Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Ceasefire Talks : ट्रम्प यांचे ‘डबल स्टँडर्ड’! एकीकडे शांततेच्या बाता दुसरीकडे तेहरानवर बॉम्बवर्षाव, इराण भडकला

US Iran Ceasfire Talks : मध्यपूर्वेतील संघर्षात इराण अमेरिका युद्ध पुन्हा एकदा भडकताना दिसत आहे. इस्रायलचे इराणवर हल्ले सुरुच असून ट्रम्प यांचे शांतता चर्चांचे दावे खोटे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 24, 2026 | 04:22 PM
US-Israel Iran War

US-Israel Iran War

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा दुटप्पी चेहरा
  • एकीकडे शांतता चर्चेचा दावा अन् दुसरीकडे इराणवरील हल्ले सुरुच
  • नेमका कोणता खेळ खेळतायत ट्रम्प?
Middle East War : मध्यपूर्वेतील संघर्ष आता एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. शांतता चर्चांच्या दाव्यांदरम्यान इस्रायलचे इराणवर भीषण हल्ले सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणशी चर्चा सफल झाली असल्याचे म्हणत युद्ध लवकरच संपुष्टात येईल दावा केला आहे. मात्र दुसरीकडे इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर तोफगोळ्यांचा आणि बॉम्बचा वर्षाव सुरुच ठेवला आहे. याच वेळी होर्मुझवरुन ट्रम्प यांनी पुन्हा एकादा इराणला अल्टीमेटम दिला आहे. यामुळे ट्रम्प यांच्या या दुटप्पी भूमिकेवर इराण आता चांगलाच भडकला आहे. त्यांनी अमेरिकेला ‘खोटारडे’ ठरवले आहे.

Donald Trump चा यु-टर्न! IRGC ला फसवले, खाडीत सेटिंग, F-35, B2 बॉम्बर्समध्ये व्यवस्था

५ दिवसांचा अल्टीमेटम

ट्रम्प यांनी सोमवारी एक मोठी घोषणा केली. होर्मुझची सामु्द्रधुनी उघडण्यासाठी इराणाल ५ दिवसांचा अल्टीमेटम त्यांनी दिला आणि त्यांच्या ऊर्जा केंद्रावर हल्ले तात्पुरते स्थगित केल्याचेही म्हटले. ज्यामुळे इराणशी चर्चा करता येईल. परंतु या घोषणेनंतरही तेहरानवर हल्ले सुरुच आहे. यामुळे ट्रम्प यांच्या हेतूवर संशय व्यक्त केला जात आहे.

इराणला भडकला – चर्चांचे दावे खोटे असल्याचा दावा

दरम्यान ट्रम्प यांच्या चर्चेच्या दाव्याला इराणने टोपली दाखवली आहे. अमेरिकेशी कोणतीही थेट किंवा अप्रत्यक्ष चर्चा झाली नसल्याचे आणि करणार नसल्याचे इराणने म्हटले आहे. इराणने त्यांना धूर्त’ आणि ‘बाता मारणारा’ म्हणून संबोधले आहे. इराणच्या मते, जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ते चर्चेच्या टेबलावर येणार नाहीत.

दोन्ही देशांच्या या अधिकृत विधानांवरुन शांतता चर्चेबद्दल स्पष्ट विरोधाभास जाणावत आहे. यामुळे ट्रम्प खोटे बोलतायता का? यामागे त्यांचा नेमका हेतू काय आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

२८ फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या या भीषण संघर्षाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या युद्धा आतापर्यंत हजारो निरापराधांचा बळी गेला आहे. इराणमध्ये १,५०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहे, तर लेबनॉनमध्ये १००० हून अधिक बळी गेला आहे. यामध्ये १५ इस्रायलच्या आणि १३ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय हजारो लोकांनी आपली घरे सोडली आहे.

भविष्याबाबत अनिश्चितता

मंगळवार(२४ मार्च)पासून इस्रायलने इराण(Iran)ला क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांचा इशारा दिला आहे. यामुळे युद्धाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. आता ५ दिवसांच्या युद्धविरामात शांतता करार होणार की तिसरे महायुद्ध पेटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Israel Iran War : ‘हल्ले सुरुच राहतील…’ , ट्रम्प यांच्याशी चर्चेनंतर नेतन्याहूंचा आक्रमक सूर, युद्ध थांबणार की भडकणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराण आणि इस्त्रायलमधील संघर्ष का वाढला आहे?

    Ans: ट्रम्प यांच्या शांतता चर्चेच्या दाव्यानंतरही इस्रायलचे इराणवर हल्ले सुरु आहेत. यामुळे दोन्ही देशांत तणाव वाढला आहे.

  • Que: ट्रम्प यांनी इराणशी चर्चेबद्दल काय दावा केला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी अमेरिका इराणमध्ये सकारात्मक चर्चा सुरु असल्याचे म्हटले आहे, परंतु इराणने याला नकार दिला आहे

Web Title: Middle east war us iran ceasfire talks israel attack on tehran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Ukraine चा क्रिमियावर हिंसक हल्ला, रशियाने केली आणीबाणी जाहीर; बेलारूसचा झेलेन्स्कीना इशारा
1

Ukraine चा क्रिमियावर हिंसक हल्ला, रशियाने केली आणीबाणी जाहीर; बेलारूसचा झेलेन्स्कीना इशारा

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प
2

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार
3

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट
4

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.