Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : इराक हादरलं! बगदाद विमानतळानंतर आता गुप्तचर मुख्यालवर संशयित स्ट्राईक, एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू

Iraq drone attack : इराक पुन्हा एकदा हादरलं आहे. बगदाद विमानतळावरील हल्ल्यानंतर पुन्हा एकदा गुप्तचर मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 21, 2026 | 05:57 PM
Iraq Intelligence HQ Attack

Iraq Intelligence HQ Attack

Follow Us
Follow Us:
  • इराक हादरलं
  • विमानतळानंतर आता गुप्तचर मुख्यालय इराणच्या निशाण्यावर
  • ड्रोन हल्ल्यात एका अधिकाऱ्याचा मृत्यू
Iraq Intelligence HQ Attack : इराकची राजधानी बगदाद पुन्हा एकदा हादरली आहे. शनिवारी (२१ मार्च) सकाळी एका संशयास्पद ड्रोनने थेट इराकी इंटेलिजन्स सर्व्हिस(INIS) च्या मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा फटका इराकला बसत असल्याचे दिसत आहे.

Middle East War : जगाचा श्वास रोखला! इराणचा नतान्झ अणू प्रकल्प बेचिराख? इस्रायल-अमेरिकेचा भीषण प्रहार

इराकच्या सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख जनरल साद मान यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (२१ मार्च) सकाळी हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात गुप्तचर मुख्यालयाच्या कम्युनिकेशम बिल्डिंगला लक्ष्य करण्यात आले. ही इमारते इराकच्या सुरक्षे यंत्रणा असलेल्या अमेरिकन सल्लागारांशी संबंधित आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून इराणने हल्ला केला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप यावर अधिक तपशील समोर आलेले नाहीत.

याच वेळी एक ड्रोन एका खासगी स्पोर्ट्स क्लबमध्ये कोसळला आहे. हे क्लब इराकच्या उच्चस्तरीय आणि परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय मानले जाते. यामुळे हा हल्ला अधिक गांभीर्याने घेतला जात आहेे.

यापूर्वी बगदाद विमानतळावर हल्ला

या हल्ल्याच्या काही तास आधीच शुक्रवारी(२० मार्च) रात्री उशिरा बगदादमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अमेरिकन लष्करी तळावर हल्ला करण्यात आला होता. इराकमधील अमेरिकन हितसंबंधावर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे मोठी खळबळ उडाली असून भीषण संघर्षाचे संकेत मिळत आहेत.

इराक युद्धाच्या विळख्यात ?

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरु झालेल्या संघर्षा आतापर्यंत अनेख आखाती देश ओढले गेले आहेत. आज युद्धाचा २२ वा दिवस आहे. परंतु हा संघर्ष काही थांबण्याचे नाव घेईना. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि अनेक लष्करी व सरकारी अधिकाऱ्यांच्या मृत्यूने इराण चवताळला आहे.

डिएगो गार्सियावर हल्ला

याच वेळी दुसरीकडे भारत आणि मॉरिशसच्या दक्षिणेला असलेल्या अमेरिकन लष्करी तळ ‘डिएगो गार्सिया’ लाही लक्ष्य करण्यात आले आहे. हा लष्करी तळ अमेरिका आणि ब्रिटनचा संयुक्त लष्करी तळ असून अत्यंत सुरक्षित मानला जातो. मात्र इराणने या तळांवर दोन मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. हा हल्ला अमेरिकेच्या ‘अभेद्य’ संरक्षणाला मोठा तडा मानला आहे.

इराणच्या अणु केंद्रावर हल्ला

याच वेळी अणेरिका-इस्रायलली इराणच्या कारवाईला प्रत्युत्तर देत आहे. दावा केला जात आहे की, इराणचा सर्वात महत्त्वाचे अणु केंद्र नतान्झवर हल्ले करण्यात आले आहे. यामुळे जगभरात मोठा गोंधळ उडाला आहे. जगावर अणु युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.

Russia Ukraine War : इराण युद्धाचा फायदा घेत आहे रशिया? युक्रेनमध्ये नरसंहार सुरुच; ‘या’ महत्त्वाच्या शहरावर थरारक हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: बगदादमध्ये नेमका कुठे झाला हल्ला?

    Ans: बगदादमध्ये मंसूर भागात इराकच्या राष्ट्रीय गुप्तचर मुख्यालयावर ड्रोन हल्ला करण्यता आला आहे. यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

  • Que: इराकच्या राष्ट्रीय गुप्तचर हल्ल्याचा संंबंध कोणत्या संघर्षाशी जोडला जात आहे?

    Ans: मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराकमध्ये हल्ला झाला असल्याचे मानले जात आहे.

  • Que: यापूर्वी इराकमध्ये कुठे झाल होता हल्ला?

    Ans: यापूर्वी इराकच्या राजधानी बगदाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ अमेरिकन तळांवर ड्रोन हल्ला झाला होता.

Web Title: Middle east war drone strike near iraqi intelligence headquarters in baghdad officer killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • US-Israel Iran War
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
1

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Baba Vanga : अरे बापरे! २०२६ संपायला ४ महिने बाकी; बाबा वेंगांच्या २ भविष्यवाणी खऱ्या ठरल्या? उर्वरित ३ भाकितांवर काय होणार?
2

Baba Vanga : अरे बापरे! २०२६ संपायला ४ महिने बाकी; बाबा वेंगांच्या २ भविष्यवाणी खऱ्या ठरल्या? उर्वरित ३ भाकितांवर काय होणार?

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.