Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळमध्ये सत्ता हालवण्यासाठी शिजतोय कट? चार राजकीय पक्षांच्या कुटनीतीची जगभरात चर्चा

Nepal Election : नेपाळमध्ये येत्या २०२६ मार्च महिन्यात सार्वजनिक निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती समोर आली आहे. नेपाळमध्ये चार प्रमुख पक्ष एकत्र येण्याची तयारी करत असून चीनसाठी धक्का मानला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 06, 2026 | 11:23 PM
nepal election 2026

nepal election 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • चीनला नेपाळमध्ये मोठा झटका
  • चीनसमर्थक आघाडीला रोखण्यासाठी चार प्रमुख पक्ष येणार एकत्र?
  • जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
Nepal Election News Marathi : काठमांडू : भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये सप्टेंबर महिन्यात तीव्र आंदोलन झाले होते. नेपाळचे ओली शर्मा सरकारच्या सोशल मीडियावरील बंदी, वाढती महागाई, बेरोजगारी, आणि नेपोटिझम विरोधात जनरेशन झेडच्या तरुणांनी हे आंदोलन पुकारले होते. या आंदोलना प्रचंड हिंसाचार घडला. दरम्यान या आंदोलनाची धग अद्यापही नेपाळमध्ये कायम आहे. राजकीय अस्थिरता निर्माण झाली असली तर अद्यापही निवडणुकांमुळे हिंसाचार पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.

Birgunj Violent Protests: मशिदीवरील हल्ल्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचाराची ठिणगी; रक्सौल सीमा बंद

नेपाळमध्ये ०५ मार्च २०२६ ला सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती समोर आली आहे. नेपाळचे चार प्रमुख पक्ष नेपाळी काँग्रेस, UML, प्रचंड CPN आणि समाजवादी नेपाळ एकत्रित येण्याची योजना आखत आहे. हे चार पक्ष नेपाळच्या काठमांडूचे महापौर बालेन शाह यांच्याविरोधात एकत्र आले आहे. नुकतेच नेपाळच्या RSP पक्षाने आणि बालेन शाहने निवडणुक लढवण्यासाठी युती केली होती. दरम्यान या युतीला हे चार पक्ष टक्कर देण्यासाठी मैदानात उतरु शकतात.

मार्चमध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकांपूर्वी नेपाळच्या  काठमांडूचे महापौर बालेन शाह आणि राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (RSP) ५ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुका एकत्र लढवण्याचा करार केला आहे. यालाच विरोध म्हणून बालेन शाह यांना पराभूत करण्यासाठी नेपाळचे चार प्रमुख राजकीय पक्ष विधानसभेच्या निवडणुकासाठी युती करण्याच्या तयारीत आहे. सध्या या दोन्ही युतींची जगभर चर्चा सुरु आहे. यामागचे कारण म्हणजे बालेन शाह हे चीन समर्थित नेते मानले जाते.

बालेन शाह पंतप्रधान होणे भारतासाठी धोकादायक?

तसे पाहायला गेले तर बालेन शाह यांनी चीनच्या कार्यपद्धतीवर नेहमी टीका केली आहे. चीनने जारी केलेल्या नकाशात नेपाळमध्ये लिपुलेख आणि कालापाणी न दर्शवल्यामुळे चीनचा दौरा रद्द करत यावर तीव्र टीका केली होती, परंतु काही तज्ज्ञांच्या मते, बालेन शाह यांनी भारताच्या धोरणांवर आणि चित्रपट प्रदर्शनांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. ही भूमिका चीनसाठी नेपाळमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी अनुकूल ठरु शकते. परंतु अद्याप ते चीनचे समर्थन करतात असा कोणताही ठोस पुरावा किंवा उदाहरण नाही. बालेन शाह स्वत:ला नेपाळी राष्ट्रवादी म्हणून संबोधतात.

Gen Z कडून मार खालेल्या पक्षांची युती

दरम्यान बालेन शाह यांना रोखण्यासाठी नेपाळी काँग्रेस, UML, प्रचंड CPN आणि समाजवादी नेपाळ हे चार पक्ष युतीच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. हे चार पक्ष एकत्रित आले तर बालेन शाह यांच्यापुढे अनेक आव्हाने निर्माण होऊ शकते. या पक्षांमध्ये जनरेशन झेडच्या तरुणांचा समावेश वाढत आहे. ज्याचा परिणाम नेपाळच्या निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. ही युती बालेन शाह यांच्याविरोधात प्रभावी ठरु शकते. परंतु ही युतील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रभावी पडण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.  या चार पक्षांची युती नेपाळमध्ये भारतावर आणि चीनवर नेमका काय प्रभाव पाडेल हे पाहणे सध्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Nepal Election : नेपाळच्या राजकारणात नवी लाट! बालेन शाह बनले पंतप्रधान पदाचे दावेदार

Web Title: Nepal political conspiracy power shift four parties global discussion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • China
  • Nepal News
  • World news

संबंधित बातम्या

Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का
1

Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…
2

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…

कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात
3

कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?
4

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.