: Middle east war 2026 iran attack on us embassy in baghdad video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
1

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
2

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना
3

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
4

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.