Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : सौदी आता इस्रायलच्या बाजूने लढणार? नेतन्याहू-क्राउन प्रिन्सच्या ‘त्या’ गुप्त चर्चेने खळबळ, इराणचं वाढलं टेन्शन

Saudi Arabia Middle East Strategy : मध्यपूर्वेतील तणावाने सध्या गंभीर रुप घेतले आहे. इराणच्या आखाती देशांवरील हल्ल्यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. दरम्यान सौदी अरेबियाने इराणविरोधात इस्रालयशी हातमिळवणी केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 16, 2026 | 12:27 PM
Netanyahu and Prince Salman

Netanyahu and Prince Salman

Follow Us
Follow Us:
  • शिया मुस्लिमांना ठार करण्याचा सौदीचा प्लॅन
  • इस्रायलशी केली हातमिळवणी
  • नेतन्याहू-क्राउन प्रिन्समध्ये गुप्त चर्चेने खळबळ
Benjamin Netanyahu and Mohammed bin Salman Talks : रियाध/जेरुसलेम/तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव आता एका अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. इराणचे आखाती देशांवरली हल्ले वाढत चालले आहे. यामुळे प्रचंड प्रादेशिक अस्थिरता निर्माण झाली असून आखाती देशही युद्धात सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Middle East Conflict : आखाती देशांवरील हल्ल्यावरुन फ्रान्स आक्रमक; राष्ट्राध्यक्षांचा इराणला थेट इशारा, ‘हल्ले थांबवा अन्यथा…

नुकतेच सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्यात गुप्त चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. या चर्चेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश होता. ही तिघडी इराणचा खात्मा करण्यासाठी एकत्र आली असल्याचे तज्ज्ञांनी शक्यता वर्तवली आहे.

सौदीचा ट्रम्प यांना आवाहन

मिळालेल्या माहितीनुसार, क्राउन प्रिन्स सलमान नेतन्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी गेल्या काही दिवसांपासून सतत संवाद साधत आहेत. सौदी अरेबिया अमेरिकेवर इराणवरील हल्ल्यासाठी दबाव टाकत असल्याचे संकेत मिळाले आहे. विशेष म्हणजे क्राउन प्रिन्स सलमान यांनी ट्रम्प यांच्या खाजगी क्रमांकावर संपर्क साधून इराणविरोधी मोहिमेला वेग देण्याची विनंती केली आहे. सापाचं डोकं ठेचून टाका असा सल्ला दिला जात आहे.

मुस्लिम देशांमध्ये फूट

इराण हा शिया मुस्लिमांचा आणि सौदी सुन्नी मुस्लिमांचा देश आहे. गेल्या काही काळात इराणच्या वाढत्या ड्रोन हल्ल्यांमुळे सुन्नीबहुल अरब देशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि UAE मधील तेल प्रकल्पांवर इराणने केलेल्या हल्ल्यांमुळे सौदी अरेबियात तीव्र संताप निर्माण झाला आहे. दावा केला जात आहे की, सुन्नी अरब देशांना सध्या अमेरिकेच्या ताकदीवरही विश्वास राहिलेला नाही, यामुळे इराणचा खात्मा करण्यासाठी इस्रायलच्या ताकदीचा आधार घेत आहे.

काय आहे सौदी-इस्रायल कनेक्शन?

मिळालेल्या माहितीनुसार, सौदीचा इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादच्या माजी प्रमुख योसी कोहेन यांच्याशी जवळचा संबंध असल्याचे सांगितले जाते. सप्टेंबर २०२३ मध्ये प्रिन्स सलमान यांनी इस्रायलसोबत संबंध सुधारण्याचे संकेत दिले होते. गाझा युद्धातही सौदीने इस्रायवर केवळ शाब्दिक टीका केली होती. प्रत्यक्षात कोणतीही मोठी कारवाई करण्यात आली नाही.

शिवाय सध्या इराणने यूएईतील फुजैरा आणि सौदीतील तेल साठ्यांवर केलेले हल्ले सौदीच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. यामुळेच ‘मुस्लिम उम्मा’पेक्षा स्वतःची सुरक्षा महत्त्वाची मानत सौदी अरेबिया उघडपणे इस्रायलची साथ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Middle East War : होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका? ट्रम्प यांनी ‘या’ सात देशांसोबत केली गुप्त चर्चा

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौदी अरेबिया आणि इस्रायल इराणविरोधात एकत्र येत आहेत का?

    Ans: काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दावा केला आहे की, सौदी अरेबियाने इराणविरोधात इस्रायलशी हातमिळवणी केली आहे. मध्यपूर्वेतील अस्थिरता आणि सौदीच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.

  • Que: सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी कोणाशी गुप्त चर्चा केली?

    Ans: सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी बेंजामिन नेतन्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Middle east war benjamin netanyahu and mohammed bin salman seacrete talk against iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Saudi Arabia
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
1

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार
2

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट
3

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.