Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : इराणशी पंगा ट्रम्प यांना पडला भारी! मध्यपूर्वेतील १३ अमेरिकन तळं उद्ध्वस्त, रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

US Iran Conflict : अमेरिका-इराण युद्ध काही थांबण्याचे नाव घेईना. ट्रम्प यांनी शांतता चर्चेचा दावा केला आहे, तर इराणने हा दावा फेटाळला आहे. याच वेळी अमेरिकेच्या लष्करी तळांबाबत एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 26, 2026 | 07:20 PM
Middle East War Iran Destroyed 13 US Military Bases

Middle East War Iran Destroyed 13 US Military Bases

Follow Us
Close
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील अमेरिकेची १३ लष्करी तळं उद्ध्वस्त
  • इराणशी युद्ध ट्रम्प यांना पडलं महागात
  • जगभरात खळबळ
US Iran War News Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : पश्चिम आशियातील अमेरिका इराण युद्ध (US Iran War) आता एक गंभीर वळणावर येऊन पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणशी सकारात्मक शांतता चर्चा सुरु असल्याचा दावा केला आहे. तर इराणने हा दावा फेटाळून लावला आहे. दुसऱ्या बाजूला इस्रायलचे इराणवर सातत्याने हल्ले सुरुच आहेत. यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. याच दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. इराणच्या हल्ल्यांमुळे अमेरिकेची मध्यपूर्वेतील अनेक लष्करी तळे उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला जात आहे.

US Iran War : महासत्तेची नाच्चकी! ट्रम्प यांच्या चर्चेचा डाव फेल? इराणी सैन्याने जगासमोर काढली अमेरिकेची लायकी

अमेरिकेचे प्रसिद्ध वृत्तपक्ष द न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, इराणी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याला मोठा धक्का बसला आहे. इराणच्या हल्ल्यात मध्यपूर्वेतील तब्बल १३ अमेरिकन लष्करी तळे उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे अमेरिकेचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. या अहवालामने जगभरात खळबळ उडवून दिली आहे.

खामेनेईंच्या हत्येनंतर इराण आक्रमक

फेब्रुवारी २०२६ मध्ये इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांची झाली होती. यानंतर इराणने आक्रमक पवित्रा घेत ऑपरेशन ट्रुथफुल प्रॉमिस सुरु केले. इराणने थेट अमेरिकेविरोधात युद्ध पुकारत मध्यपूर्वेतील अमेरिकेन लष्करी तळे आणि दूतावासांना लक्ष्य केले होते.

इराणने सौदी अरेबिया, कुवैत, बहीरन, यूएई, येथील लष्करी तळांना आणि दूतावांसावर आत्मघाती ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यांमध्ये अमेरिकन लष्करी तळांची राखरांगोळी झाली असून तिथे राहण्यायोग्य जागाही राहिली नाही.

कुवैत कतारमधील तळांना मोठा धक्का

अहवालानुसार, सर्वात जास्त नुकसान हे कुवैत आणि कतारमधील तळांचे झाले. इराणने अली अल सलेम एअर बेस, कॅम्प बुहरिंग आणि पोर्ट शुऐबा भीषण आणि अचूक प्रहार केला होता. इराणने या तळांवरील इंधन यंत्रणा, विमानांचे हँगर आणि दळणवळण केंद्रे उद्ध्वस्त केली. कतारमधील अल उदेद आणि युएईमधील अल धफ्रा एअर बेसलाही लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यांमुळे अमेरिकन सैन्याला लष्करी तळांऐवजी स्थानिक ठिकाणांमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, इराणच्या या विनाशकारी हल्ल्यांमुळे अमेरिकेचे अंदाजे ८०० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे. अनेक प्रगत रडार यंत्रणा निकामी झाल्या आहेत. यामुळे मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्येही
तणावाचे वातावरण आहे.

US Iran War : अमेरिकेला शरण गेला इराण? ट्रम्प यांना थेट ‘सर्वोच्च नेता’ बनण्याची ऑफर, जगभरात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले का केले?

    Ans: अमेरिका-इस्रायलच्या इराणवर संयुक्त हल्ल्यानंतर आणि खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराण आक्रमक झाला होता. इराणने अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत मध्यपूर्वेतील लष्करी तळांना उद्ध्वस्त केले.

  • Que: कोणत्या देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले?

    Ans: कुवैत, कतार, बहरीन, युएईमधील आणि सौदी अरेबियातील लष्करी तळांवर इराणने अभेद्य आणि अचूक हल्ले केले.

  • Que: इराणच्या लष्करी तळांवरील हल्ल्यात अमेरिकेचे किती नुकसान झाले आहे?

    Ans: न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, इराणच्या या विनाशकारी हल्ल्यांमुळे अमेरिकेचे अंदाजे ८०० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

Web Title: Middle east war iran destroyed 13 us military bases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US Iran War : ‘Welcome To Iran, Habibi’ ; अमेरिकन कमांडर्सना इराणचं थेट आव्हानं; VIDEO शेअर करत दिला गंभीर इशारा
1

US Iran War : ‘Welcome To Iran, Habibi’ ; अमेरिकन कमांडर्सना इराणचं थेट आव्हानं; VIDEO शेअर करत दिला गंभीर इशारा

Explainer: Hormuz च्या मार्गावरून निघणं जहाजांसाठी का आहे कठीण? Iran लष्कराची नेमकी भूमिका काय
2

Explainer: Hormuz च्या मार्गावरून निघणं जहाजांसाठी का आहे कठीण? Iran लष्कराची नेमकी भूमिका काय

US Iran War : मध्यपूर्वेतील राजकारणात नवा ट्विस्ट! कतारची इराणशी ६ अब्ज डॉलर्सची गुप्त डील, अमेरिकाही चक्रावली
3

US Iran War : मध्यपूर्वेतील राजकारणात नवा ट्विस्ट! कतारची इराणशी ६ अब्ज डॉलर्सची गुप्त डील, अमेरिकाही चक्रावली

World War 3: मध्यपूर्वेत नव्या वादळाची चाहूल? इराणने आता TV वरच अरब राष्ट्रांना गिळंकृत करण्याची दिली धमकी; वाचा सविस्तर
4

World War 3: मध्यपूर्वेत नव्या वादळाची चाहूल? इराणने आता TV वरच अरब राष्ट्रांना गिळंकृत करण्याची दिली धमकी; वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.