Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यूयॉर्कमध्ये धक्कादायक घटना! संयुक्त राष्ट्र मुख्यालयाबाहेर तिबेटी व्यक्तीचे आत्मदहन; थरारक VIDEO समोर

Tibetan Protest : अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतले आहे. या घटनेने जगभरात खळबळ उडाली असून याचा थरारक व्हिडिओही समोर आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 03, 2026 | 10:36 AM
Tibetan man dies after setting himself on fire outside UN headquaters in Newyork

Tibetan man dies after setting himself on fire outside UN headquaters in Newyork

Follow Us
Follow Us:
  • न्यूयॉर्कमध्ये धक्कादायक घटना
  • संयुक्त राष्ट्र मुख्यालयाबाहेर तिबेटी व्यक्तीचे आत्मदहन
  • घटनेचा तपास सुरु
Tibetan Protest : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र (UN) मुख्यालयाबाहरे एका व्यक्तीने आत्मदहन केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गंभीर भाजल्यामुळे संबंधित व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. न्यूयॉर्क पोलिसांकडून या घटनेची पुष्टी करण्यात आली आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे.

Papua Attack : इंडोनेशियाच्या पापुआत हिंसाचार! अमेरिकन वैमानिकाची हत्या करुन विमान पेटवले

नेमकं काय घडलं?

न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (०२ जुलै) संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. एका व्यक्तीने आपत्कालीन क्रमांकावर फोन करत अग्निशमन दलाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी व्यक्ती गंभीर भाजलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेचा थरारक व्हिडिओ

सध्या या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये संबंधित व्यक्ती स्वत:ला पेटवून घेताना दिसत आहे. त्याने स्वत:ला पेटवताच आगीने पूर्णपणे लपटले आहे. घटनास्थळी एक तिबेटचा ध्वज आढळला आहे. यामुळे व्यक्ती तिबेटियन असल्याचे सांगितले जात आहे. परंतु अद्याप मृत व्यक्तीची अधिकृत ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.

तिबेटी हक्कांसाठी काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी ही व्यक्ती तिबेटी असल्याचा दावा केला आहे. तर काहींनी त्याची ओळख लोबगा रांगझेन असल्याचे सांगितले आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या या व्यक्तीची अधिकृत ओळख पटली नसल्याने या घटनेमागचे कारणही अस्पष्ट असल्याचे न्यूयॉर्क पोलिसांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिषदेच्या अधिकृत बैठका संपल्यानंतर ही घटना घडली. याचा संयुक्त राष्ट्राच्या कामकाजवर कोणताही परिणाम झाला नाही. स्थानिक तपास यंत्रणा या घटनेचा तपास करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

🇺🇸: Protester with Tibetan Flag Sets Himself on Fire Outside UN Headquarters in NYC On July 2, 2026, a man set himself on fire outside the United Nations headquarters in Manhattan, New York City, in an apparent protest. He was captured on UN surveillance planting a Tibetan flag… pic.twitter.com/bAxWneUQ26 — World In Last 24hr (@world24x7hr) July 3, 2026

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Web Title: New york un headquarters tibetan man dies after setting himself on fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा
1

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा

Helicopter Crash: केनियामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; इक्वेडोरच्या गुप्तचर प्रमुखांसह 5 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू
2

Helicopter Crash: केनियामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; इक्वेडोरच्या गुप्तचर प्रमुखांसह 5 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू

Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात
3

Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात

Evergrande: चीनमधील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट घोटाळ्यात ऐतिहासिक निकाल; एव्हरग्रांडे कंपनीवर 24,000 कोटींचा दंड; फाउंडरना जन्मठेप
4

Evergrande: चीनमधील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट घोटाळ्यात ऐतिहासिक निकाल; एव्हरग्रांडे कंपनीवर 24,000 कोटींचा दंड; फाउंडरना जन्मठेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.