Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Terror In PaK: पाकिस्तानाला दहशवादी देत आहेत घराचा आहेर! केला अब्दुल बाकी यांचा हाय प्रोफाइल हत्याकांड

पाकिस्तानातून आणखी एक हत्याकांडाची बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या क्वेटा येथील विमानतळावर रविवारी (16 मार्च) रात्री एका हाय प्रोफाइल हत्याकांड घडल्याची घटना समोर आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 17, 2025 | 11:48 AM
Mufti Abdul Baqi Noorzai killed in firing incident at Quetta

Mufti Abdul Baqi Noorzai killed in firing incident at Quetta

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: पाकिस्तानातून आणखी एक हत्याकांडाची बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या क्वेटा येथे रविवारी (16 मार्च) रात्री एका हाय प्रोफाइल व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. जमियत उलेमा-ए-इस्लामच्या (JUI) वरिष्ठ नेत्याला अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. क्वेटायेथील विमानतळावर काही बंधूकधारकांनी  अब्दुल बाकीवर गोळ्या झाडल्या. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पाकिस्तानी आरजू काझमी यांनी अब्दुल बाकी यांच्या मृत्यूचा दावा केला आहे. मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी याची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. पत्रकार आरजू काझमी यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे या घटनेची माहिती दिली. त्यांनी पोस्टवर लिहिले की, “विमानतळावर अज्ञात हल्लेखोरांकडून मुफ्ती अब्दुल बाकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला, या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.’

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानी सैन्यात मोठ्या प्रमाणात पलायन; आठवडाभरात 2500 सैनिकांनी सैन्य सोडले

🚨Mufti Abdul Baqi Noorzai was killed when some armed men opened fire at him at the #Quetta airport on Sunday night. #UnknownGunMan pic.twitter.com/sU5OjVuP8d

— Arzoo Kazmi|आरज़ू काज़मी | آرزو کاظمی | 🇵🇰✒️🖋🕊 (@Arzookazmi30) March 16, 2025

हल्ल्याचा तपास सुरु

या घटनेवर पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, क्वेटामधील एअरपोर्ट रोडवर मुफ्ती अब्दुल बाकी यांची हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी गोळीबारानंतर तेथून पळ काढला. सध्या सुरक्षा दल या हल्ल्याचा तपास करत आहे. हा हल्ला कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

दहशतवादाचे वाढत प्रमाण

गेल्या काही काळापासून पाकिस्तानात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या बलुच लिबरेशन आर्मीने जाफर एक्सप्रेसच हायजॅक केली होती. यात 214 पाकिस्तानी सैनिकांसह 426 प्रवासी होते. या अपहरणात 60 हून अधिक सैनिक मारले गेले असून अनेक लोकांना ओलिस ठेवण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने सर्व ओलिसांची सुटाका केली.

पाकिस्तानी लष्करावरील हल्ला

तसेच एक दिवसापूर्वीच क्वेट्टाहून तफ्तानला जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात लष्कराच्या सात लष्करी सैनिकांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) ने घेतली असून 90 पाकिस्तानी सैनिकांच्या मृत्यूचा दावा त्यांनी केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा; रियासी हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू कतालची पाकिस्तानात हत्या

Web Title: Mufti abdul baqi noorzai killed in firing incident at quetta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
1

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
2

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य
3

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
4

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.