Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्यानमारमध्ये डिसेंबरमध्ये होणार सार्वत्रिक निवडणूका; भारताच्या सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीखाली होणार मतदान

Myanmar Elections : भारताचा शेजारी देश म्यानमारमध्ये डिसेबंरमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. यासाठी भारत एक देखरेख पथक पाठवणार आहे. सध्या म्यानमारमधील संघर्षाची परिस्थिती पाहता भारताने हा निर्णय घेतला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 01, 2025 | 11:30 PM
Myanmar to hold general elections in December

Myanmar to hold general elections in December

Follow Us
Close
Follow Us:

Myanmar News in Marathi : नेपिदाव: एक मोठी माहिती समोर आली आहे. डिसेंबरमध्ये युद्धग्रस्त म्यानमारमध्ये (Myanmar) निवडणुका होणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी सार्वत्रिक निवडणुकांवर देखरेख ठेवण्यासाठी भारतातून एक पथकही पाठवले जाणार आहे. सोमवारी (१ सप्टेंबर) म्यानमारच्या सरकारी माध्यमांनी हा दावा केला आहे. यामुले सगळीकडे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) चीनच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळ पंतप्रधान मोदी चीनच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी भारतासह रशिया, बेलारुस, म्यानमार, तुर्की, पाकिस्तान, नेपाळ, ताजिकिस्तान,  इजिप्त या देशांचे नेते सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi JInping) यांच्या आमंत्रणावरुन तियानजिनला गेले होते. दरम्यान यावेळी त्यांनी सर्व राष्ट्रांच्या नेत्यांची भेट घेतली.

तसेच म्यानमारचे लष्करप्रमुखही यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी म्यानमारचे लष्करप्रमुख मिन आंग ह्लाईंग यांची भेट घेतली. ही भेट अत्यंत महत्वपूर्ण होती असे सांगितले जात आहे.

Modi-Putin Friendship : ये दोस्ती हम नहीं तोडेंगे! पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन द्विपक्षीय बैठकीला एकाच गाडीतून, PHOTO VIRAL

काय चर्चा झाली म्यानामारच्या लष्करप्रमुख आणि पंतप्रधान मोदींमध्ये?

ग्लोबल न्यू लाईट ऑफ म्यानमारने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी आणि लष्करीप्रमुख मिन आंग ह्लाईंग यांची भेट झाली. या बैठकीत दोघांनी भारत आणि म्यानमारच्या सीमावर्ती भागामध्ये शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली. तसेच दोन्ही देशात व्यापाराला प्रोत्साहन देण्यावर, मैत्री व सहकार्या वाढवण्यावरही विचार विनिमय करण्यात आला. यावेळी म्यानामारमध्ये होणाऱ्या निवडणुकावरही चर्चा करण्यात आली.

म्यानमारमधील गृहयुद्ध

म्यानमारमध्ये गेल्या अनेक काळापासून युद्ध सुरु आहे. दरम्यान १९४८ पासून म्यानमारकमध्ये गृहयुद्ध सुरु होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यावेळी आंग सान सू की यांच्या नेतृत्तवाखाली निवडणुकीतील घोट्याळ्यामुळे सरकारला पदच्युत करण्यात आले होते. यानंतर म्यानमारमध्ये गृयुद्धाला सुरुवात झाली होती. वा्ंशिक वादातून हे युद्ध सुरु झाले होते. दरम्यान २०२१ च्या लष्करी उठावानंतर या युद्धाने तीव्र रुप धारण केले आहे.

दरम्यान या वेळी २८ डिसेंबर २०२५ रोजी देशात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहे. म्यानमारच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार,
लष्कर-समर्थित अंतरिम प्रशासन देशभराती ३०० हून अदिक मतदार संघामध्ये मतदान करवू इच्छित आहे. यामध्ये सशस्त्र दल मुख्य विरोधी गट सामील आहे. दरम्यान यामुळे निवडणुंकादरम्यान गोंधळ उडण्यासाची शक्यता आहे. यासाठी भारत एक देखरेख पथक पाठवणार आहे.

भारताकडून निवेदन जारी

रविवारी (३१ ऑगस्ट) भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवदेनात सांगण्यात आले आहे की, भारत म्यानमारमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी एक देखरेख पथक पाठवणार आहे. भारताला आशा आहे की, म्यानमारमधील आगामी निवडणुका निष्पक्ष आणि समावेश पद्धतीने होती.

सध्या म्यानमारमधील परिस्थिती पाहता सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. म्यानमारच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या नऊ पक्षांनी देशव्यापी निवडणुकांसाठी नोंदणी केली आहे. तसेच ५ पक्षांनी प्रांतीय पातळीवनर नोंद केली आहे. यांना लष्कराकडून मान्यता मिळाली आहे.

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनात भीषण अपघात; उड्डाणावेळी इंजिन बंद पडले अन् विमान थेट समुद्रात…, VIDEO

Web Title: Myanmar to hold general elections in december

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 11:30 PM

Topics:  

  • Myanmar
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

भारतासाठी इशारा? राफेलविरोधात चीनने मैदानात उतरवले J-16 ; जाणून घ्या किती घातक?
1

भारतासाठी इशारा? राफेलविरोधात चीनने मैदानात उतरवले J-16 ; जाणून घ्या किती घातक?

‘हा काही भारत नाही…’ शिख सामुदायाच्या न्यूझीलंडमधील रॅलीला विरोध; ‘हाका’ नृत्य करत उठवला आवाज
2

‘हा काही भारत नाही…’ शिख सामुदायाच्या न्यूझीलंडमधील रॅलीला विरोध; ‘हाका’ नृत्य करत उठवला आवाज

पाकिस्तानमध्ये झाली मुनीरची पोलखोल; ऑपरेशन सिंदूरवर टीका करताचा मौलानांनी सुनावले खडेबोल
3

पाकिस्तानमध्ये झाली मुनीरची पोलखोल; ऑपरेशन सिंदूरवर टीका करताचा मौलानांनी सुनावले खडेबोल

बांगलादेशात हिंदूवरील हिंसाचारावर संयुक्त राष्ट्राची प्रतिक्रिया ; ढाकातील अल्पसंख्यांकाबाबत केली चिंता व्यक्त
4

बांगलादेशात हिंदूवरील हिंसाचारावर संयुक्त राष्ट्राची प्रतिक्रिया ; ढाकातील अल्पसंख्यांकाबाबत केली चिंता व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.