Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवाज शरीफ यांच्या मुलीच्या ‘त्या’ कृत्याने पाकिस्तानात गोंधळ; होतयं जबरदस्त ट्रोल, नेमकं घडलं काय?

Maryam Nawaz: पाकिस्तानच्या नवाज शरीफ यांची मुलगी मरियम सध्या चर्चेचा विषय बनत आहे. यामागचे कारण, पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी UAE च्या अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांच्याशी हास्तांदोलन केले.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 08, 2025 | 08:20 PM
नवाज शरीफ यांच्या मुलीच्या 'त्या' कृत्याने पाकिस्तानात गोंधळ; होतयं जबरदस्त ट्रोल, नेमकं घडले काय?

नवाज शरीफ यांच्या मुलीच्या 'त्या' कृत्याने पाकिस्तानात गोंधळ; होतयं जबरदस्त ट्रोल, नेमकं घडले काय?

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या नवाज शरीफ यांची मुलगी मरियम सध्या चर्चेचा विषय बनत आहे. यामागचे कारण, पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी UAE च्या अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांच्याशी हास्तांदोलन केले. त्यांच्या या कृतीने पाकिस्तानात गोंधळ उडालेला आहे. तसेच त्यांच्या हस्तांदोलनाचे फोटो देशभरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांनी ट्रोल केले जात आहे.

पाकिस्तानच्या नागरिकांनी त्यांच्या या फोटोवर अनेक विचित्र अशा प्रतिक्रीया दिल्या आहे. काही लोक याला चुकीच्या दृष्टीकोनातून पाहत असून काहींनी टिका करणाऱ्यांना विरोध केला आहे. मरियमनवाज यांनी ट्रोल करणाऱ्यांनी त्यांचे UAE च्या अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांच्याशी हास्तांदोलन करणे हे इस्लामिक कायद्यांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युरोपीय निवडणुक प्रक्रियेत एलॉन मस्कचा हस्तक्षेप; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप

सोशल मीडियावर धुमाकूळ

सध्या सोशल मीडियावर इम्रान खान, शेहबाज शरीफ आणि मरियम नवाज यांच्या समर्थकांमध्ये वाद सुरु आहे. अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रीया पाहायला मिळत आहेत पाकिस्तानसाठी ही बाबा लाजिरवाणी असल्याचे इम्रान खान यांच्या समर्थकांनी म्हटले आहे, तर दुसरीकडे मरिमयांचे समर्थक इम्रान खानही इतर महिलांशी हस्तांदोलन करत असल्याची आठवण करून देत आहेत.

Where did your “Islami nazariya” go during this time? Find something else to hate on instead of dragging religion only when it involves a woman, while letting it slide for a man. A simple handshake bothered you so much to bring up religion, do better. https://t.co/lBl7xg5y3V pic.twitter.com/7lgpDa5psn — Zoha. (@zohaaa) January 6, 2025

का केलं जात आहे ट्रोल? 

याआधीच्या एका जुन्या प्रकरणामुळे मरियम नवाज यांनी प्रचंड ट्रोल केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका चौकशी दरम्यान त्यांनी गैर-महरम (नात्याबाहेरील पुरुष) उपस्थित असल्यामुळे चौकशीत सहभागी होण्यास नकार दिला होता. मात्र, यूएईच्या राष्ट्राध्यक्षांसोबत सहजपणे हस्तांदोलन केल्यामुळे लोक त्यांना दोन तोंडी म्हणत आहेत. काही युजर्सनी मरियम नवाज यांच्यावर टीका करत म्हटले आहे की, त्यांना देशाचा सन्मान आणि स्वतःच्या प्रतिष्ठेची काहीच कदर नाही. मरियम नवाज यांच्या या हस्तांदोलनाने पाकिस्तानात शरियत आणि आधुनिकतेवर वाद पुन्हा उफाळून आला आहे.

It’s not because of the handshake. It’s because of Maryam’s statement about not going to NAB because she didn’t want to be in a room full of men. Ab sab mehram hogayey? https://t.co/2uy5Z28kQo — Khan’s Army (@resistance4khan) January 6, 2025


जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Explainer : कॅनडा खरंच अमेरिकेत विलिन होणार का? काय सांगतो इतिहास अन् दोन्ही देशाचं संविधान? वाचा सविस्तर

Web Title: Nawaz sharifs daughter maryam nawaz getting troll on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.