Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळच्या अंतरिम मंत्रिमंडळाचा विस्तार सुरु; पंतप्रधान सुशीला कार्की यांनी ‘या’ ३ नेत्यांना केले समील

Neapl Interim Government : नेपाळच्या अंतरिम सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार सुरु आहे. यामध्ये सुशीला कार्की यांनी तीन नेत्यांनी सामील केले आहे. त्यांच्याकडे महत्वाची पदे सोपवण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 15, 2025 | 01:10 PM
Nepal's interim cabinet to expand with three news ministers today

Nepal's interim cabinet to expand with three news ministers today

Follow Us
Close
Follow Us:
  • नेपाळच्या अंतरिम सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार
  • तीन महत्त्वपूर्ण नेत्यांना केले मंत्रीमंडळात सामील
  • राष्ट्रपती भवनात घेतली तीन्ही नेत्यांनी शपथ

Nepal Interim Goverment : काठमांडू :  सध्या नेपाळमधील परिस्थिती हळूहळू सुरळीत होत चालली आहे. नेपाळचे माजी पंतप्रधान ओली शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर वातावरण स्थिरता निर्माण होत असून अंतिरम सरकारची स्थापना सुरु आहे. नेपाळच्या माजी महिल सर न्यायाधीशी सुशीला कार्की यांनी नेपाळच्या पहिला महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. दरम्यान त्यांना मंत्रीमंडळाच विस्तार केला करण्यास सुरुवात केली आहे. सध्या काळजीवाहू सरकारची स्थापना सुरु असून यामध्ये तीन नेत्यांना सामील करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये कुलमन घिसिंग, ओमप्रकाश अर्याल आणि रामेश्वर खनाल यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सोमवारी १५ सप्टेंबर रोजी त्यांनी शपथ घेतली असून त्यांच्याकडे महत्वाची पदे सोपवण्यात आली आहेत.

सुशीला कार्कींची मोठी घोषणा; हिंसाचारात बळी गेलेल्यांना शहीदांचा दर्जा अन् पीडितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई

कोणत्या नेत्यांकडे कोणते पद सोपवण्यात आले? 

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळच्या अंतरिम सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. यात तीन मंत्र्यांना सामीस करण्यात आले आहे.

  • यामध्ये कुलमन घिसिंग यांच्यांकडे उर्जा विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर शहरी विकास आणि भौतिक पायाभूत सुविधा मंत्रालयाचा कारभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
  • तसेच ओमप्रकाश अर्याल यांच्याकडे कायदा आणि गृह मंत्रालय सोपवण्यात आले आहे.तर रामेश्वर खनाल यांच्याकडे अर्थमंत्र्यांचा कार्यभार देण्यात आला आहे.

सोमवारी (१५ सप्टेंबर) या तिन्ही मंत्र्यांनी राजधानी काठमांडूच्या राष्ट्रपती भवनात शीतल निवासमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

#WATCH | Nepal’s interim cabinet expands with the induction of three ministers. Visuals from ‘Sital Niwas’, the Nepali Rashtrapati Bhawan in Kathmandu. Kulman Ghising, Om Prakash Aryal and Rameshwor Khanal took oath as Ministers this morning. pic.twitter.com/J2FO4lGRHb — ANI (@ANI) September 15, 2025

हिंसाचारात मृत पावलेल्यांना शहीदांचा दर्जा

कार्की यांनी पदाभार स्वीकारल्यानंतर हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेतली होती. यावेळी  सुशीला कार्की यांनी हिंसाचारात बळी गेलेल्यांना शहीद म्हणून घोषित केले. तसेच पीडितांच्या कुटुंबियांना दहा लाख नेपाळी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली. या आंदोलनात ५१ लोकांचा बळी गेला असल्याची माहिती मिळाली आहे.

नवीन सरकार स्थापन झाल्यावर सोडणार सत्ता

तसेच कार्की यांनी भ्रष्टाचार निर्मुलनावरही ठोस पाऊले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी सहा महिन्यात निवडणुका घेणार असल्याचे आणि त्यानंतर सत्ता सोडणार असल्याचे म्हटले आहे. १२ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी अंतरिम सरकारचा पदाभार स्वीकारल्यानंतर ५ मार्च २०२६ पूर्वी निवडणूका घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

नेपाळमध्ये अंतरिम मंत्रीमंडळात कोणाला सामील करण्यात आले? 

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये कुलमन घिसिंग, ओमप्रकाश अर्याल आणि रामेश्वर खनाल या तीन नेत्यांना अंतरिम मंत्रीमंडळात सामील करण्यात आले आहे.

नेपाळमध्ये का सुरु होते आंदोलन? 

नेपाळमध्ये ओली सरकारच्या सोशल मीडियावरील बंदी, भ्रष्टाचार, आणि नेपोटिझ, बेरोजगारी विरोधात जनरेशन झेडने आंदोलन छेडले होते.

Nepal Politics: नेपाळच्या पंतप्रधान तर झाल्या पण…; सुशीला कार्कींसमोर असेल मोठ्या आव्हानांचा डोंगर

Web Title: Nepals interim cabinet to expand with three new ministers today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 01:08 PM

Topics:  

  • Nepal News
  • sushila karki
  • World news

संबंधित बातम्या

बापरे! Gaza मध्ये मृतदेहांचा खच! Israel चा हमासवर विनाशकारी हल्ला; 46 मुलांसह…
1

बापरे! Gaza मध्ये मृतदेहांचा खच! Israel चा हमासवर विनाशकारी हल्ला; 46 मुलांसह…

Burevestnik Missile : विनाशाचे दुसरे नाव ‘बुरेवेस्तनिक’, रशियाचे अण्वस्त्र मिसाईल जगातील सर्व यंत्रणांना देते चकवा
2

Burevestnik Missile : विनाशाचे दुसरे नाव ‘बुरेवेस्तनिक’, रशियाचे अण्वस्त्र मिसाईल जगातील सर्व यंत्रणांना देते चकवा

‘हे थांबवा…’ रशियाने तोडली युक्रेनची संरक्षण भिंत, डोनाबासच्या दरव्याजात पोहचले; झेलेन्स्कीची ट्रम्पला विनंती
3

‘हे थांबवा…’ रशियाने तोडली युक्रेनची संरक्षण भिंत, डोनाबासच्या दरव्याजात पोहचले; झेलेन्स्कीची ट्रम्पला विनंती

UAE मध्ये कमवायला गेला, एका क्षणात झाला अरबोपती; अबूधाबीत रू. 240 कोटीची लॉटरी लागणारा भारतीय आहे तरी कोण
4

UAE मध्ये कमवायला गेला, एका क्षणात झाला अरबोपती; अबूधाबीत रू. 240 कोटीची लॉटरी लागणारा भारतीय आहे तरी कोण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.