Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यूयॉर्कच्या BAPS स्वामीनारायण मंदिरात तोडफोड; भारतीय दूतावासाने केला घटनेचा निषेध

अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा भारतीय दूतवासाने तीव्र निषेध केला असून या घटनेत सामील असलेल्या गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करण्यात यावी यासाठी हे प्रकरण कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे मांडण्यात आले आहे. 

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 17, 2024 | 09:04 AM
न्यूयॉर्कच्या BAPS स्वामीनारायण मंदिरात तोडफोड

न्यूयॉर्कच्या BAPS स्वामीनारायण मंदिरात तोडफोड

Follow Us
Follow Us:

न्यूयॉर्क: अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका मंदिरात तोडफोड करण्यात आली आहे. स्वामीनारायण मंदिरात ही तोडफोड झाली असून तोडफोडीच्या घटनेनंतर भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दूतावासाने सांगितले आहे की, या ही घटना अस्वीकार्य आहे. या घटनेत सामील असलेल्या गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. यासाठी हे प्रकरण कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे मांडण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील मेलविल येथे असलेल्या BAPS स्वामीनारायण मंदिरात तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या BAPS स्वामीनारायण मंदिराच्या तोडफोडीबाबत भारतीय मिशनने माहिती दिली.  हे अस्वीकार्य आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावास समुदायाच्या संपर्कात आहे. न्यूयॉर्कमधील BAPS हिंदू मंदिरावरील हल्ल्याची चौकशी करण्याची विनंती हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने अमेरिकेच्या न्याय विभागाला केली आहे.

भारतीय दूतावासाने केला घटनेचा निषेध

भारतीय दूतावासाने एक्सवर आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “न्यूयॉर्कमधील मेलविले येथील BAPS स्वामीनारायण मंदिरातील तोडफोड अस्वीकार्य आहे. दूतावास संबंधित लोकांच्या संपर्कात आहे आणि दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे,” असे भारतीय वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे. दरम्यान हिंदू फाऊंडेशनने देखील याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने एक्स पोस्टमध्ये लिहिले की, “हिंदू संस्थांना नुकत्याच मिळालेल्या धमक्यांनंतर, न्याय विभाग आणि होमलँड सिक्युरिटी विभागाने मंदिरावरील हल्ल्याची चौकशी करावी. कारण या आठवड्याच्या शेवटी जवळच्या नासाऊ काउंटीमध्ये मोठ्या भारतीय समुदायाच्या सार्वजनिक सभेचे नियोजन केले आहे.

कॅनडा आणि कॅलिफोर्नियात देखील हल्ले झाले होते

याशिवाय हिंदू आणि भारतीय संस्थांना एक धमकवणारा व्हिडीओ देकील समोर आला आहे. न्यूयॉर्कमधील ही घटना कॅलिफोर्निया आणि कॅनडामधील मंदिरांवर झालेल्या हलल्यासारकीच असल्याचे म्हटले जात आहे. मेलविले हे 16,000-सीट नसाऊ वेटरन्स मेमोरियल कोलिझियमपासून अंदाजे 28 मैल अंतरावर, लाँग आयलंडमधील सफोक काउंटीमध्ये आहे. या स्मारकात 22 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी एका मोठ्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. अशा वेळी ही घटना घडली.

Web Title: New yorks baps swaminarayan temple vandalizedthe indian embassy condemned the incident nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2024 | 08:54 AM

Topics:  

  • new york
  • USA
  • world

संबंधित बातम्या

VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई
1

VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई

व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral
2

व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.